HAPPY BIRTHDAY CAPTION
16 subscribers
6 videos
Download Telegram
🎉🎈 पैसा, संसार आणि बरेच काही🎈🎉
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!😍🥰
🥰🎂Happy Birthday Aai🎂
🥰
शोधून मिळत नाही पुण्य…
सेवार्थाने व्हाने धन्य…
कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
❤️🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂❤️
❤️सात जन्मासाठी काही मागणं❤️ असेल❤️ तर ते फक्त एकच असेल❤️
❤️🎂हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे.........🎂
❤️
आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो. आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….! प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
🎂😍दिवस आजचा भाग्याचा..🥰नवचैतन्य घेउन आला...😘 आनंदे मन भरुन गेले...🤩 कंठ दाटूनी आला...🤭 कित्येक आले कित्येक गेले...🫢 परि दिन हा स्मरणी राहिला...😛
मित्रा, ❤️तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा🥳🎂!
परमेश्वर आणि आत्मा
यांचा सुरेख संगम म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🍰
हरणे आणि जिंकणे हे आपल्यासाठी असते😍🥰...
आईसाठी तर सदैव आपण जिंकलेलोच असतो.🥰😍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
🥰😍
☝️आपल्या दोस्ताची किंमत नाही🤑
आणि किंमत करायला🥵
कोणाच्या बापात हिंमत नाही..😈
वाघाला🐯
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🫶🏻🫂👬
🫳🏻माझ्या साथीदाराला 🐯आणि माझ्या आवडत्या🫠
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🫶🏻
_*चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात...!*_
#2081🥰🙏🏻🌸
~⫷ █ > 🅷︎🅰🅿🅿︎🆈︎ 🅱︎🅸︎🆁︎🆃︎🅷︎🅳︎🅰︎🆈︎ < █ ⫸~
─╢❥*→😇   ⃝   ➣❤‍🔥➣★❤️
     ▉   ▉   ▉   ▉    ▉    
     ▉   ▉   ▉   ▉ 𝗛𝗔𝗣𝗣𝗬
     ▉   ▉   ▉ 𝗕𝗜𝗥𝗧𝗛𝗗𝗔𝗬        
     ▉   ▉ 𝗕𝗛𝗔𝗩𝗔
     ▉‍ 🎂🎂
   🎁🎁
*🥳‍≛⃝ 𝐇𝐚𝐩𝐩𝐲..♥️!! /*
*🥰❥≛⃝ 𝐃𝐢𝐰𝐚𝐥𝐢. 🪔 !!*
*🫶🏻≛⃝ 𝐄𝐯𝐞𝐫𝐲𝐨𝐧𝐞..🪄!!*
Forwarded from CAPTION MARATHI HINDI (╰─➤ 🅢︎нεкнαг [•🇮🇳•]<🥀/>)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤️ 🌎 🥀 👀
*~#__|♪|»🦋मरने के लिए😣वजह बहूत👰🏻‍♀सारी है, लेकीन🥰जिने के लिए♠️सिर्फ तुम..!💋🙈 " -~* 
Forwarded from CAPTION MARATHI HINDI (╰─➤ 🅢︎нεкнαг [•🇮🇳•]<🥀/>)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*💝संकष्टी चतुर्थीनिमित्त 😇 आपणा☺️ सर्वांना आणि🥰 आपल्या 👪 परिवाराला💐 हार्दिक शुभेच्छा!💖🙏 तुमच्या 👀मनातील 📿इच्छित कामना❣️ 🦋श्रीगणरायाकडून🐀 पूर्ण होवोत 🪄हीच प्रार्थना!* 🌟🎍
Forwarded from CAPTION MARATHI HINDI (╰─➤ 🅢︎нεкнαг [•🇮🇳•]<🥀/>)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🥀 संकष्ट 🌺 चतुर्थी  🕊
निमित्त 💓सर्वांना 🦚 मंगलमय
🪷 शुभेच्छा..!!
🍂💫
Forwarded from CAPTION MARATHI HINDI (╰─➤ 🅢︎нεкнαг [•🇮🇳•]<🥀/>)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*❤️ 𖤓[ तुम्ही ]𖤓 😊 𖤓[ पाठीशी ]𖤓 🙇🏻‍♂ 𖤓[ आहात ]𖤓 🌺 𖤓[ म्हणून ]𖤓 💖 𖤓[ अशक्य ]𖤓 😻 𖤓[ वाटणाऱ्या ]𖤓 🦋 𖤓[ गोष्टी ]𖤓 🤩 𖤓[ शक्य ]𖤓 🤙🏻 𖤓[ झाल्या ]𖤓 🌸*

*❤️🌸 श्री स्वामी⃞ समर्थ 🌸❤️*
Forwarded from CAPTION MARATHI HINDI (╰─➤ 🅢︎нεкнαг [•🇮🇳•]<🥀/>)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*Bappa 🌼*
Forwarded from CAPTION MARATHI HINDI (╰─➤ 🅢︎нεкнαг [•🇮🇳•]<🥀/>)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*गणपती बाप्पा मोरया..!!❤️🌍*
.
.
.
.
.