पेपर फुटी मंत्रालय कनेक्शन
आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या पेपरफुटी ग्रुप ची link share करा.
Link - https://t.me/SITrexam
टीप - इथ पेपरफुटी संदर्भात सर्व अपडेट्स दिल्या जातील.

❤7👍3
🏛 MPSC ASSISTANT TOWN PLANNER (ATP) EXAM 2026-27
💫149 जागेंच मागणीपत्र आयोगाला पाठविण्यात आले आहे. लवकरच जाहिरात येण्याची शक्यता दाट आहे!!!!
🎯 Architecture | Town Planning | Urban Planning | Civil Engineering aspirants साठी
📢 ADMISSION OPEN – Online | Offline Batch
✨Maharashtra's No. 1 ATP Faculty Team
🏆 270+ ATP Selections (2018, 2022 & 2024) – Top Rankers in Maharashtra
✅ प्रत्येक subject साठी त्या subject चे expert faculty
✅ Online + Offline दोन्ही पर्याय
Exclusive Offer: Get 50% OFF as a Old ATP Batch Student!
🎁 ATP planner free PDF: http://engg.infinity365.in/new-courses/574
📞 Admission साठी आजच Call / WhatsApp करा: 9511603935 | 7887811411
📍 Infinity Academy, Mankarwada Building, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune – 411030

❤4
राज्यसेवा मुख्य आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा संबंधी..
RTI द्वारे खालील प्रश्न विचारण्यात आले होते.
सदर परीक्षा चे Answer sheet तपासणी करत असताना दळवी समिती च्या शिफारसी पाळल्या गेल्या का ?, Moderation आणि Chief Moderation ची नियमावली काय आहे.
त्याबाबत मिळालेले उत्तर...🙏🙏
✌️जॉईन @COMBINE_Factory

❤2
👉गट क 2023
https://youtu.be/XGmoV6Yht8k?si=OfxOklpFz5Hl0B6c
Waiting list मुख्य सचिवांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन 🔥🔥🔥🎉🎉

❤14🤡3
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त))
👉जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर. पाच महामंडळासह, क्षेत्रिय कार्यालयांकरिता सुधारीत आकृतिबंध निश्चित. नवीन यंत्रणा, कार्यलयांची पुनर्रचना. सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १३ लाख हेक्टरची वाढ. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती. पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती. तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी. (जलसंपदा विभाग )
👉 राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आता सहायक प्रशासन अधिकारी असे एकच पद राहणार. लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी (एस – १३) आणि सहायक प्रशासन अधिकारी (एस-१४) हे दोन संवर्ग एकत्रित करण्यात येणार. त्यामुळे सहायक प्रशासन अधिकारी (एस-१४) असा एकच संवर्ग राहणार. (ग्राम विकास विभाग)

❤12🤡2
🔸सहकार अधिकारी श्रेणी 1 रिक्त पदे 90
वेतन श्रेणी (S -१४ )PSI) STI/ SR सारखा पगार 👍
👉सहकार अधिकारी श्रेणी 2 रिक्त पदे 117 वेतन श्रेणी (S-१३)
👉सहायक सहकार अधिकारी रिक्त पदे 131 वेतन श्रेणी (S-८) तलाठी सारखा पगार
👉वरिष्ठ लिपीक गट क 82 वेतन श्रेणी (S-८)
वरील रिक्त पदांपैकी बहुतांश जागांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवले आहेत.🔥

❤8
MPSC मध्ये दुष्काळ पडलाय! 🔥
विद्यार्थ्यांच्या वेदनेवर आधारित कविता
महाराष्ट्राच्या मातीमध्ये, स्वप्नांचा बाजार भरलाय,
MPSC च्या कारभारात, दुष्काळ मात्र पडलाय!
कधी जागांची वानवा, कधी जाहिरातींचा पत्ता नाही,
पदवी घेऊन फिरतोय युवा, पण नोकरीचा रस्ता नाही!
कधी परीक्षा पुढे ढकलली, कधी निकाल रखडला,
वर्षानुवर्षे अभ्यास करून, विद्यार्थी मात्र थकला!
कधी पेपरफुटीच्या बातम्या, कधी तपासणीवर सवाल,
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, कोण घेणार हो सांभाळ?
दिल्ली-पुण्याच्या क्लासेसचा, लाखोंचा व्यापार चाललाय,
गरीबाच्या लेकरासाठी मात्र, संघर्षच उरून राहिलाय!
वर्णनात्मक की वस्तुनिष्ठ, हा प्रश्न आता पेटलाय,
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचा, आवाज आज उठलाय!
आम्हाला नको आश्वासनं, नको पोकळ भाषणबाजी,
पारदर्शक परीक्षा द्या, थांबवा विद्यार्थ्यांची फरफटबाजी!
एकच मागणी, एकच नारा, विद्यार्थी एकजूट झाली पाहिजे,
MPSC च्या कारभारात, पारदर्शकता आली पाहिजे!
शेतात पाऊस नाही, म्हणून शेतकरी हवालदिल झालाय,
MPSC मध्ये जागांचा दुष्काळ, म्हणून विद्यार्थी उद्ध्वस्त झालाय!
आता गप्प बसणार नाही, अन्याय सहन करणार नाही,
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळाल, तर आवाज थांबणार नाही!
✊ MPSC मधला दुष्काळ संपवा!
📢 जागा वाढवा! परीक्षा पारदर्शक करा! विद्यार्थ्यांना न्याय द्या!

❤21💯1