Chanakya Mandal Pariwar (Official)
41.9K subscribers
6.51K photos
292 videos
1.22K files
4.29K links
'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...

Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.
Download Telegram
१६वा वित्त आयोग (Finance Commission) – स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शिफारसी.
4👍1
UPSC | MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष नि:शुल्क मार्गदर्शन सत्र

विषय : UPSC व MPSC Syllabus ची संपूर्ण ओळख आणि भूगोल विषयाची तयारी.

मार्गदर्शक :
अक्षय घाटगे
(एक्स्पर्ट फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🔸 दिनांक : 16 फेब्रुवारी 2026
🔸 वेळ : सायं. 5:00
🔸 माध्यम : फक्त 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄
🔸 स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर,
पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

विनामूल्य सत्र, नाव नोंदणी आवश्यक
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/LAr1awWwTuvCByJQA

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015420
UPSC | MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष नि:शुल्क मार्गदर्शन सत्र

विषय : वर्णनात्मक (Descriptive) उत्तरे कशी लिहावीत?

मार्गदर्शक :
धनंजय तुपे
(एक्स्पर्ट फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🔸 दिनांक : 17 फेब्रुवारी 2026
🔸 वेळ : सायं. 5:00
🔸 माध्यम : फक्त 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄
🔸 स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर,
पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

सर्वांसाठी विनामूल्य, नाव नोंदणी आवश्यक
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/LAr1awWwTuvCByJQA

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015420
2
UPSC | MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष नि:शुल्क मार्गदर्शन सत्र

विषय : चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा?

मार्गदर्शक :
धनंजय तुपे
(एक्स्पर्ट फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🔸 दिनांक : 18 फेब्रुवारी 2026
🔸 वेळ : सायं. 5:00
🔸 माध्यम : फक्त 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄
🔸 स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर,
पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर.

विनामूल्य सत्र, नाव नोंदणी आवश्यक
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/LAr1awWwTuvCByJQA

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015420
3
वेस्ट नाईल एनकेफेलायटिस ह्या रोगामध्ये....... सूज येते, हा रोग वेस्टनाईल विषाणूमुळे होतो.ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात प्रथमतः ....... झाले.
Anonymous Quiz
23%
1) मेंदूला, युगांडामध्ये 1937 साली.
34%
2) मेंदूला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली.
35%
3) चेतासंस्थेला, युगांडामध्ये 1937 साली.
8%
4) चेतासंस्थेला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली.
1
खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
11%
1) LDL कोलेस्टेरॉल
17%
2) VLDL कोलेस्टेरॉल
31%
3) LDL व VLDL कोलेस्टेरॉल
41%
4) HDL कोलेस्टेरॉल
1👍1
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात.

गेल्या अनेक महिन्यांपासून अशांततेच्या छायेत असलेल्या मणिपूर राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे संपुष्टात आणण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

राज्यपाल अजय भल्ला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. मैतेई समुदायाचे प्रभावी नेतृत्व करणारे खेमचंद यांच्यावर राज्यात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याची मोठी जबाबदारी आहे.
6
UPSC | MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष नि:शुल्क मार्गदर्शन सत्र

विषय : UPSC, MPSC - वर्षभराच्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं?

मार्गदर्शक :
मयूर पाटील
(सिनिअर फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🔸 दिनांक : 20 फेब्रुवारी 2026
🔸 वेळ : सायं. 5:00
🔸 माध्यम : फक्त 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄
🔸 स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर,
पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

विनामूल्य सत्र, नाव नोंदणी आवश्यक
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/LAr1awWwTuvCByJQA

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015420
1
UPSC | MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष नि:शुल्क मार्गदर्शन सत्र

विषय : UPSC, MPSC साठी PERFECT OPTIONAL विषय कसा निवडावा?

मार्गदर्शक :
मयूर पाटील
(सिनिअर फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🔸 दिनांक : 21 फेब्रुवारी 2026
🔸 वेळ : सायं. 3:30 – 5:30
🔸 माध्यम : फक्त 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄
🔸 स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर,
पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

विनामूल्य सत्र, नाव नोंदणी आवश्यक
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/LAr1awWwTuvCByJQA

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015420
1
UPSC | MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष नि:शुल्क मार्गदर्शन सत्र

विषय : इतिहास विषयाची तयारी कशी करावी?

मार्गदर्शक : अनमोल साबू
(एक्स्पर्ट फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🔸 दिनांक : 22 फेब्रुवारी 2026
🔸 वेळ : सायं. 5:00
🔸 माध्यम : फक्त 𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄
🔸 स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर,
पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर.

विनामूल्य सत्र, नाव नोंदणी आवश्यक
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/LAr1awWwTuvCByJQA

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015420
भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील...... हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45′ उत्तर अक्षवृत्तावर आहे.
Anonymous Quiz
7%
1) वीर सावरकर पॉईंट
19%
2) सुभाषचंद्र बोस पॉईंट
73%
3) इंदिरा पॉईंट
1%
4) जवाहर पॉईंट
2
विधानांची सत्यता तपासाः1) समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापामानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.2) समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.
Anonymous Quiz
36%
1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
18%
2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
38%
3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
8%
4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
1
भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
14%
(1) नागालैंड
40%
(2) सिक्कीम
13%
(3) त्रिपूरा
33%
(4) जम्मू काश्मीर
💯1
Join us at 9.00pm
Ideology behind NAXALISM

In this insightful session, Shri Avinash Dharmadhikari Sir (IAS) explains the ideological foundations of Naxalism, tracing its roots to Marxist–Maoist-Leninist thought and importantly, he explains the factors behind the recent decline of Naxalism in India.

https://youtu.be/4ud-kkvy6sM
1