Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#Combine संयुक्त गट ब मुख्य 2022 च्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत.. 👆
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#combine 2022 main
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022...
👉 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
👉अंतिम दिनांक - 1 सप्टेंबर 2023
👉Link 👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️

👉 #Combine मुख्य 2023 चा विचार केला तर ऑक्टोबर महिना हा इतर परीक्षा साठी बुक आहे.. Combine मुख्य 2023 परीक्षा ह्या आमच्या शक्यता नुसार नोव्हेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात पासून सुरु होण्याची शक्यता आहे.
👉 राज्यसेवा मुख्य 2023 बाबतीत सांगायचे झाले तर अंदाजित आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रक नुसार( ऑक्टोबर महिण्यात) Combine 2022 मुख्य च्या तारखा दोन दिवस सारख्या आहेत त्या दिवशी combine मुख्य 2022 होणार आहे..✔️
त्यामुळे राज्यसेवा मुख्य 2023 परीक्षा ह्या साधारणपणे आमच्या अंदाज नुसार नोव्हेंबर शेवटी किंवा डिसेंबर महिन्यात पाहिल्या आठवडयात सुरु होण्याची शक्यता आहे..
👉 ⚠️परीक्षा आम्ही अंदाज सांगितले याच तारखेला होतील असं समजू नका.. तुम्ही तुमचा अभ्यास चालू राहूद्या आम्ही फक्त अंदाज सांगितला आहे..
- @officer_club ©️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Aarogya Bharti आरोग्य भरती
🏐#COMBINE 2023 पूर्व निकाल लागला..🔥👆👆👆 सविस्तर PDF मागे टाकल्या आहेत..
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#Combine main 2022
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
✅ अर्ज करण्याची लिंक सुरु आहे..
👉 अंतिम दिनांक : 1 सप्टेंबर 2023✅
👉Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
👉 अंतिम दिनांक : 1 सप्टेंबर 2023
👉Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
👆👆👆
♦️#Combine गट ब मुख्य परीक्षा 2023 चा फॉर्म भरताना खूप जणांना पूर्व परीक्षा पास असून पण not eligible दाखवत होते आयोगाने ही समस्या सॉल्व्ह केली आहे.. मुख्य परीक्षा गट ब चा फॉर्म तूम्ही भरू शकता..

CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
♦️ #MPSC प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेराद्वारे फोडली. 🙄🙄🙄🙄 👉 30 एप्रिल 2023 ला झाली होती पूर्वपरीक्षा..
♦️स्पाय कॅमेरा द्वारे MPSC चा #combine पूर्व 2023 चा पेपर फोडणारे यांची नाव यादी मध्ये दिसत आहेत.. आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे रद्द केले या निर्णयाचे स्वागतच सोबत अश्या टोळीचा पण कायमचा बंदोबस्त करावा साठी पेपरफुटी वर कायदा करा यासाठी पण पुढाकार साठी प्रयत्न करावे... 🙏🙏
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#Combine गट ब मुख्य 2023 हॉल तिकीट उपलब्ध. 🔥🔥
👉 5 नोव्हेंबर मुख्य परीक्षा गट ब चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत..
👉 अश्याच प्रकारे 17 डिसेंबर ला होणाऱ्या गट क मुख्य क्लार्क परीक्षा 2023 चा वेळ असेल सकाळी, दुपारी पेपर 1, पेपर 2 चा ( ११ ते १२ पेपर 1, दुपारी ३ ते ४ पेपर 2 )
👉 हॉलतिकीट मध्ये वेळ दाखवला त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा..🔥🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Forwarded from चालू घडामोडी DEVA JADHAVAR (Deva Jadhavar)
*चालू घडामोडी* | *जानेवारी 2024* | *DEVA JADHAVAR*
🎥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points
https://youtu.be/uG7oljryZ-s?si=8KtozWEV9k7WZdcw
🎥 भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points
https://youtu.be/xORO5sEJVZQ?si=WfVj4ReXrDWQkqbk
🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/GwdQcT7949Q?si=Y2l-HMxWkcoB4_Db
🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/gVbKik6sk0o?si=xPr484k02i-sWrIB

YouTube
महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points | BY DEVA JADHAVAR
#maharashtrabhushan #ashoksaraf #MaharashtraBhushanAward #psi #combine #स्पर्धा_परीक्षा #पोलीस #उपनिरीक्षक #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps…
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️आज -उद्या मंत्रिमंडळ बैठक असल्याने आज 10 ते 1 या वेळेत राज्यसेवा 2024 जागावाढसाठी ट्विटर वाॅर नियोजित आहे.
👉 वेळ:- सकाळी 10 ते दुपारी 1
👉 हॅशटॅग:-
⚠️ #Combine जाहिरात या आठवड्यात येणे अपेक्षित आहे.. जाहिरात आल्यावर Combine साठी पण वेगळा ट्विटर वॉर करू.. आज सर्वांनी साथ द्या..
👉 वेळ:- सकाळी 10 ते दुपारी 1
👉 हॅशटॅग:-
#राज्यसेवा2024जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
⚠️ #Combine जाहिरात या आठवड्यात येणे अपेक्षित आहे.. जाहिरात आल्यावर Combine साठी पण वेगळा ट्विटर वॉर करू.. आज सर्वांनी साथ द्या..
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
👆👆👆
♦️#Combine जाहिरात १० जून पासून जेवढे दिवस लांबेल तेवढे दिवस आपण सांगितलेली अंदाजित परीक्षा तारीख लांबेल.. 🙏
👉 १० जून च्या आसपास जाहिरात आली तर आपण अंदाजित सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा सांगितली होती.. 🙏

♦️#Combine पूर्व 2024 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक येण्यासाठी पत्रकार बंधू, महेश बडे सर, बळीराम डोळे सर आणी त्याची टीम आणी इतर खूप जण आहेतच प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही त्यांना पण विसरून चालणार नाही सर्वांनीच सहकार्य केले तर कोणतेही काम लवकर पार पडेल. धन्यवाद सर्वांचे 🙏
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#Combine संयुक्त अराजपत्रित 'गट-ब', 'क' पूर्व परीक्षा केव्हा होणार?
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#Combine जाहिरात आजच काढा..
रोहित दादा पवार यांची मागणी..
https://x.com/RRPSpeaks/status/1826523819265110264?t=tkgUmedq8ENoZ1es1gIDfQ&s=19
रोहित दादा पवार यांची मागणी..
https://x.com/RRPSpeaks/status/1826523819265110264?t=tkgUmedq8ENoZ1es1gIDfQ&s=19
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
5e98f475-ed1a-4267-bcdf-a45a5c856de9.pdf
8.3 MB
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ✅ ✅
➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅ ✅ ✅ ✅ ✅
➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024
👉 #Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक..✅
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28169
➡️ मागील झालेले #Combined पूर्व चे पेपर..
https://t.me/officer_club/28098
⚠️ ⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 #Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28169
https://t.me/officer_club/28098
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#Combine परीक्षा फॉर्म भरताना..
👉 #SEBC प्रमाणपत्र बाबतीत शासनाने 5 जुलै ला एक GR काढून सांगितले होते. दोन्हीही फॉरमॅट मध्ये असलेले प्रमाणपत्र #NCL Valid आहेत..फक्त शेवटच्या line ला कधीपर्यंत validity आहे तुमच्या प्रमाणपत्र ची पाहून घ्या..✅
👉 खालील लिंक वरून #GR आणी प्रमाणपत्र format पाहून घ्या.
👇👇👇
https://t.me/officer_club/27284?single
⚠️ फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला तुमच्याकडे असलेल्या #SEBC प्रमाणपत्र बाबतीत कॉल आणी ई-मेल करा. आणी नंतरच फॉर्म भरा.. आम्ही जो शासनाने Gr काढलेला आहे त्याबाबत सांगितले शेवटी आयोग पण सांगेलच चालेल कि नाही ते?..🙏🙏
👉 #SEBC प्रमाणपत्र बाबतीत शासनाने 5 जुलै ला एक GR काढून सांगितले होते. दोन्हीही फॉरमॅट मध्ये असलेले प्रमाणपत्र #NCL Valid आहेत..फक्त शेवटच्या line ला कधीपर्यंत validity आहे तुमच्या प्रमाणपत्र ची पाहून घ्या..
👉 खालील लिंक वरून #GR आणी प्रमाणपत्र format पाहून घ्या.
👇👇👇
https://t.me/officer_club/27284?single
⚠️ फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला तुमच्याकडे असलेल्या #SEBC प्रमाणपत्र बाबतीत कॉल आणी ई-मेल करा. आणी नंतरच फॉर्म भरा.. आम्ही जो शासनाने Gr काढलेला आहे त्याबाबत सांगितले शेवटी आयोग पण सांगेलच चालेल कि नाही ते?..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024✅ ✅
➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅ ✅ ✅ ✅ ✅
➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024
👉 #Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक..✅
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28169
➡️ मागील झालेले #Combined पूर्व चे पेपर..
https://t.me/officer_club/28098
⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.