basic2building
14.7K subscribers
1.21K photos
21 videos
256 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटाचे विजेतेपद थायलंडच्या सरुनराक वितीदसरन हिने पटकावले आहे. [भारताची बॅडमिंटनपटू इशारानी बरुआ]

भारताची बॅडमिंटनपटू इशारानी बरुआ व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटात उपविजेती ठरली आहे.
कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात आर्यना सबालेन्काचा पराभव करून पहिल्यांदाच महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. [हे तिचे कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.]

या विजयानंतर रायबाकीना जागतिक टेनिस रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर (World No. 1) पोहोचली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या ACC महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करून आठवे विजेतेपद पटकावले आहे.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
1
पुणे महानगरपालिका(PMC) तब्बल 7 हजार पदे रिक्त
♦️सारथी अमृत BARTI TRTI ARTI #CET परीक्षा वेळापत्रक...

𝐉𝐨𝐢𝐧👉@basic2building
CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी._
Time टेबल जाहीर 👆📝
📌परकीय चलन साठ्यामध्ये भारताने रशियाला मागे टाकले....🔥🔥🔥
Happy Engineer's Day
3
👍1
*नववर्षात राज्यात 8000 पोलिसांची भरती.*

आजचा सकाळ🙏

● नवीन वर्षात होणार पोलीस भरती
● 8,100 एकूण रिक्त पद
● अर्ज करणे : 1 ते 31 डिसेंबर 2026
● भरतीला सुरवात : 1 जाने ते 31 मार्च 2027
पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्रश्न :
(16 सप्टेंबर आज -11वाजता)
https://youtube.com/live/I-2LuiazKQI?feature=share

भूमिती वर्तुळ - Basic Concept
https://www.youtube.com/live/SU3XK9lG0Qc?si=OY2bdMMhgxaex6yo


📱Basic रेल्वेवरील उदाहरणे ⤵️https://www.youtube.com/live/IAdA96bI0uc?si=H9YDR1yKg_5BnTpx

📱संख्यांचे प्रकार

https://www.youtube.com/live/E1orJUNKr-0?si=FCZ75mESBlyUj7AG

📱वर्ग-वर्गमूळ

https://www.youtube.com/live/jiaw9jhkwkA?si=ELcboc8WJc_GVNN9

📱अपूर्णांक
https://www.youtube.com/live/zmJmL45cbxw?si=s2CRJ9FXKu_SMa07

📱वेग-वेळ-अंतर

https://www.youtube.com/live/WqbMKm1t6bU?si=PZagi9HuWnYc6Pdp

📱नातेसंबंध

https://www.youtube.com/live/lpCPGq7l4-o?si=8cetJ1nq70aQaQ10

📱बैठकव्यवस्था

https://youtu.be/yHcxU9jCaTw?si=MaNe5lcbpIbo-wXx

▶️ गणित-बुद्धिमत्ता Concept Series मध्ये आपण रोज रात्री 9 वाजता एका Topic चे Basic Session घेणार आहोत.

📣 तर खास पोलीस भरतीसाठी रोज सकाळी 11 वाजता पोलीस भरतीचे PYQ घेतले जातील.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर नव्याने सेट करा.👍

जॉईन @basic2building