ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा.
𝗝𝗼𝗶𝗻 :- @combineexam
𝗝𝗼𝗶𝗻 :- @combineexam
जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली तलाठी सरळसेवा पदभरती २०२३
✅सामाजिक प्रवर्गाचे नाव :- अनुसूचित जमाती (पेसा) पदसंख्या-११४
✅ तलाठी पदभरती २०२३ अनुसूचित क्षेत्र (पेसा) पदाकरीता निवड यादी व प्रतीक्षा यादी.
✅सामाजिक प्रवर्गाचे नाव :- अनुसूचित जमाती (पेसा) पदसंख्या-११४
✅ तलाठी पदभरती २०२३ अनुसूचित क्षेत्र (पेसा) पदाकरीता निवड यादी व प्रतीक्षा यादी.
❤1
📌गडचिरोली वनरक्षक भारती २०२३निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी .
✅१५ तारखेला walking टेस्ट होणार आहे.
✅१५ तारखेला walking टेस्ट होणार आहे.
✅Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..
◼️परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..
◼️परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध
(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे
एकूण पदे :- 480
पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/log

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
👍2
✅गडचिरोली पोलीस दलामार्फत भरती पूर्व प्रशिक्षण राबवली जात आहे.
Note:-
✅वरील नमूद उपविभाग मधील निवड झालेल्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, तसेच इतर प्रवर्गातील युवकांकरीता दिनांक ५/१२/२०२४ पासुन ३० दिवसाचे निवासी पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे
✅सदर भरती पूर्व प्रशिक्षणाचे अनुषंगाने, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले उपविभागातील खालील भरतीस पात्र व अटि शर्ती पुर्ण करणाया युवक यांची निवड करुन त्यांची नावे खालील तपशिला नुसार दिनांक ०२/११/२०२४ रोजीचे ११:०० वा. पर्यंत नागरी कृती शाखा येथे पाठवावे.
✅2025 मध्ये पोलीस भरती होणार हा एक संकेत आहे.
✅ज्या वर्षी गडचिरोली पोलीस विभागामार्फत भरतीपूर्व प्रशिक्षण राबवत आहेत त्यावर्षी भरती निघत असते.

💐 *नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याने आणि सुख-समृद्धीने होवो २०२५ मध्ये प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येईल. चला, यशाची नवी यात्रा सुरु करा तुमच्या स्वप्नांना वाचा देण्यासाठी नवीन वर्ष २०२५ तुमचं उत्तम वर्ष असो*
*सकारात्मक विचार आणि मेहनतीने २०२५ मध्ये नवे शिखर गाठा. तुमचं यश नक्कीच निश्चित आहे*!
💐नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐
*सकारात्मक विचार आणि मेहनतीने २०२५ मध्ये नवे शिखर गाठा. तुमचं यश नक्कीच निश्चित आहे*!
💐नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐
👍2