Agri Mpsc + कृषी वि.भरती +Forest Mpsc +Food safety officer
15.9K subscribers
9.78K photos
43 videos
1.67K files
4.46K links
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ पशुधन विकास अधिकारी
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://www.youtube.com/c/eMPSCandAgriMpscLearning2020
Download Telegram
Forwarded from Nilesh sadar Patil
https://youtu.be/gRAK2CCxjtA
https://youtu.be/gRAK2CCxjtA

👆👆Watch Subscribe and like


Rajendra Mohare:
"पशुधन विकास अधिकारी पदासाठी कृषी पदवीधर पात्र का असावेत?"

आदरणीय संबंधित अधिकारी,

महाराष्ट्रामध्ये नुकतीच 'पशुधन विकास अधिकारी' पदासाठी जाहिरात निघाली आहे. परंतु दुर्दैवाने, या पदासाठी कृषी पदवीधरांना पात्रता नाकारण्यात आली आहे, ही बाब आमच्या सारख्या लाखो कृषी विद्यार्थ्यांसाठी निराशाजनक आहे.

पशुधन विकास अधिकारी पदाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पशुधनाचा सर्वांगीण विकास करणे, शाश्वत पशुपालन व्यवस्था निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असा आहे. यामध्ये गोठा व्यवस्थापन, पशुखाद्य नियोजन, चारा उत्पादन, आणि समन्वित शेतीपद्धती यांचा समावेश होतो. ही सगळी क्षेत्रे कृषी शिक्षणात अतिशय सखोलपणे शिकवली जातात.

कृषी पदवीधर हे या पदासाठी योग्य का?

आम्ही चारा व्यवस्थापन, कृषी वानिकी, गोठा व्यवस्थापन, व कृषी अर्थशास्त्र शिकतो.

आमच्याकडे समन्वित शेती व पशुधन-शेती एकत्रित मॉडेल याचं प्रशिक्षण असतं.

ग्रामीण भागातील शेती व पशुधन यांचा परस्परसंबंध आम्ही प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेलो असतो.

आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आणि विस्तार सेवा देण्यात प्रगत आहोत.


आम्हाला ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पद नको, कारण:

त्या पदासाठी प्राणीचिकित्सक पदवी लागते, आणि आम्ही तिथे पात्र नाही हे आम्हालाही मान्य आहे.

परंतु ‘पशुधन विकास अधिकारी’ पद हे केवळ औषधोपचारापुरते मर्यादित नसून, पशुधनाच्या व्यवस्थापन व शाश्वततेवर आधारित आहे – जे आमच्या अभ्यासक्रमाचा मुख्य भाग आहे.


म्हणूनच विनंती:
‘पशुधन विकास अधिकारी’ या पदासाठी कृषी पदवीधरांना देखील पात्रता द्यावी. महाराष्ट्रातील लाखो कृषी पदवीधरांनी यामध्ये योगदान देण्याची तयारी ठेवलेली आहे. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समर्पण आमच्याकडे आहे.

शेवटी एकच मागणी –
“पशुधनाचा विकास आम्हीही करू शकतो – फक्त संधी द्या.”

Sir please ask them that
We don't want pashu vaidkiya adhikari post we want just pashudhan vikas (it's development) adhikari
Join करा telegram Vedio max share करा.
Like करा share करा आपण पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी नको तर पशुधन विकास अधिकारी या पदासाठी पात्र करा.

पात्र झालोच पाहिजे.

सर्व कृषी पदवीधर विनंती आहे telegram group join झाले पाहिजे.

https://t.me/Agrimpsc1
Forwarded from Nilesh sadar Patil
Mail करा व मा.पंकजाताई मुंडे ताई ना सुद्धा टाका....

सर्वांना अजून एक संधी भेटल

सर्वांना या group join करा

https://t.me/Krushisevak2
काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली,
पशुधन विकास अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी अशा दोन वेगवेगळी पद असतात.

दोघांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत.

त्यातील पशुधन विकास अधिकारी या पदासाठी कृषी पदवीधरांना पात्र करावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि त्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण असल्याचं आणि बरेच जण प्रयत्न करत असल्याचं, विद्यार्थ्यांनी सांगितल आहे.

