CombineExam2024
428 subscribers
1.25K photos
6 videos
26 files
263 links
Download Telegram
'आयटक' (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) चे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
20%
ना. म. जोशी
10%
लोकमान्य टिळक
60%
लाला लजपतराय
10%
श्रीपाद अमृत डांग
Current Affairs Marathon By Navnath Wagh Full Notes Pdf.pdf
10 MB
संपूर्ण चालू घडामोडी PDF - २०२४
प्रश्न 75: भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?
Anonymous Quiz
0%
(1) फ्युझारियम
63%
(2) सरकोस्पोरा
25%
(3) कोलेटोट्रिक्म
13%
(4) पक्सिनिया
प्रश्न 74: खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा:


(a) भारतीय गांडुळ ✔️(ii) ऑपिस्टोपोरा

(b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) ✔️(iii) गनाथोबडेल्लिडा

(c) मधमाशी ✔️. (iv) हायमेनोप्टेरा

(d) पलंगातील कीटक (ढेकूण). ✔️(i) हेमिप्टेरा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रश्न 73: "कांगारू" हा प्राणी _ या फायलम मध्ये समाविष्ट आहे.
Anonymous Quiz
11%
(1) सरीसृप
67%
(2) सस्तन
22%
(3) उभयचर
0%
(4) पक्षी
प्रश्न 72: पेट्रोमायझोनमध्ये _ द्वारे ॲन्टिकोॲगुलन्ट स्त्रवले जातात.
Anonymous Quiz
10%
(1) गोब्लेट ग्रंथी
40%
(2) श्लेष्मल ग्रंथी
40%
(3) लाळ ग्रंथी
10%
(4) झायमोजेन पेशी
ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
30%
0%
60%
10%
ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
0%
मनिला
36%
पॅरिस
64%
न्युयॉर्क
0%
नवी दिल्ली
त्रिनेत्र २.० हे ॲप कोणत्या राज्याच्या पोलिस दलाने लाँच केले आहे?
Anonymous Quiz
0%
बिहार
25%
राजस्थान
67%
उत्तर प्रदेश
8%
हिमाचल प्रदेश
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous Quiz
7%
हिरण्यकेशी
80%
तेरेखोल
7%
जगबुडी
7%
वशिष्टी
महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ?
Anonymous Quiz
0%
वर्तुळाकार
0%
चौकोनी
27%
पंचकोनी
73%
त्रिकोणी
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किमी आहे ?
Anonymous Quiz
7%
700
7%
735
79%
720
7%
750
महितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात ?
Anonymous Quiz
0%
पंतप्रधान
64%
राष्ट्रपती
21%
राज्यपाल
14%
भारताचे सरन्यायाधीश
सतीप्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या?
Anonymous Quiz
46%
राजा राममोहन रॉय व जगन्नाथ शंकरशेठ
23%
राजा राममोहन रॉय व ईश्वरचंद्र विद्यासागर
15%
राजा राममोहन रॉय व महादेव गोविंद रानडे
15%
राजा राममोहन रॉय व विल्यम बेंटिक
बाँबे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते ?
Anonymous Quiz
38%
नाना शंकर सेठ
54%
डॉ. भाऊ दाजी लाड
8%
बाळकृष्ण मुंजे
0%
बाळ गंगाधर टिळक
महाराष्ट्रात नागचंपा, पांढरासिडार, फणस, कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात ?
Anonymous Quiz
25%
उष्णकटिबंधीय सदाहरित
50%
उष्णकटिबंधीय निम सदाहरित
25%
उप उष्णकटिबंधीय सदाहरित
0%
उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी