https://youtu.be/82qzUZQGvXA?si=dXtCRKjc9Iyxso_i
🔥 SPECIAL EARLY BIRD OFFER! 🔥
🎯 MPSC GROUP C 2026
56 DAYS MENTORSHIP BATCH
तुमच्या MPSC तयारीला योग्य दिशा देण्याची संधी!
💰 Regular Fee: ₹999
🎉 EARLY BIRD FEE: फक्त ₹499!
⚡ ही विशेष ऑफर फक्त पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी!
📚 Batch Features:
☑ Daily Telegram Voice Chat (7 AM – 9 AM)
☑ Daily PDF – Must Read, Must Remember, Must Solve
☑ PYQ-Based Preparation
☑ Daily MCQ Tests
☑ Weekly Revision & Mock Tests
☑ Structured Study Plan
📅 Batch: 30 Nov 2026 – 24 Jan 2027
👨🏫 Kiran Darade – STI 2025
👨🏫 Sudarshan Jaybhay – The MPSC Decoded
📲 Admission:
https://t.me/ahillyasmpsc
📞 8928663734
चला सोबत तयारी करू!

YouTube
Mpsc गट क 2025 पॉलिटी question | किरण दराडे ( STI) | @SudarshanJaybhay
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ). (गट क 2025)
अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते.
ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व ब दोन्ही
(4) वरीलपैकी एकही नाही
☑ उत्तर: (1) फक्त अ
📖 स्पष्टीकरण
विधान अ – बरोबर ✔️
• सामान्य विधेयक विधानसभा किंवा विधानपरिषद, कोणत्याही सभागृहात मांडता येते.
• मंत्र्याने मांडले तर ते शासकीय विधेयक (Government Bill) असते.
• खाजगी सदस्याने (मंत्री नसलेला सदस्य) मांडले तर ते खाजगी विधेयक (Private Member’s Bill) असते.
विधान ब – चूक ❌
• धन विधेयक फक्त मंत्रीच मांडू शकतो. खाजगी सदस्य मांडू शकत नाही.
• ते फक्त विधानसभेतच मांडता येते, विधानपरिषदेत नाही.
• ते मांडण्यासाठी राज्यपालांची पूर्वशिफारस लागते.
🔑 लक्षात ठेवा:
• विधानपरिषद धन विधेयकात फक्त 14 दिवसांत शिफारशी देऊन ते परत पाठवू शकते. त्या स्वीकारायच्या की नाही हे विधानसभा ठरवते.
• धन विधेयक आहे की नाही, हे ठरवण्याचा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो.
• राज्यपाल धन विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत.
• संबंधित कलमे:
कलम 196 (सामान्य विधेयक),
कलम 198 (धन विधेयकाची प्रक्रिया), कलम 199 (धन विधेयकाची व्याख्या).

Telegram
Ahillya's MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे मार्गदर्शन by - किरण (1 राज्यसेवा मुलाखत 3 राज्यसेवा मुख्य 5 combine मुख्य)
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विषय मुळापासून समजावून घेण्यावर भर.
Strategy, Tricks आणी Approach यांना दुय्यम स्थान.

60. खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा. (गट क 2025)
अ. एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते.
ब. एस.एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते.
क. प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) वरीलपैकी एकही नाही
☑ उत्तर: (1) फक्त अ, ब
📖 स्पष्टीकरण
विधान अ – चूक ❌
• एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव (Secretary) होते.
• ते मुख्य आरेखक नव्हते.
विधान ब – चूक ❌
• एस.एन. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य आरेखक (Chief Draftsman) होते.
• ते सचिव नव्हते.
विधान क – बरोबर ✔️
• प्रेम बिहारी नारायण रायझादा यांनी मूळ संविधान हाताने सुलेखित (Calligraphy) केले, ते इटालिक शैलीत लिहिले.
• संविधानाच्या सजावटीचे काम नंदलाल बोस आणि शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केले.
🔑 लक्षात ठेवा (अदलाबदलीचा सापळा):
• अय्यंगार = सचिव
• मुखर्जी = मुख्य आरेखक
• या प्रश्नात दोन्ही पदे एकमेकांच्या नावावर उलटी लावली आहेत.
📌 इतर पदाधिकारी:
• डॉ. राजेंद्र प्रसाद – संविधान सभेचे अध्यक्ष
• डॉ. बी.आर. आंबेडकर – मसुदा समितीचे अध्यक्ष
• सर बी.एन. राव – संविधानिक सल्लागार

प्रश्न 51. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती __ असू शकते.
अ. पूर्णपणे निवडलेली.
ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित.
क. अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) वरीलपैकी सर्व
☑ उत्तर: (4) वरीलपैकी सर्व
📖 स्पष्टीकरण :
नगर क्षेत्र समिती (Town Area Committee)
• ही लहान शहरांसाठी असते आणि तिला अर्ध-नगरपालिका (semi-municipal authority) म्हणतात.
• तिच्याकडे मर्यादित नागरी कामे असतात, जसे की ड्रेनेज, रस्ते, पथदिवे आणि स्वच्छता.
• ती स्वतंत्र राज्य कायद्याने स्थापन होते.
• सदस्य पूर्णपणे निवडलेले, पूर्णपणे राज्य सरकारने नामनिर्देशित किंवा अंशतः निवडलेले व अंशतः नामनिर्देशित असू शकतात. म्हणून अ, ब, क तिन्ही बरोबर आहेत.
⚠️ घटनात्मक दर्जा नाही:
• 74 वी घटनादुरुस्ती (1992) आणि कलम 243Q अंतर्गत फक्त नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांना घटनात्मक दर्जा आहे.
• नगर क्षेत्र समितीला स्वतंत्र घटनात्मक दर्जा नाही.
🔥 Expected प्रश्न: Notified Area Committee
• ही वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी (उदा. औद्योगिक) असते. त्या शहराने नगरपालिकेसाठीच्या अटी अजून पूर्ण केलेल्या नसतात.
• ती सरकारी राजपत्रातील अधिसूचनेने (notification) स्थापन होते.
• तिचे सर्व सदस्य राज्य सरकार नामनिर्देशित करते. निवडणूक नसते.
• ती वैधानिक संस्था नसून नगरपालिका कायद्याने चालत नाही.
🔥 Expected प्रश्न: Cantonment Board (छावणी मंडळ)
• हे छावणी क्षेत्रातील नागरी लोकसंख्येसाठी असते.
• ते Cantonment Act, 2006 अंतर्गत स्थापन होते. ती वैधानिक संस्था आहे.
• ते केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असते.
• सदस्य अंशतः निवडलेले व अंशतः नामनिर्देशित असतात. निवडलेले सदस्य 5 वर्षांसाठी असतात.
• स्टेशन कमांडर हा पदसिद्ध अध्यक्ष असतो. उपाध्यक्ष निवडलेल्या सदस्यांतून निवडला जातो.
🔑 Short Trick:
• Town Area = निवडलेले / नामनिर्देशित / दोन्ही
• Notified Area = पूर्ण नामनिर्देशित
• Cantonment = निम्मे निवडलेले, निम्मे नामनिर्देशित

Ahillya's MPSC pinned «https://youtu.be/82qzUZQGvXA?si=dXtCRKjc9Iyxso_i 🔥 SPECIAL EARLY BIRD OFFER! 🔥 🎯 MPSC GROUP C 2026 56 DAYS MENTORSHIP BATCH तुमच्या MPSC तयारीला योग्य दिशा देण्याची संधी! 💰 Regular Fee: ₹999 🎉 EARLY BIRD FEE: फक्त ₹499! ⚡ ही विशेष ऑफर फक्त पहिल्या…»
Forwarded from Sudarshan Jaybhay
MPSC_Group_C_2026___8_Weeks_Mentorship_Batch.pdf
486.7 KB
"24 जानेवारी Group C Prelim".
"56 Days LiVE Mentorship”
By Kiran Darade (STI)
Watch Video => https://youtu.be/KuYHNA21eIU?si=RDHo23RHKIu8a7_h
30 November पासून सुरू.
Contact For Admission:
📞 8928663734
https://t.me/kiran_darade
Subscribe https://t.me/ahillyasmpsc

❤1
Forwarded from Sudarshan Jaybhay
🔥 SPECIAL EARLY BIRD OFFER! 🔥
🎯 MPSC GROUP C 2026
56 DAYS MENTORSHIP BATCH
तुमच्या MPSC तयारीला योग्य दिशा देण्याची संधी!
💰 Regular Fee: ₹999
🎉 EARLY BIRD FEE: फक्त ₹499!
⚡ ही विशेष ऑफर फक्त पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी!
📚 Batch Features:
☑ Daily Telegram Voice Chat (7 AM – 9 AM)
☑ Daily PDF – Must Read, Must Remember, Must Solve
☑ PYQ-Based Preparation
☑ Daily MCQ Tests
☑ Weekly Revision & Mock Tests
☑ Structured Study Plan
📅 Batch: 30 Nov 2026 – 24 Jan 2027
👨🏫 Kiran Darade – STI 2025.
Watch Video => https://youtu.be/KuYHNA21eIU?si=RDHo23RHKIu8a7_h
Contact For Admission :
📞 8928663734
https://t.me/kiran_darade
चला सोबत तयारी करू!
📲 Subscribe =>

👍2❤1
विद्यार्थ्यांनो, पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आता प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग करा. आपले पहिले लक्ष्य पूर्व परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हेच असले पाहिजे.
1. अभ्यासाचे नियोजन
• दररोज सर्व विषयांना वेळ देऊन नियोजनबद्ध अभ्यास करा.
• Polity, Maths, Reasoning आणि Science या विषयांना विशेष महत्त्व द्या.
• Economics चा अभ्यास संकल्पना आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासह करा.
• History, Geography आणि Current Affairs यांचे नियमित revision करा.
2. प्रश्नांचा सराव
• मागील 5 ते 10 वर्षांच्या PYQ चे सखोल विश्लेषण करा.
• दररोज किमान 100 ते 150 MCQ सोडवा.
• Maths आणि Reasoning चा दररोज सराव करा.
• दर 2 ते 3 दिवसांनी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित Mock Test द्या.
• टेस्टमधील चुका नोंदवून त्यांचे पुन्हा revision करा.
3. Distractions पासून दूर राहा
• Social Media चा अनावश्यक वापर टाळा.
• Telegram वरील कटऑफच्या चर्चा, अफवा आणि निरर्थक चर्चांपासून दूर राहा.
• इतरांचा अभ्यास किती झाला यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
• नवीन पुस्तके आणि संदर्भांच्या मागे न लागता उपलब्ध साहित्य पूर्ण करा.
4. स्वतःची काळजी घ्या
• पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या.
• नोकरी करणाऱ्यांनी उपलब्ध वेळेचे काटेकोर नियोजन करा.
• पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्यांनी नियमितता आणि शिस्त राखा.
शेवटचा महत्त्वाचा संदेश :
केवळ Cut-off पार करण्याचे लक्ष्य न ठेवता Prelims मध्ये चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे Mains ला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.
आधी Prelims सुरक्षित करा, मग Mains साठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा!
शुभेच्छा 😊
https://t.me/ahillyasmpsc
1. अभ्यासाचे नियोजन
• दररोज सर्व विषयांना वेळ देऊन नियोजनबद्ध अभ्यास करा.
• Polity, Maths, Reasoning आणि Science या विषयांना विशेष महत्त्व द्या.
• Economics चा अभ्यास संकल्पना आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासह करा.
• History, Geography आणि Current Affairs यांचे नियमित revision करा.
2. प्रश्नांचा सराव
• मागील 5 ते 10 वर्षांच्या PYQ चे सखोल विश्लेषण करा.
• दररोज किमान 100 ते 150 MCQ सोडवा.
• Maths आणि Reasoning चा दररोज सराव करा.
• दर 2 ते 3 दिवसांनी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित Mock Test द्या.
• टेस्टमधील चुका नोंदवून त्यांचे पुन्हा revision करा.
3. Distractions पासून दूर राहा
• Social Media चा अनावश्यक वापर टाळा.
• Telegram वरील कटऑफच्या चर्चा, अफवा आणि निरर्थक चर्चांपासून दूर राहा.
• इतरांचा अभ्यास किती झाला यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
• नवीन पुस्तके आणि संदर्भांच्या मागे न लागता उपलब्ध साहित्य पूर्ण करा.
4. स्वतःची काळजी घ्या
• पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या.
• नोकरी करणाऱ्यांनी उपलब्ध वेळेचे काटेकोर नियोजन करा.
• पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्यांनी नियमितता आणि शिस्त राखा.
शेवटचा महत्त्वाचा संदेश :
केवळ Cut-off पार करण्याचे लक्ष्य न ठेवता Prelims मध्ये चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे Mains ला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.
आधी Prelims सुरक्षित करा, मग Mains साठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा!
शुभेच्छा 😊
https://t.me/ahillyasmpsc
Telegram
Ahillya's MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे मार्गदर्शन by - किरण (1 राज्यसेवा मुलाखत 3 राज्यसेवा मुख्य 5 combine मुख्य)
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विषय मुळापासून समजावून घेण्यावर भर.
Strategy, Tricks आणी Approach यांना दुय्यम स्थान.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विषय मुळापासून समजावून घेण्यावर भर.
Strategy, Tricks आणी Approach यांना दुय्यम स्थान.
❤2
MPSC गट क पूर्वपरीक्षा 2026 | राज्यघटना (Polity) विश्लेषण 📊
💡 पूर्वपरीक्षेत Polity हा हमखास गुण मिळवून देणारा घटक आहे. त्यामुळे यावर स्मार्ट तयारी आवश्यक आहे!
गेल्या ४ प्रश्नपत्रिकांचे (गट ब 2026,
गट क 2025,
गट ब 2025,
गट क 2024)
घटकनिहाय विश्लेषण 👇
🔥 ठळक मुद्दे:
✅ पंचायतराज: ४ पेपरमध्ये १३ प्रश्न (~22%). गट ब 2026 मध्ये तर ५ प्रश्न!
✅ संविधान निर्मिती / समित्या: चारही पेपरमध्ये प्रत्येकी २ प्रश्न
✅ मूलभूत हक्क व SC/HC: प्रत्येकी ५ प्रश्न
✅ राज्य विधिमंडळ: दरवेळी १ प्रश्न
🎯 स्मार्ट अभ्यास प्राधान्य:
🔴 आधी: पंचायतराज, संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, SC/HC (३१ प्रश्न)
🟡 मग: विधिमंडळ, केंद्र-राज्य संबंध, मार्गदर्शक तत्वे, राज्यपाल, घटनादुरुस्त्या
🟢 शेवटी: उर्वरित घटकांची उजळणी
⚡ कमी वेळेत जास्त गुण: जिथे जास्त प्रश्न येतात, तिथे आधी मेहनत करा!

DEMO LECTURE - https://youtu.be/azECb8Q1L0Q?si=TWTQTzISrItSy5Np
🔥 SPECIAL EARLY BIRD OFFER! 🔥
🎯 MPSC GROUP C 2026
56 DAYS MENTORSHIP BATCH
तुमच्या MPSC तयारीला योग्य दिशा देण्याची संधी!
💰 Regular Fee: ₹999
🎉 EARLY BIRD FEE: फक्त ₹499!
⚡ ही विशेष ऑफर फक्त पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी!
📚 Batch Features:
☑ Daily Telegram Voice Chat (7 AM – 9 AM)
☑ Daily PDF – Must Read, Must Remember, Must Solve
☑ PYQ-Based Preparation
☑ Daily MCQ Tests
☑ Weekly Revision & Mock Tests
☑ Structured Study Plan
📅 Batch: 30 Nov 2026 – 24 Jan 2027
👨🏫 Kiran Darade – STI 2025.
Watch Video => https://youtu.be/KuYHNA21eIU?si=RDHo23RHKIu8a7_h
Contact For Admission :
📞 8928663734
https://t.me/kiran_darade
चला सोबत तयारी करू!
📲 Subscribe =>
https://t.me/ahillyasmpsc
🔥 SPECIAL EARLY BIRD OFFER! 🔥
🎯 MPSC GROUP C 2026
56 DAYS MENTORSHIP BATCH
तुमच्या MPSC तयारीला योग्य दिशा देण्याची संधी!
💰 Regular Fee: ₹999
🎉 EARLY BIRD FEE: फक्त ₹499!
⚡ ही विशेष ऑफर फक्त पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी!
📚 Batch Features:
☑ Daily Telegram Voice Chat (7 AM – 9 AM)
☑ Daily PDF – Must Read, Must Remember, Must Solve
☑ PYQ-Based Preparation
☑ Daily MCQ Tests
☑ Weekly Revision & Mock Tests
☑ Structured Study Plan
📅 Batch: 30 Nov 2026 – 24 Jan 2027
👨🏫 Kiran Darade – STI 2025.
Watch Video => https://youtu.be/KuYHNA21eIU?si=RDHo23RHKIu8a7_h
Contact For Admission :
📞 8928663734
https://t.me/kiran_darade
चला सोबत तयारी करू!
📲 Subscribe =>
https://t.me/ahillyasmpsc
YouTube
Daily mentorship batch Demo lecture| By Kiran Darade (STI)
DEMO LECTURE (-Mentorship Batch
🔥 SPECIAL EARLY BIRD OFFER! 🔥
🎯 MPSC GROUP C 2026
56 DAYS MENTORSHIP BATCH
तुमच्या MPSC तयारीला योग्य दिशा देण्याची संधी!
💰 Regular Fee: ₹999
🎉 EARLY BIRD FEE: फक्त ₹499!
⚡ ही विशेष ऑफर फक्त पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी!…