जर कृषी पदवीधर विद्यार्थी पशुधन विकास अधिकारी या पदासाठी पात्र होत असतील तर यासारखी दुसरी चांगली गोष्ट कोणतीच नाही.

आपल्या कृषि पदवीधर ना अजून एक संधी भेटल.

कृषि पदवीधर पात्र झालेच पाहिजे
या लढा साठी सर्वांनी जॉईन व्हा 👇👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
आदरणीय पंकजाताई मुंडे ताई यांच्या पर्यंत आपल्या विषय गेला पाहिजे आपण पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी नाही तर पशुधन विकास अधिकारी या पदासाठी कृषी पदवीधरांना पात्र करा असे letter mail गेले पाहिजे मंत्री मंडळ निर्णय होऊन किंवा त्या विभागाने तसा प्रस्ताव एमपीएससी ला पाठवला तर एमपीएससी ला नक्कीच पात्रता मध्ये बदल करावा लागेल.

Sadar sir
सर ज्याप्रमाणे MPSC Forest Service मध्ये Forestry  साठी काही जागा reserve असतात त्याप्रमाणे ACF/FSO मध्येपण Food Technology साठी काही जागा reserve हव्यात कारण फक्त  Syllabus मध्ये  chemistry आहे म्हणून Chemistry वाल्यांना Allow करतात BAMS/BHMS/Agri यांचा जास्त संबंध नसताना पण त्यांना Allow केलंय....ईथं तर आख्ख एक Dept (AHDS) Agri ला आहे त्यामुळं पशुधन साठी Agri पाहिजेच.
Forwarded from Nilesh sadar Patil
Comment box मध्ये मोठ्या संख्येने पशुधन विकास अधिकारी पदासाठी कृषी पदवीधरांना पात्र करा असे ट्वीट करा.
Forwarded from Nilesh sadar Patil
Tweet करा
*सुधारित आकृतीबंधानुसार पशुधन पर्यवेक्षक (गट 'क') पदाची एकूण 3410 पदे रिक्त आहेत.. पशुधन मंत्री पंकजा ताई मुंडे यांना निदर्शनास आणून दिल्यास.. व ही पदे भरण्या संदर्भात प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यास व सर्व वर्तमानपत्रात रिक्त पदा संदर्भात बातम्या दिल्यास या पदाची जाहिरात येऊ शकते.. या साठी सर्व मिळून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.. बीड व आसपासच्या जिल्हातील विध्यार्थ्यांनी या साठी अधिकचे प्रयत्न करायला हवेत..*

एक मोठी advertiment येऊ शकते

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
ही कामे पशुधन विकास अधिकारी यांची आहेत.

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
Watch Like and Subscribe👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/gRAK2CCxjtA

https://youtu.be/gRAK2CCxjtA
🔰मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

🔹मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने 22 एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.]

🔸मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

🔹या निर्णयामुळे ‘शेतकरी’ म्हणून राज्यशासनाकडून जेवढे लाभ दिले जातात, ते सर्व लाभ राज्यातील सर्व मासेमारांना प्राप्त होणार आहेत.
West Bengal मध्ये सुद्धा बघा...

Agriculture eligible

Join telegram 👇👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
उत्तराखंड मध्ये केलेच आहे... eligible

मग महाराष्ट्र का नाही ......

आपली मागणी न्याय आहे...

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
सर्व मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया वापर कर्त्यांनी संरक्षण ऑपरेशन्स आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज करु नये.

देशाच्या संरक्षणासाठी ही बाब गरजेची आहे.

- माहिती व प्रसारण मंत्रालय
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ही हिम्मत सगळयांनी दाखवली पाहिजे..

Hats off ❤️🙏

Responsible Human 🤞

बिरदेव डोणे सर (UPSC AIR 551)

👉 कित्येक अधिकारी लोकांचे भाषण ऐकून खूप जण या क्षेत्राकडे वळत असतात. अधिकारी लोकांनी पण वास्तव सांगितले पाहिजे.. 🙏🙏
6 semester मध्ये विषय होता🙏
Animal Husbandry and Dairy Science

पशुधनविकास अधिकारी
पशुधन पर्यवेक्षक
बघा qualification.

Bakir राज्यात आहे मग महाराष्ट्र का नाही..

भेटलेच पाहिजे.

जॉईन us👇👇👇

https://t.me/Agrimpsc1