CombineExam2024
375 subscribers
1.19K photos
6 videos
25 files
244 links
Download Telegram
Forwarded from Quality Buttons Bot
➡️ VIMP QUESTION

सध्या चर्चेत असणारी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख ही कितवी ग्रँड मास्टर बनली आहे
स्टेप अप अकॅडमी (दिलीप खाटेकर ) पुणे
👉राज्यसेवा लॉजिक बूस्टर
👉कम्बाईन लॉजिक बूस्टर
👉प्राकृतिक भूगोल नोट्स
👉भारताचा भूगोल नोट्स
👉महाराष्ट्राचा भूगोल नोट्स
वरील सर्व होलसेल दरात पुस्तके उपलब्ध
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
अशाच पुस्तकांच्या माहितीसाठी जॉईन करा उदय सेंटरचे अधिकृत चॅनेल

https://t.me/udaybookaurangabad
🚨➡️खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.

⭐️Combine group_B पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/+SoPUWBI7PbgzMjk1

⭐️Combine group_C पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/+BeUTVuFSYEphZGFl

🟣 https://t.me/udaybookaurangabad/138140
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔗TCS IBPS  पॅटर्न नुसार सरळसेवांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उजळणी आपल्या चॅनलद्वारे करून घेतली जाईल.💯💯

           सरळसेवांच्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिक उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

           सरळसेवा भरती मध्ये Game changer ठरणारे विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता .

          तसेच चालू घडामोडीया विषयांशी सबंधित Quiz तसेच आवश्यक असलेली सर्व माहिती आपल्याला एकाच चॅनेल वर एकत्रित करून उपलब्ध करून दिलेली आहे.🌀🌀🌀🎉

Join---👇👇

🔗
https://t.me/+9p_2Zvpwur5kYmJl

🔗
https://t.me/+9p_2Zvpwur5kYmJl

🔗
https://t.me/+9p_2Zvpwur5kYmJl

🔗
https://t.me/+9p_2Zvpwur5kYmJl

🔗
https://t.me/+9p_2Zvpwur5kYmJl
अनिल 45 वर्षाचा आहे आणि सुनील 65 वर्षाचा आहे तर किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3: 5 होते?
Anonymous Quiz
41%
15
47%
20
12%
25
0%
30
1, 3, 5, 7, 9, -------------21 वे पद कोणते आहे ते शोधा ?
Anonymous Quiz
16%
40
26%
31
47%
41
11%
21
1
         ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

💥 *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!*

     फक्त 10 तारीख पर्यंत

सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका

* आजची ऑफर*  सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम - ⚡️⚡️⚡️/₹ .* ( उदय हॉल- क्र ०२-)
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "

संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

Combine परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव बैठक व्यवस्था

◾️ जून /जुलै महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520


लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔷 चालू घडामोडी :- 30 जुलै 2025

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस (7 ऑगस्ट) राज्य शासन आता 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करणार आहे.


◆ DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसाईल चे परीक्षण ओडिशा येथून केले आहे.

बिहारमध्ये, वैशाली जिल्ह्यातील वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या "बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूपाचे" उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांनी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे.

मध्यप्रदेश राज्यात भारतातील पहिले हिंदी माध्यमातील "MBBS कॉलेज" सुरू होणार आहे.

झारखंड राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे.

भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये "ड्रोन प्रहार" नावाचा ड्रोन तंत्रज्ञानाचा सराव केला आहे.

कर्नाटक राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना' अंतर्गत महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी 10 जिल्ह्यात “उमेद MALL” (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंजुरी देण्यात आली.

जागतिक व्याघ्र संरक्षण दिन 2025 ची थीम "स्वदेशी लोक आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" ही थीम आहे.

◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन (29 जुलै) 2024 ची थीम 'कृतीसाठी आवाहन' (Call for Action) होती.
1
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले
Anonymous Quiz
11%
हिंदी
34%
इंग्रजी
17%
मराठी
37%
गुजराती
🏵️ *बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.*

🧮 *COMBINE (GR. B & C) भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना.*

💰पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून ₹ 60,000/-* स्कॉलरशीप.

🤔 *आपल्या मनातील प्रश्न.*
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे
?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म कोठे व कसा भरावा ?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल का ?

*अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व या योजनेचे सर्व अपडेट मिळविण्यासाठी.*


🔗 *टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. -*👇

https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl

5