CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
986 subscribers
20.4K photos
64 videos
3.52K files
3.74K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
सर्व स्पर्धा परिक्षार्थी मिञ-मैञिणींना अत्यंत कळकळीची विनंती वजा आवाहन.. 🙏🙏
#Group C फॉर्म भरताना..


आपण संयुक्त गट क मधील Excise S.I. या पदांकरिता अर्ज करताना आपली उंची(Height) जर दिलेल्या अर्हतेपेक्षा कमी भरत असेल तर कृपया Excise S.I. या पदाला निवडू नका. जर आपण अर्हता नसतात देखील असे करत असाल तर आपण Merit मध्ये बसल्यानंतर आपण एका प्रामाणिक आणि serious अभ्यास करणाऱ्या उमेदवाराचे नुकसान करत आहात. तुमच्या या चुकीमुळे कित्येक प्रामाणिक , अर्हताधारक उमेदवार मुख्य परिक्षेपासून वंचित रहात आहेत.(काहि सांगता येत नाही कि कदाचित तो उमेदवार अंतीम निवड यादीत देखील येऊ शकतो.आणि यामुळे कित्येक कुटुंब प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्थिर-स्थावर होऊ शकतात) याच अर्हता नसताना पदाचा पर्याय निवडत असलेल्या बेजबाबदार उमेदवारांमुळे संयुक्त गट ब 2020 च्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचा cut off 0.25,0.50,0.75 अशा प्रकारे वरती जाऊन आपलेच कित्येक अर्हताधारक मिञ-मैञिणी मुख्य परिक्षेपासून वंचित राहिले आहेत.(मुख्य साठी जाहीर झालेली निवड यादी पाहिली असता हि बाब आपल्या लक्षात येते ).याचा सर्वात मोठा फटका मुलींना बसलेला पाहायला मिळतो.घरुन मुलींना तर खूप कमी कालावधी मिळालेला असतो.विहीत कालावधीत जर यश मिळाले नाही तर घरून लग्नासाठी वाढणारा दबाव हि एक मुलगीच जास्त समजू शकते .आणि एक मुलगीच जर एका प्रामाणिक मुलीची हि संधी हिरावून घेत असेल तर ही खूपच खेदजनक बाब आहे. " आम्ही PSI ची मुख्य परीक्षा दिली पण उंची नसल्यामुळे बाहेर पडलो " हे बाहेर सांगून मीरवण्यापेक्षा पाञ उमेदवारांना संधी देणे कधीही चांगले असे मला वाटते. मुख्य परीक्षेचा अनुभव यावा यासाठी जर आपण हे करत असाल तर खरच हे अत्यंत चुकीचं आणि अन्याय कारक ठरत आहे. आपण सर्व एक जबाबदार अधिकारी होण्यासाठी लढत आहात , तर हे करत असताना आपली काही सामाजिक बांधीलकीरुपी काही कर्तव्ये देखील अवलंबून आपली जबाबदार,सुजाण परिक्षार्थींची भूमिका पार पाडायला हवी असं वाटत.


पोस्ट जरूर share करा. 🙏
#group_C
⭕️♦️⚠️गट क संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी पार पडणार...


👉 महाराष्ट्र गट गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ज्यांनी हॉलतिकीट काढलेले नाहीत त्यांनी काढून ठेवा.. 🙏🙏

• उद्योग निरीक्षक - 6
• Excise Sub Inspector - 9
• Tax asst - 114+367 = 481
• Clerk - 99
• तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय - 00

   ♦️ एकूण - 228+367 (जागा नंतर वाढलेल्या ) = 595

👉 परीक्षा दिनांक :- 5 नोव्हेंबर 2022

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
6345.pdf
452.4 KB
#final key #group_C
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 अंतिम उत्तरतालिका.. गट क पूर्व 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
6505.pdf
9.8 MB
#group c main
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 113/2022 ते 116-2022 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2022 ची अधिसुचना आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 गट क मुख्य परीक्षा 2022 बाबतीत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
#Group C Skill Test बाबतीत.

⭕️♦️या आठवड्यात आयोगाकडून Skill Test बाबत स्पष्टीकरण येईल तसेच साधारण: या week मध्ये किंवा पुढच्या आठवड्यात skill Test Timetable येण्याची शक्यता आहे 👍🏻

👉 Skill Test एप्रिल मध्ये होऊ शकते.

   उमेदवारांनी तयारीत राहावे..

The Achievers Mentorship ©

Join
@officer_club ✔️