🔷 चालू घडामोडी :- 30 जुलै 2025
◆ हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस (7 ऑगस्ट) राज्य शासन आता 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करणार आहे.
◆ DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसाईल चे परीक्षण ओडिशा येथून केले आहे.
◆ बिहारमध्ये, वैशाली जिल्ह्यातील वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या "बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूपाचे" उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ नरेंद्र मोदी यांनी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे.
◆ मध्यप्रदेश राज्यात भारतातील पहिले हिंदी माध्यमातील "MBBS कॉलेज" सुरू होणार आहे.
◆ झारखंड राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे.
◆ भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये "ड्रोन प्रहार" नावाचा ड्रोन तंत्रज्ञानाचा सराव केला आहे.
◆ कर्नाटक राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे.
◆ महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ 'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना' अंतर्गत महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी 10 जिल्ह्यात “उमेद MALL” (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंजुरी देण्यात आली.
◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन 2025 ची थीम "स्वदेशी लोक आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" ही थीम आहे.
◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन (29 जुलै) 2024 ची थीम 'कृतीसाठी आवाहन' (Call for Action) होती.

❤1
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous Quiz
13%
हिंदी
39%
इंग्रजी
13%
मराठी
35%
गुजराती
🏵️ *बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.*
🧮 *COMBINE (GR. B & C) भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना.*
💰पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून ₹ 60,000/-* स्कॉलरशीप.
🤔 *आपल्या मनातील प्रश्न.*
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे ?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म कोठे व कसा भरावा ?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल का ?
❓ *अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व या योजनेचे सर्व अपडेट मिळविण्यासाठी.*
🔗 *टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. -*👇
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
5

फक्त 10 तारीख पर्यंत
सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका
* आजची ऑफर* सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम -
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------
" स्वच्छता, शांतता व शिस्त* "
⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका
💁♀ सुविधा-
✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated
◾️ जून /जुलै महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.
⏰ वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.
🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर*
📞 संपर्क :- 📞9420309520
https://wa.me/c/919420309520
लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM