CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
993 subscribers
20.4K photos
64 videos
3.57K files
3.78K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#STI #PSI CUT ऑफ 2023 पूर्व
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
7867.pdf
506.1 KB
#STI MAIN PAPER 2 2022

👉 उत्तरतालिका 🙏
DOC-20231027-WA0033..pdf
822.3 KB
♦️ #STI waiting list 2021

👉 Document verification of 63 candidate.🔥🔥

Join
@officer_club ✔️
#STI waiting list 2021 टप्पा 4
♦️जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️#MPSC च्या स्थायी आदेशातील नियमानुसार #GST विभागाने पहिल्यांदा इतिहासात राजीनामा दिलेल्या जागा Lapse न करता प्रतीक्षा यादीद्वारे भरण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला, त्यामुळे आज 5 वी #STI ची #waiting list धरून जवळपास 103 उमदेवारांची नावे जाहीर झाली.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Post holders list.pdf
4.8 MB
♦️#STI general merit list नुसार खालील यादी आम्ही तयार केलेली आहे.

👉 पहिल्या 200 मध्ये तब्बल 65 जण आधीच पोस्ट होल्डर आहेत. आणि जर ऑप्टिंग आऊट झालं नाही तर या विद्यार्थ्यांना कदाचित दोन किंवा तीन पोस्टही मिळू शकतात. असं झालं तर बाकीच्या मुलांवर तो खूप अन्याय ठरेल. त्यामुळे आपल्या ओळखीचे कोण पोस्ट होल्डर असतील तर त्यांना Opting out करायला सांगा ही विनंती.🙏

👉 गट ब मुख्य 2023 opting out link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
#RTI
♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे
#PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏

👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏
8970.pdf
593 KB
♦️#STI 2023

👉 सर्वसाधारण यादी 2023