Vijay Gupta Reasoning & Math's
1.9K subscribers
2.77K photos
25 videos
905 files
1.74K links
👉 Best Guidance for UPSC ,MPSC , Banking ,SSC ,Railway ..
Reasoning
Quantitative aptitude
Comprehension
🎯Address :- City centre building,Gadge nagar, Amravati
📱Mob No:-7038615693

Down.App :https://fwzke.on-app.in/app/home/app/home?orgCode=fwzk
Download Telegram
नाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
(Rashtriya Swayamsevak Sangh - RSS)

◾️स्थापना - 27 सप्टेंबर 1925 
◾️स्थापनेचे 100 वे वर्ष
◾️नागपूर येथे स्थापना

ब्रीदवाक्य - “स्वयंसंस्कार, राष्ट्रसंस्कार”

संस्थापक -  डॉ. केशवराव बलिराम हेडगेवार
मुख्यालय -नागपूर, महाराष्ट्र
सध्याचे सरसंघचालक - मोहन भागवत

हा राजकीय पक्ष नाही एक संघटना आहे
मोदींनी त्याचा उल्लेख - जगातील सर्वात मोठी एनजीओ' असा केला

Join
https://t.me/csatguptasir
DOC-20250819-WA0018..pdf
3.8 MB
Simplification (सरळरूप)
👍1
*चालू घडामोडी सविस्तर बघूया* 👇

🤩 *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट*

◾️दिनांक - 15 ऑगस्ट 2025 ला भेट
◾️ठिकाण - अलास्का  मध्ये भेट
◾️उद्देश - रशिया-युक्रेन युद्धावर शांतता करारासाठी चर्चा करण्यासाठी
◾️अलास्का हे ऐतिहासिक कारणांमुळे निवडण्यात आले, कारण हा भूभाग 1867 मध्ये रशियाने अमेरिकेला 72 लाख डॉलर्सना विकला होता.
◾️ 2018 नंतर पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील पहिली अधिकृत बैठक होती
◾️या भेटीत काही ठोस करार झाला नाही , युद्ध समाप्ती बाबत कोणतेही आश्वासन झाले नाही

🤩 *व्होटर अधिकार यात्रा - बिहार*

◾️राहुल गांधी सुरू करणार आहेत
◾️बिहारच्या 38 पैकी 24 जिल्ह्यातून
◾️17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025
◾️उद्देश - मतदार यादीमधील कथित हेराफेरी उघडकीस आणणे
◾️16 दिवसात 1300 किलोमीटर प्रवास

🤩 *RSS चर्चेतील मुद्दा - मोदींनी स्वातंत्र्यदिनी याचा उल्लेख त्यामुळे*

◾️नाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh - RSS)
◾️स्थापना - 27 सप्टेंबर 1925 
◾️स्थापनेचे 100 वे वर्ष
◾️नागपूर येथे स्थपणा
◾️ब्रीदवाक्य - “स्वयंसंस्कार, राष्ट्रसंस्कार”
◾️संस्थापक -  डॉ. केशवराव बलिराम हेडगेवार
◾️मुख्यालय -नागपूर, महाराष्ट्र
◾️सध्याचे सरसंघचालक - मोहन भागवत
◾️हा राजकीय पक्ष नाही एक संघटना आहे
◾️मोदींनी त्याचा उल्लेख - जगातील सर्वात मोठी एनजीओ' असा केला

🤩 *"Why the Constitution Matters" पुस्तकाचे प्रकाशन*

◾️लेखक - न्यायमूर्ती धनंजय येशवंत चांद्रचूड
◾️भारताचे माजी 50 वे मुख्य न्यायाधीश 👩‍🎓
◾️प्रकाशक: Penguin Random House India
◾️हे त्यांचे पहिले पुस्तक आहे 🎺

📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️
https://t.me/csatguptasir
3👍1
2
combine group B मुदतवाढ ...जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रीत) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक
1
DOC-20240322-WA0031..pdf
2.3 MB
सांख्यिकी - माहिती विश्लेषण (DI) PYQ सह
👍31
#VidarbhaDarshan - विदर्भातील पोळा !

