📌पवित्र पोर्टलवर काल जाहिराती नव्याने अपलोड झाल्या आहेत तसेच ज्या जुन्या जाहिराती आहेत त्यांना एकत्रितपणे आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे
👍10❤8
---
## 📑 एकशे तीसावी घटनादुरुस्ती विधेयक 2025 – सविस्तर माहिती
### 1) प्रस्तावना (Introduction)
* भारतीय राज्यघटनेत बदल घडवून आणण्यासाठी संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 आणले जाणार आहे.
* यामध्ये मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या गुन्हेगारी जबाबदारीसंबंधी नवे नियम घालण्यात येणार आहेत.
* उद्देश: राजकारणातील गुन्हेगारीकरणावर आळा घालणे व शासनपदांवर स्वच्छ प्रतिमा असलेल्या व्यक्तींनाच टिकवणे.
---
### 2) प्रस्तावित बदलांची कारणे
* अनेकवेळा गंभीर गुन्ह्यात आरोप असलेले मंत्री/नेते तुरुंगात असतानाही पदावर कायम राहतात.
* न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालल्याने भ्रष्टाचार किंवा कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होतो.
* यामुळे सार्वजनिक विश्वास ढळतो.
* म्हणूनच, 30 दिवसांचा मर्यादा कालावधी निश्चित करून पदच्युतीचा नियम आणण्याचा प्रस्ताव आहे.
---
### 3) मुख्य सुधारणा
#### 🔹 कलम 75 – केंद्र सरकार (पंतप्रधान व मंत्रीपरिषद)
1. केंद्रीय मंत्री
* जर मंत्री 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यात सलग 30 दिवस तुरुंगात राहिला →
* राष्ट्रपती त्याला पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार पदावरून काढतील.
* जर पंतप्रधान सल्ला देत नसतील → 31 व्या दिवसापासून मंत्रिपद आपोआप संपेल.
2. पंतप्रधान
* जर पंतप्रधान स्वतः 30 दिवस तुरुंगात राहिले →
* त्यांनी 31 व्या दिवसापर्यंत राजीनामा द्यावा.
* जर दिला नाही → त्यांचे पद आपोआप संपेल.
---
#### 🔹 कलम 164 – राज्य सरकार (मुख्यमंत्री व मंत्रीपरिषद)
1. राज्य मंत्री
* जर मंत्री 30 दिवस तुरुंगात राहिला →
* राज्यपाल त्याला मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार पदावरून काढतील.
* जर मुख्यमंत्री सल्ला देत नसतील → 31 व्या दिवसापासून मंत्रिपद आपोआप संपेल.
2. मुख्यमंत्री
* जर मुख्यमंत्री स्वतः 30 दिवस तुरुंगात राहिले →

#### 🔹 कलम 239 अअ – दिल्ली सरकार (मुख्यमंत्री व मंत्रीपरिषद)
* हेच नियम दिल्ली सरकारलाही लागू होतील.
* दिल्ली मंत्री → 30 दिवस तुरुंगात → राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार पदच्युती.
* दिल्ली मुख्यमंत्री → 30 दिवस तुरुंगात → 31 व्या दिवसापर्यंत राजीनामा आवश्यक, अन्यथा पद आपोआप संपेल.
---
### 4) परिणाम व अपेक्षित फायदे
* गुन्हेगारांना सत्ता संरक्षित करणार नाही.
* स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व निर्माण होईल.
* सार्वजनिक विश्वास दृढ होईल.
* भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि सत्ता गैरवापरावर अंकुश बसेल.
---
### 5) टीका / आव्हाने
* 30 दिवस तुरुंगवास ही मर्यादा पुरेशी आहे का, यावर प्रश्नचिन्ह.
* राजकीय हेतूने खोटे गुन्हे दाखल करून विरोधकांना पदच्युत करण्याचा धोका.
* न्यायालयीन अंतिम निकालाआधीच पदच्युती केल्यास, न्याय तत्त्वांवर आघात होऊ शकतो.
* राज्यघटनेतील *Separation of Powers* (कार्यकारी व न्यायपालिका स्वायत्तता) या तत्त्वावर वाद संभवतो.
---
## ✍️ निष्कर्ष
एकशे तीसावी घटनादुरुस्ती विधेयक 2025 हे भारतीय राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. मात्र, त्याची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होणे आणि गैरवापर टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.

❤90👍7👏5👎3😁1
गजानन राजमाने, (पोलीस अधीक्षक (SP) फोर्स वन, मुंबई) यांच्याशी युनिक संवाद 🆘
❗️Unique Academy चा Unique संवाद❗️
✍ देवा जाधवर यांनी घेतलेली परखड मुलाखत
🌐 नक्की पहा ⬇️
https://youtu.be/bSlpfisl_GU?si=XhT8TYgKMnTjaZSn

