1 subscriber
132 photos
3 videos
16 files
69 links
बँकिंग भरती स्पेशल
Download Telegram
तरुणाने परत केला 5 लाखांचा हुंडा...
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात देवेद्र शेखावत या तरुणाचं लग्न सोनू कंवर नावाच्या तरुणीसोबत झालं. यावेळी लग्नादरम्यानच्या एका कार्यक्रमात सासरच्या मंडळींकडून वराला 5 लाख रुपयांची भेट देण्यात आली. मात्र हुंड्याच्या स्वरुपात देण्यात येणारे हे पैसे घेण्यास नवरदेव देवेंद्रने नकार दिला.
आपला स्वकर्तृत्वावर विश्वास असून स्वतःला विकण्याची इच्छा नसल्याचं देवेंद्रनं सासरच्या मंडळींना सांगितलं. हुंडा ही अघोरी प्रथा असून जोपर्यंत स्वतःपासून हुंडा नाकारण्याची सुरुवात होत नाही, तोपर्यंत ही प्रथा बंद होणार नाही. त्यामुळे स्वतःपासूनच सुरुवात करण्याचा निर्णय़ आपण घेतला असून इतरांनादेखील आपण हुंडा नाकारण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
स्वतःला विकण्याचा आणि नवरा विकत घेण्याचा ट्रेंड बदलत असून आता तरुण हुंड्याच्या प्रथेला विरोध करत असल्याचं चित्र दिसत आहे. राजस्थानमध्येच एका तरुणीनं हुंड्याच्या प्रथेवर अनोखं उत्तर शोधल्याची घटना नुकतीच समोर आली होती. हुंड्यात जितके पैसे देणार आहात, त्या पैशात मुलींसाठी हॉस्टेल बांधावे अशी इच्छा सदरील नवरदेवाने केली आहे.
Your loan application is pending for processing.Register for auto debit to complete your loan disbursement process.Click here https://payroute.hdfclife.com/Checkout/MR?id=4f23d48a997d1a42af059c3f5a647de2 for safe, hassle-free, & swift auto debit registration towards your EMI. T&C apply-PY_HDFC Life
receipt_NX22013015293608747506401.pdf
11.3 KB
receipt_NX22013015293608747506401.pdf
Dear consumer your new connection application 40196987 dated 15/04/2022 is approved. Site survey will be carried out within 3 working days.
Dear Consumer, Firm quotation of Rs.Rs.2236.0 generated for appln no 40196987. Your consumer No is 170521462810. You can pay online at https://css.mahadiscom.in/UI/PAYNC/SearchApplication.aspx -MSEDCL