Channel created
उद्या मा. शरद पवार साहेब बरोबर combine 2024 जागा वाढी बाबत... मीटिंग आहे..👍
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!

- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे