CombineExam2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 छत्रपती संभाजीनगर (Chief Admin)
👉 सचिन भस्के सरांचे सामान्य विज्ञान हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी मध्ये आज पासून पुन्हा उपलब्ध नववी आवृत्ती 2025
उदय बुक सेंटर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/+2oXulmMR6YJlMDRl
उदय बुक सेंटर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/+2oXulmMR6YJlMDRl
Forwarded from 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 छत्रपती संभाजीनगर (Chief Admin)
सिम्पलीफाइड चालू घडामोडी डायरी अंक 36/37 व 38. आज पासून पुन्हा उपलब्ध
✅ उदय बुक सेंटर💯
खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/+2oXulmMR6YJlMDRl
खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/+2oXulmMR6YJlMDRl
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केला आहे?
Anonymous Quiz
16%
आर. वेंकटारमण
40%
ए.पी.जे. अब्दुल कलाम
36%
ग्यानी झैलसिंग
8%
फक्रुद्दिन अली अहमद
🔰IIT पलक्कडने भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-संचालित लर्निंग ॲप 'टुटोज' लाँच केले.
🔹संस्था: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) पलक्कड.
🔸नाव: 'टुटोज' (Tutoz).
🔹वैशिष्ट्य: भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) - आधारित लर्निंग ॲप.
🔸मुख्य उद्देश: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण देणे.
🔹प्रमुख कार्य:
▪️AI-आधारित शंका निराकरण: मजकूर, आवाज किंवा प्रतिमेद्वारे विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरे.
▪️वैयक्तिकृत शिक्षण: विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार आणि कमकुवत भागांनुसार खास अभ्यासक्रम तयार करणे.
🔸लक्ष्यित विद्यार्थी: JEE, NEET, आणि CAT सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी.
🔹उपलब्धता: गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध, सामान्य स्मार्टफोनवर वापरता येते.
🔸इतर वैशिष्ट्ये: कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांसाठी ऑफलाइन सुविधा देखील आहे.

🔰मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :
🔹योजनेचे नाव: मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना.
🔸उद्दिष्ट: विद्यार्थ्यांना दिलेली मोफत पुस्तके आणि वह्या परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करणे.
🔹अंमलबजावणी: शालेय शिक्षण विभाग.
🔸टॅगलाईन: 'पुनर्वापरातून परिवर्तनाकडे'.
🔹प्रक्रिया: शैक्षणिक वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके व वह्या शाळेत परत करायची. त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन पुस्तके तयार केली जातील.
🔸फायदे:
▪️पर्यावरणाचे संरक्षण.
▪️कागदाची बचत.
▪️शासनाचा खर्च वाचेल.
▪️विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय निर्माण होईल.

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous Quiz
44%
कृष्ण प्रथम
8%
राजा ध्रुव
32%
सम्राट नागाभट्ट
16%
राजा दंतीदुर्ग
▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous Quiz
38%
लोकमान्य टिळक
8%
गोपाळ हरी देशमुख
15%
गोपाळ कृष्ण गोखले
38%
गोपाळ गणेश आगरकर