CombineExam2024
576 subscribers
1.58K photos
7 videos
32 files
355 links
Download Telegram
वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous Quiz
10%
मल्हारगाव
14%
रामदरा
71%
धामारी
5%
विंग
जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.
Anonymous Quiz
8%
कडी - कोयंडा
23%
केर - कचरा
18%
गोर - गरीब
51%
आंबट - निम्बत
" पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे " या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
2%
नकारार्थी
68%
होकारार्थी
15%
स्वार्थी
15%
संयुक्त
खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Anonymous Quiz
20%
दाट - विरळ
15%
धीट - लाजरा
55%
अंधार - तिमिर
10%
पुढारी - अनुयायी
मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत ?
Anonymous Quiz
10%
1) आठ
33%
2) सात
33%
3) सहा
24%
4) पाच
आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी हे शब्द मराठी व्याकरणात............ म्हणून ओळखले जातात.
Anonymous Quiz
33%
1. उपसर्ग साधित शब्द
23%
2. तद्धित शब्द
38%
3. प्रत्ययघटित शब्द
5%
4. अनुकरण वाचक शब्द
सन २०११ च्या लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?
Anonymous Quiz
16%
भारत
61%
चीन
18%
अमेरिका
5%
रशिया
मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
15%
१८६४
65%
१८६७
13%
१८६९
7%
१८८०
🎓 उदय अभ्यासिका

  🎓 प्रवेश सुरू .....

🤩 No Registration Fees

वैशिष्टये:-

(1) अभ्यासिकेची वेळ सकाळी 7.00 ते रात्री 11 वाजेपर्यंत असेल.

(2) प्रशस्त व सुटसुटीत कंपार्टमेंट

(3) AC hall available

(4) राखीव व निश्चित जागा

(5) मुला- मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम

(6) RO Water Purifier

(7) High Speed Wi-Fi

(8) CCTV Surveillance

(9) Two wheeler गाडी पार्किंगची सुविधा

(10) Newspaper & Magazines उपलब्ध

(11) विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण केल्या जातात

(12) शांत , प्रसन्न व निसर्गरम्य वातावरण

(13) Fire extinguisher kit

(14) योग्य fees मध्ये premium ambience

(15) एकदा भेट दया व मगच ठरवा

📍 Address - उदय अभ्यासिका
अंजली कॉम्प्लेक्स अंजली टॉकीज च्या बाजूला खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर

9420309520

लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5
⚡️⚡️⚡️⚡️. ⚡️⚡️⚡️⚡️


⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

खालील प्रकाशन ची सर्व विषयाची  पुस्तके होलसेल दरात उपलब्ध.......👍

📚 सचिन भस्के सर शारदा प्रकाशन
📚लोकसेवा प्रकाशन
📚 भगीरथ प्रकाशन
📚सचिन ढवळे सर प्रकाशन
📚 प्रवीण चोरमले सर प्रकाशन
📚 प्राईम प्रकाशन
📚 simplified publication
📚दिलिप खाटेकर सर प्रकाशन
📚परिवर्तन प्रकाशन
📚आशोक पवार सर प्रकाशन
📚अभिनव प्रकाशन
📚Dnyandeep
📚सह्यद्री प्रकाशन
📚Smart study publication
📚नोबेल प्रकाशन
📚future publication
📚Saimkatta publication
📚GK publication
📚unique publications
📚 bee Publication
📚mpsc, upsc, banking, पोलिस भरती तलाठी भरती आरोग्य भरती 
वरील सर्व पुस्तके होलसेल दरात मिळतील.....

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

                  ⭕️💥उदय बुक सेंटर.  👍

अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
9762178178

लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM