Forwarded from Nilesh sadar Patil
Comment box मध्ये मोठ्या संख्येने पशुधन विकास अधिकारी पदासाठी कृषी पदवीधरांना पात्र करा असे ट्वीट करा.
Forwarded from Nilesh sadar Patil
Tweet करा
*सुधारित आकृतीबंधानुसार पशुधन पर्यवेक्षक (गट 'क') पदाची एकूण 3410 पदे रिक्त आहेत.. पशुधन मंत्री पंकजा ताई मुंडे यांना निदर्शनास आणून दिल्यास.. व ही पदे भरण्या संदर्भात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यास व सर्व वर्तमानपत्रात रिक्त पदा संदर्भात बातम्या दिल्यास या पदाची जाहिरात येऊ शकते.. या साठी सर्व मिळून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.. बीड व आसपासच्या जिल्हातील विध्यार्थ्यांनी या साठी अधिकचे प्रयत्न करायला हवेत..*
एक मोठी advertiment येऊ शकते
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
एक मोठी advertiment येऊ शकते
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
🔰मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
🔹मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने 22 एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.]
🔸मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🔹या निर्णयामुळे ‘शेतकरी’ म्हणून राज्यशासनाकडून जेवढे लाभ दिले जातात, ते सर्व लाभ राज्यातील सर्व मासेमारांना प्राप्त होणार आहेत.

उत्तराखंड मध्ये केलेच आहे... eligible
मग महाराष्ट्र का नाही ......
आपली मागणी न्याय आहे...
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
मग महाराष्ट्र का नाही ......
आपली मागणी न्याय आहे...
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ही हिम्मत सगळयांनी दाखवली पाहिजे..
Hats off ❤️🙏
Responsible Human 🤞
बिरदेव डोणे सर (UPSC AIR 551)
👉 कित्येक अधिकारी लोकांचे भाषण ऐकून खूप जण या क्षेत्राकडे वळत असतात. अधिकारी लोकांनी पण वास्तव सांगितले पाहिजे.. 🙏🙏

बघा qualification.
Bakir राज्यात आहे मग महाराष्ट्र का नाही..
भेटलेच पाहिजे.
जॉईन us👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
Bakir राज्यात आहे मग महाराष्ट्र का नाही..
भेटलेच पाहिजे.
जॉईन us👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
♦️महत्वाचे ♦️
कालपासून अनेक ॲग्रीकॉस बांधवांचे आणि पशुधन बांधवांचे कॉल येत आहेत कृषी बांधव म्हणतात की आम्हाला यामध्ये पात्र केलं पाहिजे पशुधन बांधव म्हणतात की आमच्यावर अन्याय होत आहे सर हे पहा एक गोष्ट अगोदरच मी क्लिअर करत आहे लहाने म्हणजे मुख्यमंत्री किंवा पशुसंवर्धन मंत्री नाही एखादं लेटर काढलं लगेच निर्णय झाला किंवा इतर गोष्टी असतील...
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या अशांततेच वातावरण तयार झालेल आहे का झालेला आहे ते मला माहिती नाही कारण मी कुणाच्या विरोधात आणि कुणाच्या बाजूने बोलत नाही ज्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत त्या officer's vision telegram किंवा Santosh lahane youtube platform वरून मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो
आपण प्रशासनाच्या समोर आपल्या मागण्या ठेवल्या मान्य करायच्या का नाही ते सर्वस्वी निर्णय ते घेतील फक्त लेटर वर विषय घेतला लगेच तो मान्य झाला असं होत नसतं प्रत्येकाला आपले विषय मांडण्याचा अधिकार असतो उद्या पशुधन बांधव सुद्धा म्हणू शकतात की आम्हाला कृषीसेवक परीक्षा देण्यासाठी पात्र कराव अस पण होऊ शकत ना यात गैर नाही पण निर्णय शेवटी शासन घेणार असत
जे मुद्दाम विरोधात बोलत आहेत त्यांना हे पण सांगतो एका आवाजाने शेकडो ॲग्रीकॉस रस्त्यावर उतरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे पण विनाकारण एखाद्यावर अन्याय करणारा मी नाही आणि जर पाहायचं असेल तर मी दाखवून पण देऊ शकतो GR कसे बदलतात ,पात्रता कशी बदलते सर्व गोष्टी करू पण एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणार हे माझ्या मनाला पटत नाही आणि आपण फक्त प्रयत्न करतोय निर्णय शासन घेईल
तूर्तास एवढच

05adc811-2e14-45ba-8667-a2e0ad1cc231 (1).pdf
2.2 MB
♦️👉जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - कर्तव्ये व जबाबदाऱ्या
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
सर्वांनी tweet करा