CombineExam2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वरील सर्व पुस्तके होलसेल दरात मिळतील.....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕️💥उदय बुक सेंटर. 👍
अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर 9762178178
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*26 जून - मिशन "ॲक्सिऑम-४"*
🔖 *प्रश्न.1) राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत ?*
*उत्तर -* शुभांशू शुक्ला
🔖 *प्रश्न.2) शुभांशू शुक्ला हे कोणत्या मोहीमेअंतर्गत अंतराळात गेले आहेत ?*
*उत्तर -* ‘ॲक्सिऑम-४’
🔖 *प्रश्न.3) ॲक्सिऑम-४’ ही अंतराळ मोहीम किती दिवसाची आहे ?*
*उत्तर -* १४ दिवस
🔖 *प्रश्न.4) ‘ॲक्सिऑम-४ हे कोणाकोणत्या देशाचे सामूहिक मिशन आहे ?*
*उत्तर -* भारत, पोलंड, हंगेरी आणि अमेरीका
🔖 *प्रश्न.5) ॲक्सिऑम-४ या मिशनसाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचे नाव काय ?*
*उत्तर -* ‘फाल्कन-९'
🔖 *प्रश्न.6) ॲक्सिऑम-४ हे मिशन अंतराळात कधी प्रक्षेपित करण्यात आले ?*
*उत्तर -* 25 जून 2025
🔖 *प्रश्न.7) ॲक्सिऑम-४ हे मिशन कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले ?*
*उत्तर -* नासा
🔖 *प्रश्न.8) ॲक्सिऑम-४ हे मिशन कोणत्या ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आले ?*
*उत्तर -* केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा
🔖 *प्रश्न.9) ॲक्सिऑम-४ या मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहेत ?*
*उत्तर -* पेगी व्हाइट्सन (अमेरीका)
🔖 *प्रश्न.10) ॲक्सिऑम-४ या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे ?*
*उत्तर -* अंतराळात संशोधन करणे आणि अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणे