CombineExam2024
408 subscribers
1.22K photos
6 videos
26 files
257 links
Download Telegram
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे?
Anonymous Quiz
38%
19(1)(अ)
15%
19(1)(ब)
38%
19(1)(क)
8%
19(1)(ड)
................. द्वारे मालमत्तेचा हक्क मुलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला.
Anonymous Quiz
23%
42 वी घटना दुरुस्ती 1976
69%
44 वी घटना दुरुस्ती 1978
8%
52 वी घटना दुरुस्ती 1985
0%
60 वी घटना दुरुस्ती 1988
Forwarded from quality botton
🔴 विदर्भ IAS ची MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची टेस्ट क्रमांक 3
मोफत पाहिजे असल्यास खालील लिंक क्लिक करा