YouTube
फोर्स वन मुंबई पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांच्याशी थेट संवाद | देवा जाधवर सर | द युनिक ॲकॅडमी
फोर्स वन मुंबई पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांनी आपल्या आजवरच्या पोलीस-प्रशासकीय सेवेत गुन्हेगारांच्या गुन्हा करण्यामागील अपरिहार्यता समजून घेऊन, त्यावर परिणामकारक उपाय योजून त्यांतील अनेकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्याचं काम केलं आहे. धर्म-जात…
❤12
पुढचे सहा महिने....
❌ इंस्टाग्राम आजच बंद..
❌ दोन वेळा चहाचा Time Pass फक्त 15min वर आणा..
❌ फक्त मेन्स दिल्यात म्हणून लायब्ररीतील इतर कार्यकर्त्यांकडुन होणारे कौतुक सौहळे बंद..
❌ अजुन आपल्यालाच Post नाही.. आणि तरीही इतरांना Guidence करायला सुरू केलय.. तेही बंद...
❌ दिवस दिवस Discussions बंद... (एक दोन तास ठीक आहे)
❌ गावाकडच्या गोष्टी.. राजकारण.. आत्या.. मामा .. काका.. सगळ बंद..
❌ नवीन Web series... Sunday funday... Youtube Shorts.. बंद..
❌ Trecking... Gym बंद.. रोजची सवय असेल तर रोज 30 min साधा सरळ व्यायाम..
❌ "सगळ करून आपण पोस्ट काढणार" - हा Attitude नको.... जाग्यावर खेळा.. मागे धोनी आहे.. लगेच Stumping...
✅ पोस्ट Secure होत नाही तोपर्यंत फक्त अभ्यास ...
✅ मी पणा सोडून चुका Accept करून लगेच सुधारणा सुरू...
✅ चार वेळा वाचुन जिथ अजुन पण Confusion तिथ Mnemonics बनवून लगेच Final Conclusion...
✅ Prouductive Revisions only.. (सीमांत उत्पादकता शुन्य असणाऱ्या Revision नको..)
✅ आयोगाचे रोज 50 प्रश्न आणि Self Analysis... Approach ..Logic imp आहेच पण महत्त्वाची पायरी.. Content Perfection..
✅ 'तिथ आठवल की' हा Approach आता नको...परिक्षाभिमुख डाटा ओळखीचाच पाहिजे..
✅ Concept डोक्यावरून चालली.. goggle करा...Youtube वर Upsc वाल्यांचे काही लेक्चर्स पहा.. पण Concept Revision वर सोडून देऊ नका.. तिथल्या तिथेच Clear करा...
➡️ स्पर्धा खडतर आहे.. आणि "आपल सहज होईल" हे दिवस आता राहिले नाहीत... सध्या " कुठ टाईम वाया घालवायचा नाही" हे जरी समजले तरी अर्धी लढाई टप्प्यात येतेय... पुढचे चार - पाच महीने जो पुर्ण Involve होऊन अभ्यास करेल.. तोच 2026 च्या लढाया जिंकणार..
( वरच्या do's & Donts ..Aso / STI / उद्योग निरिक्षक Toppers यांच्याशी चर्चा करून तुमच्यापर्यंत Share करित आहोत..)
टीम मराठीमय ..
राज वाबळे ( PSI/ STI)

❤138👍16🙏6🔥4👌4
फॉर्म भरताना व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या न्यायालयाची. बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत.
❤11
⭕ संपुर्ण माहिती 👉 भारतीय रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदासाठी तब्बल ११,००० हून अधिक जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. 📈🛤️
या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: 👇
📍 १. पदाचे नाव आणि रिक्त जागा: 👨✈️🔢
* पद: असिस्टंट लोको पायलट (ALP).
* एकूण जागा: सुमारे ११,००० पेक्षा जास्त (रेल्वेने रिक्त पदांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे).
📍 २. शैक्षणिक पात्रता: 🎓📜
* उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
* त्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा/डिग्री असणे अनिवार्य आहे..
📍 ३. निवड प्रक्रिया कशी असेल? 💻📝
* ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने संगणक आधारित परीक्षा (CBT 1 आणि CBT 2) द्वारे केली जाईल.
* त्यानंतर कल चाचणी (Aptitude Test) आणि कागदपत्र पडताळणी पार पडेल. 🧐✅.
📍 ४. अर्ज करण्याची पद्धत: 📲🌐
* इच्छुक उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
* भरतीबद्दलच्या सविस्तर अटी आणि शर्तींसाठी अधिकृत जाहिरात नीट वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 💻🏃♂️
📍 ५. संधी सोडू नका! 🌈🤝
तांत्रिक शिक्षण घेतलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. रेल्वेतील सुरक्षित नोकरी आणि चांगल्या पगाराचे स्वप्न आता सत्यात उतरू शकते! 🚄💨
तुमच्या मित्रांना आणि गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती नक्की शेअर करा! 📢🙌
#RailwayRecruitment2026 #RailwayJobs #SarkariNaukri #ALPRecruitment #IndianRailways #CareerAlert #JobOpportunity #MarathiNews #EmploymentNews #TechnicalJobs #RailwayMegaBharti #रेल्वेभरती #सरकारीनोकरी #असिस्टंटलोकोपायल

❤15
रांजणगाव एमआयडीसी येथे २९ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६५ रिक्त पदांसाठी संधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रा.लि., एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ५६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भेट देऊन संबंधित रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व किमान ५ रेझ्युमे प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा.
#रोजगारमेळावा #PuneJobs #JobFair #RanjangaonMIDC #EmploymentOpportunity #MahaSwayam #SkillDevelopment #Jobs2026 #careeropportunity

❤10🔥1
DOC-20260617-WA0016..pdf
483.4 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
#Advt.
पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔
✅ 11000+ प्रश्नसंच
✅ 2025-26 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
✅ शहर, ग्रामीण, SRPF, रेल्वे, कारागृह व चालक पोलीस भरतीसाठी उपयुक्त
✅ 960+ पेजेसचा संपूर्ण अभ्याससंच
📚 आजची तयारी = उद्याची वर्दी
🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा!
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

❤3
Sample pdf Police bharti Papers (11000+).pdf
3.2 MB