CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
986 subscribers
20.4K photos
64 videos
3.52K files
3.74K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#Updated revised #PSI GROUND

♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
[Revised] MPSC PSI 2021 PT Schedule.pdf
126.3 KB
♦️ #PSI GROUND 2021

👉 शारीरिक चाचणी PDF नावासोबत

Join @officer_club ✔️
धुराळा वर्दी वाले..🌟🌟 🔥🔥
2024
#PSI जाहिरात अंदाजित 500+ fix असेल हे आपण 20 ऑगस्ट ला सांगितलेले आहे..
2024 जाहिरात मध्ये फौजदार चे स्वप्न बऱ्यापैकी जणांचे पूर्ण होईल..अभ्यास चालू राहूद्या जोरात..✌️✌️✌️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️सध्या राज्यसेवा आणी Combine गट ब, गट क जागा बाबतीत काहीही मनाला वाटेल ते आकडे टाकून पोस्ट फिरत आहे.. सध्या कोणत्याच पदाच्या किती जागा येतील सांगता येत नाही.. सध्या फक्त #PSI च्या मोठया प्रमाणात जागा मंजूर आहेत (GR नुसार पाहिलं तर ) बाकी आम्हाला पण अजून जागा माहिती नाही.. जे चॅनेल ऍडमिन अश्या जागाच्या पोस्ट टाकतील त्याच्याकडेच पुरावा घ्या.. जुन्या मुलांना माहिती आहे. जागा विषयी हवेत गोळीबार करून नंतर खूप जण पलटतात हे काही नवीन नाही. त्यामुळे जागा चा विचार न करता अभ्यास वर focus करणे सध्या तरी संयुक्तिक.. 🙏🙏🙏
जागा आकडा आम्हाला कळला तेव्हा पुरावा देऊन टाकू.. 🙏🙏🙏
#PSI 2021 मैदानी चाचणी साठी चे हॉल तिकीट तुमच्या प्रोफाइल ला आली आहेत पाहून घ्या..🔥🔥
♦️ #interview

👉 येणाऱ्या
#PSI आणी राज्यसेवा मुलाखती साठी MPSC सदस्य माहिती असुद्या. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
8105.pdf
651.1 KB
#PSI 2020 🔥🔥
♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षित 65 पदांचा समावेश करुन सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC NEWS
#PSI 2022 निकालाबाबत.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला..
---------------------------------------------------
https://t.me/MPSC_News
Forwarded from चालू घडामोडी DEVA JADHAVAR (Deva Jadhavar)
*चालू घडामोडी* | *जानेवारी 2024* | *DEVA JADHAVAR*

🎥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points
https://youtu.be/uG7oljryZ-s?si=8KtozWEV9k7WZdcw

🎥 भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points
https://youtu.be/xORO5sEJVZQ?si=WfVj4ReXrDWQkqbk

🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/GwdQcT7949Q?si=Y2l-HMxWkcoB4_Db

🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/gVbKik6sk0o?si=xPr484k02i-sWrIB
PSI 2021 scripts.pdf
6.5 MB
◾️PSI 2021 scripts.

◾️ सध्या
#PSI चे Interview चालू आहेत..
या 2 ते 3 दिवसात झालेल्या interview च्या काही script यात आहेत.. सर्व पॅनल कसे प्रश्न विचारत आहेत idea येईल.. पाहून जा..
#officerskatta 🙏

✉️@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#PSI_ground
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
8888.pdf
2.4 MB
♦️#PSI Physical 2022

👉 24 मे ते 6 जून 2024


🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️

Join
@officer_club ✔️
#RTI
♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे
#PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏

👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏
♦️#PSI मुलाखत साठी साधारणपणे ही कागदपत्रे लागतात.

👉 २ जुलै २०२४ पासून interview चालू होत आहेत. खाली मागील काही उमेदवार च्या script लिंक देतोय, तसेच आयोगाचे कोणते सदस्य जास्त करून कोणता प्रश्न विचारतात त्या बद्दल माहिती सर्व लिंक पाहून घ्या..🙏

1. आयोगाचे सदस्य माहिती..
https://t.me/officer_club/26773

2. मागील
#PSI उमदेवार च्या scripts

A)
https://t.me/officer_club/26643

B)
https://t.me/officer_club/16303

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM