🔰आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025
🔸आयोजन स्थळ: बीजिंग (चीन)
🔹दिनांक: 2 ते 7 जुलै 2025
🔸सहभाग: 13 देशांमधील 93 ॲथलीट्सनी या
🔰भारताची कामगिरी: एकूण 9 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य)
🔸भारताचे प्रमुख पदक विजेते:
१) हरविंदर सिंग: सुवर्णपदक
२) हरविंदर सिंग व भावना: सुवर्णपदक
२)शीतल देवी आणि ज्योती (महिला कंपाउंड सांघिक): सुवर्णपदक
🔹इतर पदक विजेते:
१)विवेक चिकारा (पुरुष रिकर्व्ह सांघिक) - रौप्य
२)राकेश कुमार आणि श्याम सुंदर स्वामी (पुरुष कंपाउंड सांघिक) - रौप्य
३)राकेश कुमार आणि ज्योती (कंपाउंड मिश्र सांघिक) - रौप्य
४)पूजा आणि भावना (महिला रिकर्व्ह दुहेरी) - कांस्य
५)नवीन दलाल आणि नुरुद्दीन (पुरुष W1 दुहेरी) - कांस्य
६)ज्योती (महिला कंपाउंड वैयक्तिक) - कांस्य
🔸पदक तालिका (शीर्ष देश):
१)चीन: एकूण 17 पदके (10 सुवर्ण, 4 रौप्य, 3 कांस्य)
२)भारत: एकूण 9 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य)
३)सिंगापूर: एकूण 1 पदक
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम

🔰पहिल्या ASEAN-भारत क्रूझ संवादाचे उद्घाटन कोठे झाले?
Anonymous Quiz
19%
कोलकाता
52%
दिल्ली
19%
मुंबई
11%
चेन्नई
🔰ऑपरेशन MED MAX कोणत्या संस्थेने अंमली पदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू केले आहे?
Anonymous Quiz
11%
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)
22%
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)
67%
अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB)
0%
सक्तवसुली संचालनालय (ED)
Forwarded from Chief Admin
🔥 खालील सर्व चैनल जॉइन करून घ्या💯
नवीन आलेली पुस्तके . 👉 Join Now
11/7/2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
💐💐 मो.रा.वाळंबे मराठी रीविजन 💐💐
🚨जॉइन करून ठेवा 5 वाजता LIVE AUDIO LECTURE चालू होईल.....
☑️चॅनल:- MPSC Combine मुख्य मराठी व्याकरण
👇👇🔥
Combine परीक्षेची मराठी व इंग्रजी टेस्ट
VALIMBE_व्याकरण RIVISION SHINDE
Loskewas मराठी स्पष्टीकरण
अमोल पाटील नोट्स
👆 कोणतीही फसवणूक नाही लवकर REQUEST करून जॉईन व्हा.

Forwarded from Admin
🔥 खालील सर्व चैनल जॉइन करून घ्या💯
नवीन आलेली पुस्तके . 👉 Join Now
11/7/2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
............. हे व्यवस्थापन तंत्र आहे ज्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमीत कमी केला जातो किंवा पाण्याचा अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर केला जातो.
Anonymous Quiz
12%
मृदसंधारण
58%
जलसंधारण
31%
बाष्पोच्छवास
0%
झाडेझुडपे
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा जळगाव जिल्ह्यामधे स्थित नाही ?
Anonymous Quiz
30%
साव
30%
अडावद
33%
उनपदेव
6%
चांगदेव
Forwarded from 🔴 पोलिस् भरती मागदर्शन 🔴 (Admin)
वरील सर्व पुस्तके होलसेल दरात मिळतील.....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕️💥उदय बुक सेंटर. 👍
अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर 9762178178
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"गोपाळ कृष्ण गोखले"
1.जन्म - चिपळूण 1 मे 1866
2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे".
3.महात्मा गांधी पुण्यात आले. तेव्हा पहिले टिळक आणि नंतर लगेच गोखलेंना भेटले.गांधींचे "राजकीय गुरू" गोखले.
4.आपल्याला गोखल्यांच्या चित्रामध्ये एक 'उपरण' दिसते. ते सुद्धा त्यांना रानडेनी दिले होते.
5. गोखले 1884 ला मुंबई विध्यापिठातून बी.ए पास झाल्यावर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना 4 महिन्यांची शिक्षा झाली. त्या साठी पुण्यातून टिळक फंड गोळा होत होता.त्या साठी गोखले शिकत असलेल्या कॉलेज मधील मुलांनी शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरोर("भ्रांतिकृत चमत्कार") नाटक बसवले. त्यात गोखलेंनी "गोसावणीची" भूमिका केली.
6.नंतर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली.(35 रु महिना पगार)
7.आगरकर यांच्या "सुधारकचे" ते इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.
8.1890 ला "सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी" झाले.
9.1895 ला त्यांनी सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला.
10.भारताच्या आर्थिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या वेलबी कमिशन समोर गोखलेंनी साक्ष दिली.
(साक्ष देणारे इतर - सुरेंद्रनाथ ब्यानर्जी, सुब्रह्मामण्यम अय्यर,वाच्छा)
11.1902 ला फर्ग्युसनचे काम सोडले.
12.बंगालची फाळणी झाल्यावर इंग्लंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने त्यांना इंग्लंडला पाठवले.
13.1905 च्या "वाराणसी" काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.
14.12 जून 1905 ला पुण्यात भारतीय सेवक समाजची स्थापना केली.
( सहकारी - अनंत विनायक पटवर्धन,गोपाळ कृष्ण देवधर,नरेश अप्पा द्रविड)
15.सभासद होण्यासाठी पदवीधर अट घातली.
16.27 डिसेंबर 1907 ला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये ज्या ठरवामुळे फूट पडली,त्या ठरावाचा मसुदा गोखलेंनी तयार केला होता.
गोखले बद्दल उद्गार -
"तोफखाण्यासमोर मी उभा राहील गोखलेंशी कसा सामना करावा यांची चिंता वाटते." - लॉर्ड किचनेर(ब्रिटिश लष्कर अधिकारी)

Forwarded from नोकरीच्या जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 छत्रपती संभाजीनगर (Admin)
भावांनो हे एक Add आहे जे टेलीग्राम वरून आपोआप येते हे आम्ही लावत नसून ते एक फेक add बाहेरून लावतात याला बंद करायचा ऑप्शन सुद्धा नाहीये...
त्यामुळे कोणी चुकून पण फसू नका..
तस तुम्ही हुशार आहात पण तरी सांगून ठेवतो कारण तुमचात एखादा भोळा मुलगा पण असेल 🙌