Aspirants_Future Officers
2.11K subscribers
748 photos
3 videos
201 files
347 links
महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर
Download Telegram
कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडच्या शासक, राणी एलिझाबेथ कडून एक सनद मिळवली, तिला पूर्वेकडे चालण्याचा एकमेव अधिकार दिला?(TPA 23)
Anonymous Quiz
23%
1) 1632
33%
2) 1575
22%
3) 1526
23%
4)1600
In a structure, why are the cables and wires are generally used?
Anonymous Quiz
17%
A. To resist shear stress
22%
B. As compression member
43%
C. As flexural member
18%
D. None of these
Which one of the following is NOT related to the types of arches?
Anonymous Quiz
14%
A. Two-centered arch
11%
B. Semi-circular arch
17%
C. Three-centered arch
57%
D. Rendered arch
The shape of cable under horizontal uniformly distributed load is
Anonymous Quiz
59%
A. parabolic
28%
B. catenary
10%
C. circular
4%
D. triangular
दुःखाच्या वाटेवर...
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

Join
@aspirantsfutureofficers
♦️चौथा टप्पा 13 मे मतदान - महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात..
#FM

Preston tube is a shear stress measuring technique which is widely used due to its simple operation and construction.

In present study, a different sort of Preston tube technique is developed which is suitable for bed shear stress measurement in both smooth and rough bed open channel flows.
If a three hinged parabolic arch carries a uniformly distributed load on its entire span, every section of the arch resists
Anonymous Quiz
9%
A. Tensile force
24%
B. Shear force
39%
C. Compressive force
27%
D. Bending moment
Bending moment in a parabolic arch when subjected to a uniformly distributed load along its horizontal span is:
Anonymous Quiz
31%
A. Sagging always
33%
B. hogging always
29%
C. zero always
7%
D. Sagging or hogging
In suspension bridges bending moment due to uniformly distributed load over the entire span is---
Anonymous Quiz
40%
A. Zero
23%
B. Minimum
23%
C. Variable
13%
D. Maximum
For a two-hinged arch, if one of the supports settles down vertically, then the horizontal thrust is
Anonymous Quiz
28%
A. increased
32%
B. decreased
30%
C. remain unchanged
10%
D. zero
ध्येयवेड जीवन

ध्येयहिन जीवन हे असच असते. आपण कुठेच जाणार नाही व लोक आपलीच गंमत उडवतील. म्हणुनच जीवनात प्रगती करण्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी ध्येय असणे गरजेचे आहे.

आपल्यापैकी बर्याच लोकांनी शाळेत असताना एक गाणं ऐकलं व गायलं पण असेल ‘ हम होंगे कामियाब एक दिन…..’ व हे गाणं ऐकत-गात १० वी, १२ वी व नंतर पदवी पण झाली आणि काही कामाला लागलो पण मनात एकच ‘ हम होंगे कामियाब एक दिन…’ पण कधी…? तो एक दिवस कधी येणार…? कधी विचार केलात? काही ध्येय निश्चित केलात?

ध्येय निश्चित करताना पुढील काही गोष्टींचा समावेश केलात ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्या आराखडा तयार करण्यासाठी नक्कीच मदत होईल:

ध्येय हे नेहमी स्मार्ट या पद्धती वर आधारित असायला हवे.

सुस्पष्ट ध्येय म्हणजे, जसं की ‘मी पुढील दोन वर्षात माझ्या व्यवसायातून वार्षिक सहा लाख रुपयांची कमाई करणार’

मोजण्यायोग्य म्हणजे तुम्ही वरील ध्येय गाठत असताना वार्षिक, सहामाही, त्रमाहीक किंवा मासिक प्रमाणे प्रगती मोजू शकता.
प्राप्त करण्यायोग्य म्हणजे तुम्ही जे ध्येय निश्चित केले आहे ते तुम्ही प्राप्त होईल असं ठरवलं आहे की उगाच अवाढव्य घेतलं आहे.
वास्तविक म्हणजे तुम्ही ध्येय गाठण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत व ते तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी साजेसे आहेत काय.

वेळेची बंधन असणारी म्हणजे तुम्ही ठरवलेलं ध्येय हे किती कालावधीत पूर्ण करणार.

जे ध्येय /उद्देश प्राप्त करण्यासाठी निश्चित वेळ बंधन नसते ते फक्त इच्छा असते, ते ध्येय असूच शकत नाही.

Join @aspirantsfutureofficers
नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात पूर्वतयारी निर्देशांकाच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे? (DVET GROUP A 2023)
Anonymous Quiz
22%
(1) दुसरा
50%
(2) पहिला
24%
(3) चौथा
5%
(4) पाचवा
पुणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ एकुण किती आहे? (PMC 2022)
Anonymous Quiz
17%
(1) 20
46%
(2) 21
28%
(3) 25
9%
(4) 23
खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशितोष्ण जंगले 'शोलाज्' (Sholas) म्हणून ओळखली जातात ? (म्हाडा 22)
Anonymous Quiz
18%
(1) निलगिरी
30%
(2) सिक्कीम
47%
(3) छोटा नागपूर पठार
5%
(4) शिवालिक
महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही? (म्हाडा 22)
Anonymous Quiz
11%
(1) नंदूरबार
63%
(2) सातारा
16%
(3) जळगाव
10%
(4) नाशिक
खालीलपैकी कोणते एक सेवा क्षेत्रात येते?( भूमी अभिलेख 2022)
Anonymous Quiz
45%
(1) वाहतूक
23%
(2) शेती
11%
(3) खाणकाम
21%
(4) औद्योगिक क्षेत्र
ATP Update as per RTI
204.pdf
3.1 MB
ZP धाराशिव अपडेट

जॉईन करा :- @aspirantsfutureofficers
चालू घडामोडी :- 15 मे 2024

◆ 'आंतरराष्ट्रीय डायलन थॉमस डे' दरवर्षी 14 मे रोजी साजरा केला जातो.

शॉटपुट स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणारी ‘आभा खटुआ’ ही एकमेव खेळाडू ठरली आहे.

◆ बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा माजी खासदार सुशील कुमार मोदी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.

आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ‘सृष्टी खंडागळे’ ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

◆ टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी भारत मंडपम येथे 'भारतीय लवाद बार'चे उद्घाटन केले.

इदशिशा नोंगरांग’ या मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) झाल्या आहेत.

‘इंटरनॅशनल टेनिस कॉन्फेडरेशन’-ITF ची ज्युनियर 30 टूर्नामेंट लखनौ, उत्तर प्रदेश येथे सुरू झाली आहे.

◆ भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन या जोडीने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

फ्रान्स मध्ये 14 ते 25 मे कालावधीत 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ASEAN-india trade in Goods Agrreement समिती ची चौथी बैठकीचे आयोजन मलेशिया या देशात करण्यात आले आहे.

इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी 10 वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे.

◆ आंद्रेई बेलोसोव्ह यांची रशिया या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाची 19 वी बैठक न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी(30वी) 2024 च्या अंतिम फेरीत जपान ने पाकिस्तान या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

एप्रिल महिन्यात आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला मुहम्मद वसीम युएई देशाचा खेळाडू आहे.

◆ नेपाळ देशाचे गिर्यारोहक कामी रीता शेर्पाने 29 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे.