MPSC CURRENT 2023-24
5.94K subscribers
2.21K photos
9 videos
77 files
169 links
👉 फक्त चालू घडामोडी 🙏@ current affairs ,#mpsccurrent, #saralseva #current_mpsc
Download Telegram
एमपीएससी करताना मित्र कसे असावेत
👇👇👇👇
https://www.instagram.com/reel/DLFW0ttMYDm/?igsh=eWM4cGNnb3RkOHI=
😁31
🔴 भारत सरकारने गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW)च्या नवीन प्रमुखांचे नाव निश्चित केले आहे. १९८९ बॅचचे पंजाब कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी पराग जैन हे रॉचे पुढचे प्रमुख असतील.
🔴 त्यांना रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगचे पुढील कार्यकारी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना ही जबाबदारी दोन वर्षांसाठी मिळाली आहे. याआधी या पदावर रवी सिन्हा कार्यरत होते. सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी भूमिका बजावली. तसेच पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याशी संबंधित महत्त्वाची गुप्तचर माहिती एआरसीला दिली होती.
2
🔴 जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
🔴 1989मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेला हा दिवस कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि शाश्वत विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधतो.
🔴सन 1987 मध्ये जेव्हा जगाच्या एकूण लोकसंख्येने पाच अब्जांचा आलेख ओलांडला होता, तेव्हा युनायटेड फेडरेशनने चिंता व्यक्त केली आणि सर्व देशांच्या सूचनेनंतर आणि संमतीनंतर 11 जुलै 1989 रोजी पहिल्यांदा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. . जागतिक लोकसंख्या दिन यशस्वी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे विविध कार्यक्रम आणि मोहिमा सुरू करण्यात आल्या.
🔴
वाढत्या लोकसंख्येबद्दल भारताला काय चिंता आहे
जागतिक लोकसंख्या दिनाच्या संदर्भात भारताची चिंता निरर्थक नाही, कारण भारताकडे जगाच्या केवळ 2.4 टक्के भूभाग आहे आणि जगातील 18 टक्के लोकसंख्या भारतात राहते. आकडेवारीनुसार, 2001 ते 2011 च्या जनगणनेदरम्यान देशातील सुमारे 18 टक्के लोकसंख्या वाढली आहे.
1
MPSC CURRENT AFFAIRS AND QUIZ.
🔴 जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. 🔴 1989मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेला हा दिवस कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि शाश्वत…
🔴2025 ची थीम काय आहे?
तरुणांना एका निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी सक्षम बनवणे. ही थीम प्रजननक्षमतेवर प्रकाश टाकते - जगातील सर्वात मोठ्या तरुण पिढीला त्यांना कधी, किती आणि किती मुले हवी आहेत याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार, साधने आणि संधी आहेत याची खात्री करणे.
Quiz आणि daily current affairs साठी जॉईन करा= @current_quiz2024
♦️महाराष्ट्र राज्य महोत्सव..
♦️जनसुरक्षा कायदा..
Quiz आणि daily current affairs साठी जॉईन करा= @current_quiz2024
🔴युवा कार्यकर्त्या मलाला यूसुफजईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलै हा दिन 'जागतिक मलाला दिन' म्हणून घोषित केला. जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला युसूफजईचा जन्मदिन मलाला दिन म्हणून साजरा केला जातो. मलालाने तिच्या आयुष्यात अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. मलालाने निर्धाराने महिलांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी दहशतवादी तालिबान्यांशी लढा दिला.
🔴 मलालाचा जन्म 12 जुलै 1997 रोजी झियाउद्दीन युसुफझाई येथे स्वात खोऱ्यातील सर्वात मोठे शहर मिंगोरा येथे झाला, जो आताचा पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा प्रांत आहे.
🔴 तालिबान दहशतवादी मोहिमेदरम्यान, 2008 च्या अखेरीस सुमारे 400 शाळा नष्ट करण्यात आल्या आणि आत्मघाती हल्ले ही रोजचीच घटना ठरत गेली. पण मलालाचा असा विश्वास होता की शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि म्हणूनच ती तालिबानच्या विरोधात उभी राहिली आणि शाळेत जाण्याचा निर्धार केला.
🔴 9 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी, शाळेतून घरी परतत असताना तालिबानच्या दोन सदस्यांनी बसमध्ये मलालावर गोळ्या झाडल्या. एक गोळी तिच्या डोक्याला लागली आणि तिच्या खांद्यात अडकली.
2👍2
MPSC CURRENT AFFAIRS AND QUIZ.
🔴युवा कार्यकर्त्या मलाला यूसुफजईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलै हा दिन 'जागतिक मलाला दिन' म्हणून घोषित केला. जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला युसूफजईचा जन्मदिन मलाला दिन म्हणून साजरा केला जातो. मलालाने तिच्या…
🔴 2014 मध्ये, मलालाला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सन्मानित करणारी मलाला सर्वात तरूण महिला ठरली. या पुरस्काराने तिच्या अथक प्रयत्नांची आणि मुलींच्या शिक्षणासाठी जो तिचा लढा सुरु होता त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
Quiz आणि daily current affairs साठी जॉईन करा= @current_quiz2024
पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🔴 लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा यंदाचा ४३ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे.टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.
🔴 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार १९८३ पासून देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला असून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
4
🔴दरवर्षी 29 जुलै रोजी जगातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांचे संवर्धन आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे जतन करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकांना वाघांच्या लुप्त होत चाललेल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते.
🔴 2010 पासून व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. रशियातील पीटर्सबर्ग येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत तेरा देश सहभागी झाले होते.
🔴 2025 international Tiger's day theme - Roar for Tigers” and “Save Tigers, Save Forests, Save Life.”
👍2
महाराष्ट्राची 'चेस क्वीन' दिव्या देशमुखचा ग्रँडमास्टर बनण्यापर्यंत प्रवास !
🥰1
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात
combine गट ब 2025.pdf
9 MB
#Combine गट ब जाहिरात आली 🔥🔥
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५
1
STI ASO च्या जागा बद्दल
बघा..
https://www.instagram.com/reel/DMsbdUQxhQx/?igsh=MThnOHY4YjYwbTUzNQ==
💎MPSC गट ब संयुक्त पूर्व 2025💎
90 DAYS MENTORSHIP PROGRAM

