basic2building
14.7K subscribers
1.21K photos
20 videos
256 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
वनस्पतीशास्त्र – महत्त्वाचे 15 प्रश्न व उत्तरे

1. वनस्पतींच्या अभ्यासाला काय म्हणतात?
उत्तर: वनस्पतीशास्त्र (Botany)

2. वनस्पतींच्या पेशीची बाह्यभित्तिका मुख्यतः कशाची बनलेली असते?
उत्तर: सेल्युलोज

3. वनस्पतींमध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया कोणती?
उत्तर: प्रकाशसंश्लेषण

4. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये कोणते रंगद्रव्य आवश्यक असते?
उत्तर: हरितद्रव्य (क्लोरोफिल)

5. वनस्पतींमध्ये पाणी व खनिजे कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेली जातात?
उत्तर: झायलम

6. वनस्पतींमध्ये तयार झालेले अन्न कोणत्या ऊतीद्वारे वाहून नेले जाते?
उत्तर: फ्लोएम

7. पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात?
उत्तर: रंध्रे (Stomata)

8. वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण मुख्यतः कोणाद्वारे होते?
उत्तर: रंध्रांद्वारे

9. वनस्पतींच्या मुळांचे प्रमुख कार्य काय आहे?
उत्तर: पाणी व खनिजे शोषून घेणे आणि वनस्पतीला आधार देणे

10. वनस्पतींच्या खोडाचे प्रमुख कार्य काय आहे?
उत्तर: वनस्पतीला आधार देणे आणि पाणी, खनिजे व अन्नाची वाहतूक करणे

11. फुलाचा नर प्रजनन भाग कोणता?
उत्तर: पुंकेसर

12. फुलाचा मादी प्रजनन भाग कोणता?
उत्तर: स्त्रीकेसर

13. परागकणांची निर्मिती फुलाच्या कोणत्या भागात होते?
उत्तर: परागकोशात

14. बीजाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेनंतर होते?
उत्तर: फलनानंतर

15. वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाचे एक उदाहरण कोणते?
उत्तर: कलमाद्वारे प्रजनन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
Share & Support Us :-https://basic2building
1
🎯 नागपूर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याबाबत...!!
अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
● CM साहेब...🔥

Online चा निर्णय तूर्तास नाही.

भविष्यातही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

- मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस साहेब.🙏
📱 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्रश्न :
(16 सप्टेंबर आज -11वाजता)

https://youtube.com/live/I-2LuiazKQI?feature=share

📱भूमिती वर्तुळ - Basic Concept
https://www.youtube.com/live/SU3XK9lG0Qc?si=OY2bdMMhgxaex6yo


📱Basic रेल्वेवरील उदाहरणे ⤵️https://www.youtube.com/live/IAdA96bI0uc?si=H9YDR1yKg_5BnTpx

📱संख्यांचे प्रकार

https://www.youtube.com/live/E1orJUNKr-0?si=FCZ75mESBlyUj7AG

📱वर्ग-वर्गमूळ

https://www.youtube.com/live/jiaw9jhkwkA?si=ELcboc8WJc_GVNN9

📱अपूर्णांक
https://www.youtube.com/live/zmJmL45cbxw?si=s2CRJ9FXKu_SMa07

📱वेग-वेळ-अंतर

https://www.youtube.com/live/WqbMKm1t6bU?si=PZagi9HuWnYc6Pdp

📱नातेसंबंध

https://www.youtube.com/live/lpCPGq7l4-o?si=8cetJ1nq70aQaQ10

📱बैठकव्यवस्था

https://youtu.be/yHcxU9jCaTw?si=MaNe5lcbpIbo-wXx

▶️ गणित-बुद्धिमत्ता Concept Series मध्ये आपण रोज रात्री 9 वाजता एका Topic चे Basic Session घेणार आहोत.

📣 तर खास पोलीस भरतीसाठी रोज सकाळी 11 वाजता पोलीस भरतीचे PYQ घेतले जातील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
राज्यसेवा मुख्य

● एकूण पात्र :- 2754
● एकूण हजर :- 1394
● Attendance :- 50.61%
1
महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

परीक्षा दिनांक : 7, 8 व 9 ऑक्टोबर 2026

परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
GS प्रश्न
त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही.
Anonymous Quiz
16%
धनुर्वात
16%
घटसर्प
33%
डांग्या खोकला
34%
क्षयरोग
जिभेच्या शेंड्याला कोणत्या चवीचे ज्ञान होते?
Anonymous Quiz
22%
आंबट
19%
खारट
40%
गोड
19%
कडू
सामान्यतः किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही.
Anonymous Quiz
26%
अमोनिया
39%
यूरिक ॲसिड
29%
साखर
6%
पाणी
पृथ्वीवरून विविधता त्यांचे अंतराने निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात.
Anonymous Quiz
31%
गुरुत्वाकर्षणीय पद्धत
57%
खगोलीय पराशर पद्धत
7%
समांतर पद्धत
5%
थेट पद्धत
लाळे मध्ये कोणते विकार असते.
Anonymous Quiz
23%
अमयलेज
22%
लाइपेज
17%
ट्रिप्सीन
39%
टायलीन
मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे.
Anonymous Quiz
24%
मिथाईल मर्क्युरी
50%
मिथाईल आयसोसायनाईट
18%
मिथाईल मरकॅप्टन
7%
त्यापैकी नाही
कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो.
Anonymous Quiz
32%
कार्बन डायऑक्साइड
22%
नायट्रोजन डाय-ऑक्साइड
5%
मिथेन
41%
क्लोरोफ्ल्युरो कार्बन