Current Affairs By Dhiraj Sir
3.42K subscribers
10.5K photos
1.57K videos
1.83K files
3.77K links
💐Don't Quite You're Dream💐

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

◆ MPSC, UPSC, वर्ग-3, पोलीसभरती, तलाठी भरतीसाठी उपयुक्त
◆ बहुपर्यायी प्रश्नांचा वर्षाव
◆ चालू घडामोडी
• ९०९६९९४४३४
जॉइन करा @current_dhirajsir
Download Telegram
इस्त्रोच्या बाहुबलीची आज अवकाश झेप

प्रोजेक्ट : सी.एम.एस.03
वजन : तब्बल 4 हजार किलो
रॉकेट नाव : बाहुबली
आर्थिक वर्ष 2025 26 पहिल्या सहामाहीच्या अखेर देशाची वित्तीय तूट/राजकोषीय तूट 5.73 लाख कोटी रुपये.
राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
13%
मिस मेरी वसतीगृह
63%
मिस क्लार्क वसतीगृह
7%
मिस कैरी वसतीगृह
17%
मिस हिडेनबर्ग वसतीगृह
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
🎯महाराष्ट्रातील वित्त आयोग

1)पहिला वित्त आयोग: १९९४, अध्यक्ष - शांताराम घोलप

2)दुसरा वित्त आयोग: अध्यक्ष - के. सी. श्रीवास्तव

3)तिसरा वित्त आयोग: अध्यक्ष - व्ही. एम. लाल

4)चौथा वित्त आयोग: अध्यक्ष - जे. पी. डांगे

5)पाचवा वित्त आयोग: २०१८, अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज

6)सहावा वित्त आयोग: १८ फेब्रुवारी २०२५, अध्यक्ष - नितीन करीर

( भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 I नुसार)

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
2%
तापी
43%
कोयना
52%
गोदावरी
2%
गंगा
🇮🇳 अजिंक्य 🇮🇳
♦️नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित!

👉 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

👉246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायती साठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

# स्थानिक_स्वराज्य_संस्था_निवडणुक
भारत देशाचे पहिले पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते
पद्मश्री श्री मुरलीकांत राजाराम पेठकर यांना भारतीय लष्कर दलातर्फे पहिल्यांदाच दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
दिल्ली येथे लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट देखील आलेला आहे.💐💐💐
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
राजर्षी शाहू महाराज
75%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
14%
गोपाळ कृष्ण गोखले
2%
लोकमान्य टिळक
GST कमी केल्यामुळे मागणीत वाढ झाली त्यामुळे उत्पादकता आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे
खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
39%
लक्षद्वीप
48%
अंदमान
13%
श्रीहरीकोटा
0%
दमण