🎯अभ्यासाला दिशा मिळणे खूप महत्वाचे असते, विद्यार्थी हार्ड-वर्क तर करतात पण सध्याच्या स्पर्धेत टीकायचं असेल तर स्मार्ट-वर्क शिवाय पर्याय नाही.

🎯आम्ही तुम्हाला येण्याच्या MPSC गट ब परीक्षेसाठी Daily Study  Plan देणार आहोत, या माध्यमातून तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.
SYLLABUS, PYQ, संदर्भ पुस्तक याबद्दल DETAILED STUDY PLAN असेल.

🌀ज्यांना कुणाला ह्या वर्षी post काढायचीच असेल त्यांनी ही संधी सोडू नका,बाकी मी मोफत गाईड करत राहील.
📚ज्यांना पर्सनल Guidance पाहिजे त्यांनी नक्की ऍडमिशन घेऊ शकतात..

Note ऍडमिशन फक्त 100 घेतले जातील.

🗓️Batch 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे.

🧿INQUIRY साठी मला जास्त वेळ नाही देता येत त्यामुळे आधीच मी फिस नाममात्र ठेवली आहे.

ज्यांना 1 ऑगस्ट पासून सुरू होणारी BATCH जॉईन करायची त्यांनी 9823657827 या नंबर वरती ( FEES:- 499 )  Phone/Goole pay करून 9096239658 नंबर वरती screenshot पाठवा रात्री 9 नंतर Batch मध्ये Add केलं जाईल.
( लगेच Add करा म्हणून जास्त गडबड नका करू वेळ मिळाला की रात्री 9 नंतर Add केलं जाईल)

⚠️Last 30 admission बाकी आहेत लवकर करा कदाचित आज रात्री पर्यंत बंद होतील.

(नोट:- खाली pdf दिली आहे बघून घ्या..)
💔21