CombineExam2024
424 subscribers
1.25K photos
6 videos
26 files
265 links
Download Telegram
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत मुख्य आयुक्तास किंवा कोणत्याही आयुक्तास कोण पदावरून दूर करू शकतो?
Anonymous Quiz
0%
विधान सभा
0%
विधान परिषद
67%
मुख्यमंत्री
33%
राज्यपाल
खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते.
Anonymous Quiz
50%
नागपूर
25%
पुणे
25%
औरंगाबाद
0%
अमरावती
महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात?
Anonymous Quiz
0%
3 सदस्य
0%
4 सदस्य
75%
5 सदस्य
25%
6 सदस्य
महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात?
Anonymous Quiz
25%
3 सदस्य
0%
4 सदस्य
50%
5 सदस्य
25%
6 सदस्य
माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या दुसऱ्या अनुसूचित सुधारणा / बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे ?
Anonymous Quiz
0%
राज्य सरकार
67%
मुख्य माहिती अधिकारी
0%
केंद्र सरकार
33%
भारताचे सर्वोच्च न्यायालय
खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे
Anonymous Quiz
33%
अरवली
33%
विंध्य
33%
सह्याद्री
0%
सातपुडा
नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
Anonymous Quiz
0%
आवर्त (Cyclonic)
0%
आरोह (Convectional)
100%
प्रतिरोध (Orographic rain)
0%
मान्सून पूर्व (Pre monsoon)
'1892 चा भारतीय परिषद कायदा' ब्रिटिश सरकार मधील कोणत्या पक्षाने पारित केला?
Anonymous Quiz
33%
लोकशाहीवादी पक्ष
50%
रुढीवादी (कॉन्झर्वेटिव्ह) पक्ष
17%
मजूर पक्ष
0%
पुरोगामी पक्ष
1907 साली जगातील साम्यवादीच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकाविला ?
Anonymous Quiz
43%
तारे व व कमळ असलेला
14%
चक्र व कमळ असलेला
29%
तारे व चक्र असलेला
14%
चक्र असलेला
स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
26 जानेवारी, 1949
63%
26 जानेवारी, 1930
13%
26 जानेवारी, 1931
13%
24 जानेवारी, 1930
ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन ........... येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
Anonymous Quiz
22%
लखनौ
44%
कानपूर
22%
कोल्हापूर
11%
पुणे
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
Anonymous Quiz
11%
भगतसिंग
56%
लोकमान्य टिळक
11%
राजगुरू
22%
वि. दा. सावरकर
'आयटक' (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) चे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
20%
ना. म. जोशी
10%
लोकमान्य टिळक
60%
लाला लजपतराय
10%
श्रीपाद अमृत डांग