आज बैलांना सकाळीच नदीवर नेऊन स्वच्छ धुवून आणतात. नंतर सजवतात, सायंकाळी तोरणाखाली पोळ्यात नेतात. तेथे शिवाची आराधना म्हणून झडत्या (विदर्भातील लोक गीताचा प्रकार.) म्हणतात. नंतर गावचा प्रमुख मानवाईक बैलाची पूजा करतात. एक नमन गौरा पार्वती, हर भोला हर हर महदेव जयघोष करतात. सारे गावकरी गर्जना करतात. यावेळी बळीराजा आपले श्रम, कष्ट विसरुन ढवळ्या पवळ्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. सारा गांव ऊल्हासात असतो. पोळा फुटल्या नंतर बैलजोड्या घरोघरी जातात त्यांची पूजाअर्च्या होते. यावेळी गोडधोड पुरणपोळी ढवळ्या पवळ्याला नैवेद्य म्हणून चारतात....
बारा महीने त्यांच्याकडून उपसून घेतलेल्या कष्टाची धन्याने दिलेल्या वागणुकीची ढवळ्या पवळ्याला जाणीव होते. अतिशय संवेदनशिल होतो ढवळ्या पवळ्या त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहतात.
म्हणूनच कदाचित पोळ्याच्या आगोदरच्या दिवशी म्हणजे खांदमुळीला रात्री ढवळ्याचे खांदे शेकतांना, मळतांना बळीराजा म्हणतो...
"आज आवतन घ्या ऊद्या जेवाले या."
5👍4
*MPSC Combine Group B & C Integrated Batch*

*Offline Seminar* -
रविवार,24 Aug 2025 ,सकाळी 11 वाजता

*New Offline Batch* -
25 aug 2025
___________________________
*Con* -7775874870/8390185000
🙏2
♦️केरळ हे भारतातील पहिले १००% डिजिटली साक्षर राज्य बनले आहे.

👉 मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी त्याची अधिकृत घोषणा केली.

👉  डिजिटल साक्षरता म्हणजे व्यक्ती आणि समुदायांची जीवनातील परिस्थितीत अर्थपूर्ण कृतींसाठी डिजिटल तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि वापरण्याची क्षमता.

👉  डिजिटली साक्षर कुटुंब म्हणजे किमान एक सदस्य (५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा) संगणक चालवू शकतो आणि इंटरनेट वापरू शकतो.

👉  हे यश केरळच्या "डिजी केरलम" कार्यक्रमातून मिळाले आहे, जो २०२३ मध्ये सुरू झाला होता, ज्याचा उद्देश वयाची पर्वा न करता सर्व रहिवाशांना डिजिटल क्रांती आणि ई-सेवा पोहोचवणे आहे.

👉 हे केरळच्या पूर्वीच्या अक्षय प्रकल्पावर देखील आधारित आहे, ज्यामुळे मलप्पुरम भारतातील पहिला ई-साक्षर जिल्हा बनला.
https://t.me/csatguptasir
1
a) 👍
b) ❤️
C) 🙏
d) 🫡
👍192🫡1
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🗓️ 26 ऑगस्ट - 2025


---

🔖 प्रश्न.1) 🌍🏹 जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद २०२५ स्पर्धेत शर्वरी शेंडेने कोणते पदक जिंकले आहे ?
उत्तर - 🥇 सुवर्ण पदक

🔖 प्रश्न.2) 🌍🏹 सुवर्णपदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे ?
उत्तर - 🌸 महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) 🎯 आशियाई नेमबाजी २०२५ स्पर्धेत ऐश्वर्य तोमरने कोणते पदक जिंकले आहे ?
उत्तर - 🥇 सुवर्णपदक

🔖 प्रश्न.4) 🏛️ पंतप्रधानांचे उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर - 👔 अनिश दयाल सिंग

🔖 प्रश्न.5) 💧 2025 मध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला ?
उत्तर - 🏞️ अरुणाचल प्रदेश

🔖 प्रश्न.6) 🏡 नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजेंट गाव बनले आहे ?
उत्तर - 📡 सातनवरी

🔖 प्रश्न.7) 🎬 सध्या चर्चेत असलेले दक्षिणात्य अभिनेता विजय थालापती यांच्या पक्षाचे नाव काय आहे ?
उत्तर - 🚩 तमिळगा वेत्री कळगम

🔖 प्रश्न.8) 🌏 नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स चा सदस्य बनला आहे ?
उत्तर - 🇳🇵 नेपाळ

🔖 प्रश्न.9) 🚀 भारताने गगनयान मोहिमेसाठी पहिली एकत्रित एअरड्रॉपची यशस्वी चाचणी कधी घेतली ?
उत्तर - 📅 25 ऑगस्ट 2025

🔖 प्रश्न.10) 🤝 शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे ?
उत्तर - 🇨🇳 चीन

https://t.me/csatguptasir
👍1
❇️ उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार -  अनिश दयाल

❇️ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - अजित डोवाल
Join https://t.me/csatguptasir
5_6147626766551750895.pdf
857.3 KB
UPSC Mains 2025

GS 1 Paper