ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
33%
१
0%
२
56%
३
11%
४
ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
0%
मनिला
30%
पॅरिस
70%
न्युयॉर्क
0%
नवी दिल्ली
त्रिनेत्र २.० हे ॲप कोणत्या राज्याच्या पोलिस दलाने लाँच केले आहे?
Anonymous Quiz
0%
बिहार
27%
राजस्थान
64%
उत्तर प्रदेश
9%
हिमाचल प्रदेश
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous Quiz
7%
हिरण्यकेशी
79%
तेरेखोल
7%
जगबुडी
7%
वशिष्टी
महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ?
Anonymous Quiz
0%
वर्तुळाकार
0%
चौकोनी
21%
पंचकोनी
79%
त्रिकोणी
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किमी आहे ?
Anonymous Quiz
8%
700
8%
735
77%
720
8%
750
पुढीलपैकी कोणती माहिती देणे माहिती अधिकाऱ्यावर बंधन नाही ?
Anonymous Quiz
9%
ज्यामुळे संसदीय विशेषाधिकारांचे उल्लघंन होईल.
36%
विदेशी शासनाकडून मिळालेली गोपनीय माहिती
0%
गुन्हे तपास संदर्भातील माहिती
55%
वरीलपैकी सर्व
महितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात ?
Anonymous Quiz
0%
पंतप्रधान
62%
राष्ट्रपती
23%
राज्यपाल
15%
भारताचे सरन्यायाधीश
सतीप्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या?
Anonymous Quiz
50%
राजा राममोहन रॉय व जगन्नाथ शंकरशेठ
25%
राजा राममोहन रॉय व ईश्वरचंद्र विद्यासागर
17%
राजा राममोहन रॉय व महादेव गोविंद रानडे
8%
राजा राममोहन रॉय व विल्यम बेंटिक
बाँबे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते ?
Anonymous Quiz
42%
नाना शंकर सेठ
50%
डॉ. भाऊ दाजी लाड
8%
बाळकृष्ण मुंजे
0%
बाळ गंगाधर टिळक
काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
Anonymous Quiz
27%
काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते.
18%
मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व होते.
27%
संपूर्ण स्वातंत्र दिले गेले नव्हते.
27%
ब्रिटिशांनी तोडा/फोडा व राज्य करा नीती वापरली
महाराष्ट्रात नागचंपा, पांढरासिडार, फणस, कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात ?
Anonymous Quiz
27%
उष्णकटिबंधीय सदाहरित
45%
उष्णकटिबंधीय निम सदाहरित
27%
उप उष्णकटिबंधीय सदाहरित
0%
उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी
🚨 आज पासूनच दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.
😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा.
🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
( कारण - गेल्या परिक्षेमध्ये पेपरला आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )
👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
👍 कुठलीही फसवणूक नाही
😍[अभी नही तो कभी नही]😍

