Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
तीन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. जर या संख्यांच्या वर्गाची बेरीज 116 आहे. तर त्या संख्या खालीलपैकी कोणत्या ?
(गोंदिया SRPF पेपर 2024)
(गोंदिया SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
84%
4,6,8
7%
3,5,7
6%
2,6,9
2%
4,5,9
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल ?
Anonymous Quiz
6%
20
10%
10
78%
4
6%
5
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
राम, श्याम व बबन ला भागिदारीच्या धंद्यात 1,04,000 फायदा झाला जो त्यांनी 4:4:5 असा प्रमाणात् वाटून घेतला. तर बबनचा वाटा त्यात किती ?
(गोंदिया SRPF 2024)
(गोंदिया SRPF 2024)
Anonymous Quiz
1%
30000
8%
35000
87%
40000
4%
45000
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
दोन संख्याची बेरीज 234 आहे व त्या दोन संख्यांची वजाबाकी 54 आहे, तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर काढा.
(जालना पोलीस SRPF 2024)
(जालना पोलीस SRPF 2024)
Anonymous Quiz
2%
3:8
8%
6:8
9%
8:6
81%
8:5
Forwarded from Pm
25800 रूपयांचे 14% दराने 1 वर्ष आणि 4 महिन्यांचे सरळव्याज काढा.
Anonymous Quiz
4%
2580 रू
87%
4816 रू
8%
6500 रू
1%
7000 रू
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Pm
शामने 10,000 रू. 3 वर्षासाठी बँकेत ठेवले. जर पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याजाचा दर 5% दुसऱ्या वर्षी 8% व तिसऱ्या वर्षी 10% असेल, तर तीन वर्षानंतर शामला किती रक्कम परत मिळेल?
Anonymous Quiz
70%
1) 12474 रू
11%
2) 11584 रू
16%
3) 12794 रू
4%
4) 13820 रू
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Pm
द.सा.द.शे. 10 दराने 800 रूपयाचे 2 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल ?
(रायगड जिल्हा चालक शि.पो.भ.2019)
(रायगड जिल्हा चालक शि.पो.भ.2019)
Anonymous Quiz
76%
8 रू
6%
11 रू
16%
16 रू
2%
125 रू
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM