CombineExam2024
414 subscribers
1.22K photos
6 videos
26 files
257 links
Download Telegram
'1892 चा भारतीय परिषद कायदा' ब्रिटिश सरकार मधील कोणत्या पक्षाने पारित केला?
Anonymous Quiz
40%
लोकशाहीवादी पक्ष
40%
रुढीवादी (कॉन्झर्वेटिव्ह) पक्ष
20%
मजूर पक्ष
0%
पुरोगामी पक्ष
1907 साली जगातील साम्यवादीच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकाविला ?
Anonymous Quiz
33%
तारे व व कमळ असलेला
17%
चक्र व कमळ असलेला
33%
तारे व चक्र असलेला
17%
चक्र असलेला
स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
26 जानेवारी, 1949
57%
26 जानेवारी, 1930
14%
26 जानेवारी, 1931
14%
24 जानेवारी, 1930
ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन ........... येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
Anonymous Quiz
25%
लखनौ
38%
कानपूर
25%
कोल्हापूर
13%
पुणे
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
Anonymous Quiz
13%
भगतसिंग
50%
लोकमान्य टिळक
13%
राजगुरू
25%
वि. दा. सावरकर
'आयटक' (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) चे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
22%
ना. म. जोशी
11%
लोकमान्य टिळक
67%
लाला लजपतराय
0%
श्रीपाद अमृत डांग
Current Affairs Marathon By Navnath Wagh Full Notes Pdf.pdf
10 MB
संपूर्ण चालू घडामोडी PDF - २०२४
प्रश्न 75: भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?
Anonymous Quiz
0%
(1) फ्युझारियम
57%
(2) सरकोस्पोरा
29%
(3) कोलेटोट्रिक्म
14%
(4) पक्सिनिया
प्रश्न 74: खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा:


(a) भारतीय गांडुळ ✔️(ii) ऑपिस्टोपोरा

(b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) ✔️(iii) गनाथोबडेल्लिडा

(c) मधमाशी ✔️. (iv) हायमेनोप्टेरा

(d) पलंगातील कीटक (ढेकूण). ✔️(i) हेमिप्टेरा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रश्न 73: "कांगारू" हा प्राणी _ या फायलम मध्ये समाविष्ट आहे.
Anonymous Quiz
13%
(1) सरीसृप
63%
(2) सस्तन
25%
(3) उभयचर
0%
(4) पक्षी
प्रश्न 72: पेट्रोमायझोनमध्ये _ द्वारे ॲन्टिकोॲगुलन्ट स्त्रवले जातात.
Anonymous Quiz
11%
(1) गोब्लेट ग्रंथी
33%
(2) श्लेष्मल ग्रंथी
44%
(3) लाळ ग्रंथी
11%
(4) झायमोजेन पेशी
ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
33%
0%
56%
11%
ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
0%
मनिला
30%
पॅरिस
70%
न्युयॉर्क
0%
नवी दिल्ली