प्रश्न 9: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
9%
A) १९४७
28%
B) १९५०
51%
C) १९५६
13%
D) १९६२
❤1
प्रश्न 10: २०२५ च्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताने कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
32%
A) सुवर्ण
26%
B) रौप्य
38%
C) कांस्य
4%
D) कोणतेही नाही
❤1
प्रश्न 11: २०२५ च्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये अनाहत सिंगने २०२५ मध्ये कोणत्या प्रकारात कांस्यपदक जिंकले?
Anonymous Quiz
18%
A) पुरुष एकेरी
50%
B) महिला एकेरी
20%
C) महिला दुहेरी
11%
D) सांघिक स्पर्धा
❤1