CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
993 subscribers
20.4K photos
64 videos
3.57K files
3.78K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#ZP वेळापत्रक जाहीर.. 🔥 मागील पोस्ट मध्ये पाहून घ्या.. 🙏

#Syllabus

♦️आरोग्य सेवक 40% व 50% संपूर्ण अभ्यासक्रम (मराठीतून)

👉 सविस्तर अभ्यासक्रम
#ZP जिल्हा परिषद सर्व पदासाठी..
👇👇
https://t.me/saralsewa_exam/1153

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 📊 MCQ Katta 📊
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649


🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै..

♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
काल उगीच नाही हे वाचून ठेवा म्हण्टले 🔥🔥🔥#EWS TO #OBC साठी ऑपशन दिला आहे याला म्हणतात शांतीत क्रांती.. 🔥🔥✌️✌️

विशेष आभार: अभिमन्यू पवार साहेब.. ❣️
8930.pdf
1.5 MB
♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै नवीन तारीख..

👉 सविस्तर PDF वाचून घ्या.. 🙏


➡️EWS TO OBC करायचा ऑपशन दिला आहे.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै 2024 नवीन तारीख आणी अंतिम उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य 2023 वेबसाईट वर आल्या आहेत.. मागे #PDF टाकल्या आहेत पाहून घ्या..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#countdown
♦️ राज्यसेवा पूर्व 21 जुलै नवीन तारीख..
👑👑👑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️आपण काल सांगितले तसा अंदाजित पुढील #Sequence राहु शकतो, आपण मुलांना तयारी करता यावी या दृष्टीने अंदाज सांगितला आहे असंच राहिल असा fix सांगू शकत नाही, शेवटी विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न...🙏🙏
खालील लिंक वर पाहून घ्या..
🙏
👇👇👇
https://t.me/officer_club/26543
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
State Services Adv & Cut off.pdf.pdf
2.8 MB
♦️ राज्यसेवा जाहिरात,पूर्व, मुख्य, कट ऑफ 2018 ते 2023 एकत्रित.. 🙏

👉 या
#PDF मध्ये राज्यसेवा 2018 ते 2023 मधील सगळ्या जाहिराती तसेच पूर्व आणि मुख्य चे कट ऑफ दिलेले आहेत.
Compilation by MpscGuidance

➡️ #PDF नक्की पाहून घ्या यातून कळेल आपल्याला 2024 जाहिरात मधून पूर्व, मुख्य आणी पोस्ट मिळवायची असेल तर किती मेहनत करावी लागेल. 🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
गावांमधून मिळेल अर्थव्यवस्थेला बळ

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
कुणबी नोंदी सापडलेल्यांना MPSC पदभरतीत संधी!

जॉईन - @eMPSCKatta
♦️शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन..🚩🚩
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार.

👉 NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
♦️ महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
♦️#IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
#TYPING SKILL TEST तारीख जाहिर..

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.