🤡 नवीन जाहिराती सुरू झाल्या 🤡
💥अपडेट साठी आताच गृप जॉईन करा 👇👇
✅ नगरपरिषद गट क व ड 2025
✅ आरोग्य विभाग मेगा भरती 2025
✅ जलसंपदा विभाग भरती 2025
✅ तलाठी भरती 2025
✅ पोलीस भरती 2025
✅बॅंक भरती 2025
✅ महानगरपालिका 2025
♦️Join Now 👇👇👇
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
💥अपडेट साठी आताच गृप जॉईन करा 👇👇
✅ नगरपरिषद गट क व ड 2025
✅ आरोग्य विभाग मेगा भरती 2025
✅ जलसंपदा विभाग भरती 2025
✅ तलाठी भरती 2025
✅ पोलीस भरती 2025
✅बॅंक भरती 2025
✅ महानगरपालिका 2025
♦️Join Now 👇👇👇
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
https://t.me/Rojgar_Darshan
🟩 उदय अभ्यासिका, खडकेश्वर छ.संभाजीनगर 🟩
💥Special Offer💥
(No Registration Fee For First Month Admission)
🔰 *अभ्यासिकेची वैशिष्ट्ये* 🔰
✅ वर्षातील 364 दिवस सुरु
✅ प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्त कंपार्टमेंट.
✅ चार्जिंग सॉकेट, नोट्स लावण्यासाठी सॉफ्ट बोर्ड
✅ High Speed Wi-Fi
✅ Prime Location (सर्व आवश्यक Classes, Colleges,Markets जवळच उपलब्ध)
✅ आरामदायी बैठक व्यवस्था
✅ समूह चर्चा (Discussion) आणि जेवणासाठी स्वतंत्र हॉल.
✅ स्वतंत्र स्वच्छतागृह
✅ एक दिवस मोफत बसून पहा.नंतर प्रवेश घ्या.
*@ पत्ता = अंजली कॉम्प्लेक्स अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर*
📍Google Location📍
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
📞 : 9420309520
💥Special Offer💥
(No Registration Fee For First Month Admission)
🔰 *अभ्यासिकेची वैशिष्ट्ये* 🔰
✅ वर्षातील 364 दिवस सुरु
✅ प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्त कंपार्टमेंट.
✅ चार्जिंग सॉकेट, नोट्स लावण्यासाठी सॉफ्ट बोर्ड
✅ High Speed Wi-Fi
✅ Prime Location (सर्व आवश्यक Classes, Colleges,Markets जवळच उपलब्ध)
✅ आरामदायी बैठक व्यवस्था
✅ समूह चर्चा (Discussion) आणि जेवणासाठी स्वतंत्र हॉल.
✅ स्वतंत्र स्वच्छतागृह
✅ एक दिवस मोफत बसून पहा.नंतर प्रवेश घ्या.
*@ पत्ता = अंजली कॉम्प्लेक्स अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर*
📍Google Location📍
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
📞 : 9420309520
🚨 आज पासूनच दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.
😳 ते पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा.
🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
( कारण - गेल्या परिक्षेमध्ये पेपरला आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )
👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
👍 कुठलीही फसवणूक नाही
😍[अभी नही तो कभी नही]😍
13/6/2025 Gp

अदानी समूह कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे?
Anonymous Quiz
0%
महाराष्ट्र
0%
उत्तर प्रदेश
100%
गुजरात
0%
आंध्रप्रदेश
वनस्पतींच्या प्रजाती ओळखण्यासाठी वनस्पतीतील DNA रेणूचा वापर केला जातो, त्यास DNA बारकोडींग (DNA Barcoding) म्हणतात, यात खालीलपैकी या जनुकाचा (gene) वापर होतो.
Anonymous Quiz
50%
Cry जनुक (Cry Gene)
0%
Hind जनुक (Hind Gene)
50%
Rbcl जनुक (RBCL Gene)
0%
यापैंकी नाही
सर्वात मान्य व आधुनिक वनस्पती वर्गीकरणाची पद्धत बेथम व हूकर यांनी सांगितली, हि सर्वोत्तम पद्धत समजली जाते, वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत त्यांनी या पुस्तकात मांडली.
Anonymous Quiz
33%
स्पिसिज प्लॅटॅरम
33%
जेनेरा प्लॅटॅरम
0%
सिस्टीमा नेचेरी
33%
ओरिजिन ऑफ स्पेसीज
Q.)रक्ताभिसरणासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ) ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे जातात त्यांना धमणी म्हणतात.
ब) धमण्या साधारणतः ऑक्सिजन विरहित रक्ताचा पुरवठा करतात. क) फुफ्फुस धमणी (Pulmonary artery ) हि अशुद्ध रक्ताचे वहन करते.

67%
१) फक्त अ व ब योग्य
0%
२) फक्त अ व क योग्य
0%
३) वरीलपैकी सर्व योग्य
33%
४) वरीलपैकी सर्व अयोग्य