CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
981 subscribers
20.5K photos
64 videos
3.57K files
3.79K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#RTI
⭕️♦️⚠️
#ATP exam साठी 17767 application फॉर्म आलेले आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
6280.pdf
681.3 KB
#ATP
⭕️♦️⚠️ MPSC Assistant Town Planner Exam Paper 2022..

👉 Question paper
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
6310.pdf
530.6 KB
♦️#ATP पहिली उत्तरतालिका जाहीर..

👉
#MPSC Assistant Town Planner Exam Paper 2022 First Key.
6503.pdf
489.3 KB
#ATP #final key
♦️जाहिरात क्रमांक 005/2022 सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-ब परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#ATP
♦️२०२२ च्या निवड यादी मधील सहायक नगररचनाकार यांना काल विभाग पसंती साठी ई-मेल प्राप्त झालेले आहेत, निवड झालेल्या सर्व अधिकारी मित्रांनी मेल तपासून घ्या, काही लोकांचे मेल स्पॅम फोल्डर मध्ये असू शकतात. यावरून सध्या तरी असं दिसतं आहे पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

टीप:- पुढील जाहिराती बद्दल सध्या माहिती प्राप्त नाही, तशी काही माहिती भेटल्यावर चॅनल वर टाकली जाईल.. 🙏

#Mission_ATP