❤️गृहनिर्माण विभाग - म्हाडा
रिक्त पदे - 364 जागा
😊😊😊😊😊
रिक्त पदे - 364 जागा
😊😊😊😊😊
Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "
1) पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं....! ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो.
2) ओझं अशा ठिकाणी उतरवून ठेवावं, जिथे ते सुरक्षित राहील आणि आपलं मन अशा ठिकाणीच मोकळं करावं, जिथून ते दुसऱ्यांच्या कानापर्यंत जाणार नाही.
3) विश्वास सगळ्यावर ठेवायचा पण सावधगिरीने कारण की कधी कधी आपलेच दात आपलीच जीभ चावतात...!!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache

❤5
लक्षात ठेवा.
🔸१) परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा .... या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
- रत्नागिरी व सिंधुदुर्ग
🔹२) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे .... हे आहेत.
- सातारा व सांगली
🔸३) काटेपूर्णा व नळगंगा या ..... नदीच्या उपनद्या होत.
- पूर्णा
🔹४) कांदा व लसूण यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील ठिकाणे .....
- उमराणे व लासलगाव
🔸५) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या .... या जलाशयातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.
- मोडकसागर
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1

❤2
Forwarded from Nilesh sadar Patil
📌Excise constable जाहिरात🔥
जून-जुलै मध्ये येणार 👍👍
जून-जुलै मध्ये येणार 👍👍
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती - महत्त्वाचे संविधान सभा
✔️9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक
✔️11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड
✔️13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली
✔️22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला
✔️25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली
✔️22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला
✔️24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले
✔️29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन
✔️26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली
✔️24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या
👉26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

🛑 इतिहास शॉर्ट नोट्स 🛑
✍️ महाराष्ट्रातील काही वृत्तपत्रे & संपादक
⭕ ज्ञानोदय - हेन्री व्हॅलेंटाईन (अहमदनगर)
ज्ञानप्रकाश - कृष्णाजी रानडे
निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
विचारलहरी - कृष्णशास्त्री चिपळूणकर
इंदुप्रकाश - विष्णुशास्त्री पंडित
नेटिव ओपिनियन - विश्वनाथ नारायण मंडलिक
दीनबंधू - कृष्णराव भालेकर
काळ - शिवराम परांजपे
दीनमित्र - मुकुंदराव पाटील
प्रगती - त्र्यंबक शेजवळकर
संदेश - अच्युत ब.
कोल्हटकर
मित्रोदय, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू - विरेश्वर छत्रे
विद्यार्थी, काँग्रेस, साधना - साने गुरुजी

Telegram
AGRI MPSC + FOREST MPSC + कृषी विद्यापीठ भरती + Food safety officer
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ उद्यान अधिक्षक, पर्यक्षक
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://youtube.com/@sadareagriplatform?si=owP5QjV2XNdvIAEM

❤1
CHOOSE THE CORRECT SPELLING ?
A) Advanture 👍🏻
B) Adventure ❤️
C) Adventire 😮
D) Adventurie 🙏🏻
👉 Answer With Emojis ✅
Join telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
A) Advanture 👍🏻
B) Adventure ❤️
C) Adventire 😮
D) Adventurie 🙏🏻
👉 Answer With Emojis ✅
Join telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
❤21
DOC-20250315-WA0002..pdf
2.2 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहिरात 2019 ची परीक्षा 2020 मधे झालेली प्रश्नपत्रिका
❤2
📌 What is the synonym of Contraband?
(a) Burgled 👍🏻
(b) Smuggled 🙏🏻
(c) Baffled❤️
(d) Juggled 😮
🌝 Answer with Correct emoji.🤗
Join telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
(a) Burgled 👍🏻
(b) Smuggled 🙏🏻
(c) Baffled❤️
(d) Juggled 😮
🌝 Answer with Correct emoji.🤗
Join telegram 👇👇👇
https://t.me/Agrimpsc1
MPSC आगामी परीक्षेच्या तारखा
👉 Combine गट ब मुख्य परीक्षा - 17 मे 2026
👉 Combine गट क मुख्य परीक्षा - 7 जून 2026
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा - 31 मे 2026
👉 Combine गट ब पूर्व परीक्षा - 14 जून 2026
👉 Combine गट क पूर्व परीक्षा - 12 जुलै 2026

*SYNONYM OF “MEMORABLE”?*
*A) Striking* ❤️
*B) Unforgettable* 👍🏼
*C) Mending* 🙏🏻
*D) Memorial* 😮
👉 *Answer With Emojis*
*A) Striking* ❤️
*B) Unforgettable* 👍🏼
*C) Mending* 🙏🏻
*D) Memorial* 😮
👉 *Answer With Emojis*
👍3