COMPETITIVE MENTOR
2.62K subscribers
986 photos
77 videos
388 files
1.11K links
Useful for राज्यसेवा, combine group b & c, DEPT PSI & सरळसेवा.
Download Telegram
1) संसद आदर्श ग्राम योजना

👉सुरुवात – 11 ऑक्टोबर 2014
👉ठिकाण – जयपूर, राजस्थान (घोषणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
👉उद्देश – प्रत्येक खासदाराने किमान 1 गाव ‘आदर्श गाव’ म्हणून सर्वांगीण विकास करणे (स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, डिजिटल सुविधा)
👉अंमलबजावणी –ग्रामीण विकास मंत्रालय
👉केंद्र-राज्य निधी वाटा – स्वतंत्र निधी नाही; विद्यमान योजना, CSR व इतर स्रोतांमधून निधी
👉इतर महत्वाची माहिती –
पहिला टप्पा: 2014–16, दुसरा: 2016–19, तिसरा: 2019–2024


2) प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)

👉सुरुवात – 18 फेब्रुवारी 2016
👉ठिकाण– सेवनी, मध्य प्रदेश
👉उद्देश – पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण, कमी प्रीमियम दर (खरीप – 2%, रब्बी – 1.5%, वार्षिक/व्यावसायिक – 5%)
👉अंमलबजावणी– कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
👉केंद्र-राज्य निधी वाटा – 50:50 (साधारण राज्य), 90:10 (पूर्वोत्तर/हिमालयीन राज्य)


3)आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)

👉सुरुवात – 23 सप्टेंबर 2018
👉सुरुवात झाली ते ठिकाण – रांची, झारखंड
👉उद्देश – गरीब व गरजू कुटुंबांना वार्षिक ₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा, दुय्यम व तृतीय स्तरावरील उपचार कव्हर
👉अंमलबजावणी– आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
👉केंद्र-राज्य निधी वाटा – 60:40 (साधारण राज्य), 90:10 (पूर्वोत्तर/हिमालयीन राज्य)
👉इतर महत्वाची माहिती –
10 कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ
1.5 लाख हेल्थ व वेलनेस सेंटर्सचे उद्दिष्ट

4) प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
👉सुरुवात –
शहरी: 25 जून 2015
ग्रामीण: 20 नोव्हेंबर 2016
👉उद्देश – 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर, शौचालय, वीज, पाणी सुविधा उपलब्ध करणे
👉अंमलबजावणी ––
शहरी: गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय
ग्रामीण: ग्रामीण विकास मंत्रालय
👉केंद्र-राज्य निधी वाटा –
ग्रामीण: 60:40 (साधारण राज्य), 90:10 (पूर्वोत्तर/हिमालयीन राज्य)
शहरी: 100% केंद्र / PPP / CLSS अनुदान
3
💥Typing निकाल उद्या किंवा परवा लागेल👍👍

जॉईन - https://t.me/compmentor
🔥5
Forwarded from Yashwant Prabodhini
Exam Countdown

🗓 34 Days to👉 गट क मुख्य २०२४.


२०२५ मधील परीक्षा👇👇

🗓 41 Days to👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025


🗓 83 Days to👉 गट ब पूर्व परीक्षा 2025

🗓 104 Days to👉 गट क पूर्व परीक्षा 2025

Join  https://t.me/yashwant_prabodhini
1
💥सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या. सरन्यायाधीश
एमपीएससी राज्य शासनाचा भाग नाही...👍
👌3
💥गृह विभाग
City क्लर्क कॅडर
DV - 25/08/2025


Join - https://t.me/compmentor
2
💥आज #TAIT चा निकाल या वेबसाईटवर बघू शकता.

👉 लिंक:
https://www.mscepune.in/

👉 आणखी लागलेला नाही.. लागेल काही वेळात..
🙏
1
💥SEBC NCL
💥#Big_Breaking...

पावसामुळे...

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी !
2👍1
💥UPSC EPFO फॉर्म भरण्याची तारीख वाढली आहे.

👉Last date - 22 ऑगस्ट 2025.


Join - https://t.me/compmentor
1👏1
Forwarded from Yashwant Prabodhini
📌मुंबई उच्च न्यायालय, स्वीय सहाय्यक
पदाची जाहिरात.
1
Forwarded from Yashwant Prabodhini
Exam Countdown

🗓 33 Days to👉 गट क मुख्य २०२४.


२०२५ मधील परीक्षा👇👇

🗓 40 Days to👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025


🗓 82 Days to👉 गट ब पूर्व परीक्षा 2025

🗓 103 Days to👉 गट क पूर्व परीक्षा 2025

Join  https://t.me/yashwant_prabodhini
'टुरिझम एव्हेन्यु - वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम' परिषद

👉 ठिकाण -  मुंबई

👉आयोजक - मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI)

👉या परिषदेत भारतातील क्रूझ पर्यटनाच्या क्षमतेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि ही पर्यटन क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याचे मार्ग शोधण्यासाठी उद्योग तज्ञ, धोरणकर्ते आणि भागधारक एकत्र आले होते
.
COMPETITIVE MENTOR
💥Typing निकाल उद्या किंवा परवा लागेल👍👍 जॉईन - https://t.me/compmentor
💥आज संध्याकाळ पर्यंत निकाल जाहीर होणार.

जॉईन - https://t.me/compmentor
🔥2
💥टायपिंग निकाल पाहण्यासाठी लिंक.
अजून लागलेला नाही संध्याकाळी लागेल
👍

https://mscepune.in/gcc/AllResult.aspx

Join - https://t.me/compmentor
👏2
💥Combined Group C 2025

SR मधील क्लर्क  317

आयोगात दाखल झालेल्या आहेत.


जॉईन - https://t.me/compmentor
👌6
सभा दिनांक 19.08.25_104803.pdf
736.8 KB
💥 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या मुलाखती संदर्भातील वैद्यकीय तपासणीच्या संदर्भातील बैठक.

जॉईन - https://t.me/compmentor