🚀 MPSC GROUP C 2026 – आता अभ्यासाला योग्य दिशा द्या!
🎯 Ahilya’s Competitive Hub
👨🏫 By Kiran Darade (STI)
🔥 8 Weeks – Prelims Focused Mentorship Batch
📌 बॅचची वैशिष्ट्ये:
☑ दररोज सकाळी 7 ते 9 Live Mentorship (Telegram Voice Chat)
☑ Daily Target PDF आणि अभ्यासाचे नियोजन
☑ Topicwise Content PDF
☑ Active Recall Worksheet
☑ Topicwise PYQ Analysis
☑ Daily MCQ Practice
☑ Weekly Tests & Revision
📅 कालावधी: 30 नोव्हेंबर ते 23 जानेवारी
💰 संपूर्ण बॅच फी: फक्त ₹499/-
🎥 Demo Lecture:
https://youtu.be/azECb8Q1L0Q
📄 Demo PDF:
https://t.me/ahillyasmpsc/121
📲 प्रवेशासाठी संपर्क:
8928663734
Telegram: @kiran_darade
Batch Channel: https://t.me/ahillyasmpsc

Student_Preparation_Profile_Ahilyas_Copyright.pdf
158.7 KB
📋 STUDENT PREPARATION PROFILE
Ahilya’s Competitive Hub | MPSC Group B & Group C
प्रिय विद्यार्थ्यांनो,
तुमची सध्याची अभ्यासाची पातळी, मागील परीक्षांमधील कामगिरी, विषयानुसार तयारी आणि अभ्यासातील अडचणी समजून घेण्यासाठी हा Student Preparation Profile तयार केला आहे.
यामुळे तुमच्या तयारीचे योग्य मूल्यमापन करून अभ्यासाचे नियोजन आणि आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन करता येईल.
सूचना :
1. PDF डाउनलोड करून सर्व माहिती अचूक भरा.
2. प्रत्येक विषयातील तुमची तयारी प्रामाणिकपणे नमूद करा.
3. तुमच्या अडचणी आणि अपेक्षा स्पष्टपणे लिहा.
4. भरलेला PDF Telegram वर खालील ID ला पाठवा.
📩 PDF पाठवण्यासाठी Telegram ID:
@kiran_darade
🎯 आपले उद्दिष्ट – केवळ अभ्यास पूर्ण करणे नाही, तर परीक्षेत अपेक्षित गुण मिळवणे!
— Kiran Darade (STI)
Ahilya’s Competitive Hub
📢 Telegram Channel: https://t.me/ahillyasmpsc
📞 Contact: 8928663734
© Ahilya’s Competitive Hub

Kiran audio 2.ogg
4.9 MB
🎯 MPSC Group C 2026 | विशेष मार्गदर्शन सत्र
पुढील ५०–५५ दिवसांचा अभ्यास कसा करावा? कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे? PYQ चा प्रभावी वापर कसा करावा?
या ऑडिओमध्ये विषयवार अभ्यासाचे नियोजन, महत्त्वाचे घटक, Maths & Reasoning आणि मुख्य परीक्षेची पूर्वतयारी याविषयी मार्गदर्शन केले आहे.
📚 Ahilya’s Competitive Hub – Mentorship Batch
🗓️ बॅच सुरू: ३० नोव्हेंबर
⏰ Live Session: सकाळी ७ ते ९
Daily Targets | Content PDF | PYQ Discussion | Active Recall | Individual Guidance
🎥 Demo Lecture: https://youtube.com/@ksmd28
📲 Telegram: https://t.me/ahillyasmpsc
मार्गदर्शन: Kiran Darade (STI)
अभ्यासात सातत्य ठेवा, Daily Targets पूर्ण करा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा! 💪