Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#PSI 2021 मैदानी चाचणी साठी चे हॉल तिकीट तुमच्या प्रोफाइल ला आली आहेत पाहून घ्या..🔥🔥
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️ जास्तीत जास्त रिट्विट आणी कंमेंट होऊन जाऊद्या. #PSI 2020 65 EWS उमेदवार ला शिफारस पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही खंबीरपणे पाठीशी राहु.. 🙏🙏🔥
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1715328859623886870?t=G-zOwF7YSXzUB-g4d0AFZg&s=19

X (formerly Twitter)
OFFICER'S CLUB (@OFFICER_CLUB11) on X
#Justice_For_PSI_2020
आज बेमुदत उपोषणाचा 10 वा दिवस असून #PSI पूर्व, मुख्य, मुलाखत, मैदानी चाचणी पास झालेले 2020 साल चे 65 #EWS / मराठा उमेदवार शिफारस पत्र मिळावे यासाठी झटत आहेत.. शासनाने यांची दखल घ्यावी ही कळकळीची विनंती.. इथून पुढे नियुक्ती मिळेपर्यंत…
आज बेमुदत उपोषणाचा 10 वा दिवस असून #PSI पूर्व, मुख्य, मुलाखत, मैदानी चाचणी पास झालेले 2020 साल चे 65 #EWS / मराठा उमेदवार शिफारस पत्र मिळावे यासाठी झटत आहेत.. शासनाने यांची दखल घ्यावी ही कळकळीची विनंती.. इथून पुढे नियुक्ती मिळेपर्यंत…
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️ #interview
👉 येणाऱ्या #PSI आणी राज्यसेवा मुलाखती साठी MPSC सदस्य माहिती असुद्या. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️

8105.pdf
651.1 KB
#PSI 2020 🔥🔥
♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षित 65 पदांचा समावेश करुन सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Forwarded from MPSC NEWS
#PSI 2022 निकालाबाबत.
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला..
---------------------------------------------------
https://t.me/MPSC_News

Forwarded from चालू घडामोडी DEVA JADHAVAR (Deva Jadhavar)
*चालू घडामोडी* | *जानेवारी 2024* | *DEVA JADHAVAR*
🎥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points
https://youtu.be/uG7oljryZ-s?si=8KtozWEV9k7WZdcw
🎥 भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points
https://youtu.be/xORO5sEJVZQ?si=WfVj4ReXrDWQkqbk
🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/GwdQcT7949Q?si=Y2l-HMxWkcoB4_Db
🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/gVbKik6sk0o?si=xPr484k02i-sWrIB

YouTube
महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points | BY DEVA JADHAVAR
#maharashtrabhushan #ashoksaraf #MaharashtraBhushanAward #psi #combine #स्पर्धा_परीक्षा #पोलीस #उपनिरीक्षक #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps…
Forwarded from 🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥
PSI 2021 scripts.pdf
6.5 MB
◾️PSI 2021 scripts.
◾️ सध्या #PSI चे Interview चालू आहेत..
या 2 ते 3 दिवसात झालेल्या interview च्या काही script यात आहेत.. सर्व पॅनल कसे प्रश्न विचारत आहेत idea येईल.. पाहून जा..
#officerskatta 🙏
✉️ @MPSC_Updates

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#PSI_ground
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.

8888.pdf
2.4 MB
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#RTI
♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे #PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏
👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏

8936.pdf
117.1 KB
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#PSI 2021 Final Cut off
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#PSI मुलाखत साठी साधारणपणे ही कागदपत्रे लागतात.✅
👉 २ जुलै २०२४ पासून interview चालू होत आहेत. खाली मागील काही उमेदवार च्या script लिंक देतोय, तसेच आयोगाचे कोणते सदस्य जास्त करून कोणता प्रश्न विचारतात त्या बद्दल माहिती सर्व लिंक पाहून घ्या..🙏
1. आयोगाचे सदस्य माहिती..
https://t.me/officer_club/26773
2. मागील #PSI उमदेवार च्या scripts
A) https://t.me/officer_club/26643
B) https://t.me/officer_club/16303
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️