♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
👉 Preference लिंक सुरु झाली आहे
👉लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

#Combine Group B&C
General Science साठी महत्वाचे
General Science चे combine पूर्व परीक्षेत 15 प्रश्न येतात त्यापैकी 3-4 प्रश्न प्रत्येकी physics आणि chemistry चे असतात तर 7- 8 प्रश्न Biology चे असतात
खालील घटक आणि PYQ व्यवस्थित केल्यास या विषयात चांगले मार्क्स मिळवता येतात.
Physics - भौतिकशास्त्र
👉 मोजमाप
👉विद्युत धारा (Electricity)
👉पदार्थ विज्ञान-धातू,अधातू,धातुके इ.
👉 ध्वनी
👉प्रकाश (Light)
👉उष्णता
Chemistry - रसायनशास्त्र
👉 अणू व रेणू,त्यांचे मॉडेल,संयुजा इत्यादी
👉 आम्ल व आम्लारी
👉 आवर्त सारणी
👉 मोल, मोल फ्रॅक्शनवरील गणिते
👉रासायनिक अभिक्रिया
👉नायट्रोजन कार्बन फॉस्फरस यांचे चक्र (cycle)
👉Chemistry in everyday of life
Biology
👉वनस्पतींचे वर्गीकरण
👉प्राण्यांचे वर्गीकरण
👉पोषण ( Nutrition)
👉वनस्पतीशास्त्र Botany
👉जनुकीय तंत्रज्ञान
👉सर्व शारीरिक संस्था-पचनसंस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण,स्नायू,अस्थिसंस्था, मज्जासंस्था इ.
👉विविध प्रकारचे रोग
👉मायक्रोबायोलॉजी-वायरस,बॅक्टेरिया इ.
तसे तर बऱ्यापैकी सर्व chapters महत्वाचे आहेत. पण वरील points वर सतत प्रश्न येत आहेत. ही chapters व्यवस्थित केल्यास general science हा घटक व्यवस्थित पूर्ण होतो व चांगले मार्क्स मिळवता येतात.

❤1
प्रबोधनकार ठाकरे,
आचार्य अत्रे,
माधवराव बागल,
वा. रा. कोठारी आणि
सेनापती बापट
यांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे ‘पंचायत’ म्हटले जाते.

MPSC पेपरफूट: फक्त अधिकाऱ्यांना अटक, परंतु, संपूर्ण प्रक्रियेत मुख्य असणाऱ्या प्रभारी अध्यक्षांवर ठोस कारवाई कधी ?
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-drug-inspector-paper-leak-rohit-koltakke-arrested-sit-nagpur-investigation-demands-action-on-former-interim-chairman-abhay-wagh-sap-05-6210953/

Loksatta
MPSC पेपरफूट: फक्त अधिकाऱ्यांना अटक, परंतु, संपूर्ण प्रक्रियेत मुख्य असणाऱ्या प्रभारी अध्यक्षांवर ठोस कारवाई कधी ?
MPSC Drug Inspector Paper Leak News: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात SIT ची मोठी कारवाई; रोहित कोलटक्केला अटक, तात्कालीन प्रभारी अध्यक्षांच्या चौकशीची मागणी.
Forwarded from SETNETJRF
पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना
◾️घराच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी आर्थिक अनुदान
◾️पात्र कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ मिळतो
पात्रता
📌स्वतःच्या मालकीचे घर असणे
📌छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी जागा असणे
📌वैध वीजजोडणी असणे
📌यापूर्वी सौर योजनेचे अनुदान घेतलेले नसणे

♦️हा फरक लक्षात असू द्या....
👉15 वा घटनादुरुस्ती कायदा - उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 पर्यंत वाढवले.
👉 41 वा घटनादुरुस्ती कायदा - राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचे आणि सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षांपर्यंत वाढवले.
#PYQ
👉 Join @combinementor

#CTET
♦️परीक्षा: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET - २२ वी आवृत्ती)
👉 परीक्षेची तारीख: १२ आणी १३ डिसेंबर २०२६
👉 परीक्षा शहराची माहिती: परीक्षेच्या १५ दिवस आधी पोर्टलवर उपलब्ध होईल..
👉 प्रवेशपत्र (Admit Card): परीक्षेच्या २ दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल..

आयोगाने प्रश्नातील फक्त वर्ष बदलले आहे..सगळे Option सुद्धा जसेच्या तसे ठेवले आहेत…दोन्ही प्रश्नांच उत्तर सुद्धा एकचं दिले आहे.(पर्याय क्र.२-83.33)
😍
#PYQ is the Key 🤞
😍
#PYQ is the Key 🤞
❤1