🚨स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या अधिकृत जनगणनेत जातिनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे.
🔶यापूर्वी 1931 मध्ये ब्रिटिश कालखंडात शेवटची जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती.
🟡त्यानंतर 2011 मध्ये सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना (SECC) घेण्यात आली होती, पण ती केवळ अभ्यासासाठी होती आणि ती राष्ट्रीय जनगणनाचा भाग नव्हती.
#currnt

Forwarded from 🚨 गणित मंच ™🚨
3)75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती? (छत्रपती संभाजी नगर ग्रामीण 2 एप्रिल 2018)
Anonymous Quiz
10%
75%
64%
25%
23%
65%
3%
50%
🔸 दादासाहेब फाळके पुरस्कार
🔶 मिथुन चक्रवर्ती यांना 2024 चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे.
🔶 मिथुन चक्रवर्ती यांना 54 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 साठी हा पुरस्कार ऑक्टोबर 2024 मध्ये 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला.
#currnt
👉50 वा - अमिताभ बच्चन (2018)
👉51 वा - रजनीकांत (2019)
👉52 वा - आशा पारेख (2020)
👉53 वा - वहीदा रेहमान (2021)
👉54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022)
🔶 मिथुन चक्रवर्ती यांना 2024 चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे.
🔶 मिथुन चक्रवर्ती यांना 54 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 साठी हा पुरस्कार ऑक्टोबर 2024 मध्ये 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला.
#currnt
खालील पैकी सर्वात मोठा महासागर कोणता ?
Anonymous Quiz
40%
हिंदी महासागर
0%
दक्षिण महासागर
20%
अटलांटिक महासागर
40%
कॅस्पियन महासागर
♦️हा फरक लक्षातच ठेवा...👇
✅ शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये देण्यात येते.
✅ शिवछत्रपती राज्य क्रीडा इतर पुरस्काराची रक्कम 3 लाख रुपये देण्यात येते.
✍️... (जीवनगौरव) हा शब्द आला तर पाच लाख हे लक्षात ठेवा.
✅ शिवछत्रपती राज्य क्रीडा इतर पुरस्काराची रक्कम 3 लाख रुपये देण्यात येते.
✍️... (जीवनगौरव) हा शब्द आला तर पाच लाख हे लक्षात ठेवा.
लष्करी सराव(समविष्ट देश ):-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश

भारताचे पहिले ICS अधिकारी कोण होते?
Anonymous Poll
0%
सुभाषचंद्र बोस
0%
महात्मा गांधी
100%
सचिंदरनाथ टागोर
0%
अरविंद घोष
👉सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश :-
✍ (48 वे) सरन्यायाधीश - एन व्ही रमणा
✍ (49 वे) सरन्यायाधीश - उदय लळित
👉 (50 वे) सरन्यायाधीश - D. Y. चंद्रचूड
✍(51 वे) सरन्यायाधीश - संजीव खन्ना
📌(52 वे) सरन्यायाधीश - भूषण गवई
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
✍ (48 वे) सरन्यायाधीश - एन व्ही रमणा
✍ (49 वे) सरन्यायाधीश - उदय लळित
👉 (50 वे) सरन्यायाधीश - D. Y. चंद्रचूड
✍(51 वे) सरन्यायाधीश - संजीव खन्ना
📌(52 वे) सरन्यायाधीश - भूषण गवई
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