Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "
1) अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
2) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
3) आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache

👍5
👆वाचा current hot topics आहेत
48781d61-48d4-49f9-a336-a9bb28cbcae2.pdf
7 MB
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Forwarded from Nilesh sadar Patil
विषय: कृषी पदवीधरांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्र ठरविण्याची विनंती
माननीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई.
महोदय / महोदया,
विनम्र विनंती आहे की, "पशुधन विकास अधिकारी" या पदासाठी केवळ पशुवैद्यकीय पदवीधरांऐवजी कृषी शाखेतील पदवीधरांनाही पात्रता द्यावी.
कृषी पदवी अभ्यासक्रमात (B.Sc. Agriculture) Animal Husbandry & Dairy Science हा विषय अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये दुग्धशाळा व्यवस्थापन, जनावरांचे पोषण, जातींचे संवर्धन, रोग व्यवस्थापन इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास केला जातो. यामुळे कृषी पदवीधरांनाही पशुधन विकास व व्यवस्थापनाचे आवश्यक ज्ञान प्राप्त झालेले असते.
आज ग्रामीण भागात कृषी व पशुपालन यांचा अतूट संबंध असून पशुधन विकासामध्ये कृषी पदवीधारक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यामुळे कृषी पदवीधारकांना या पदासाठी पात्र ठरविणे ही काळाची गरज आहे.
आपण ही बाब सहानुभूतीपूर्वक विचारात घेऊन भविष्यातील भरती प्रक्रियेत कृषी पदवीधरांना देखील संधी द्यावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
[तुमचे नाव]
[पत्ता / ई-मेल / मोबाईल क्रमांक]
Mail करा

❤43👍22
Link farward करा join करा
👍2
Forwarded from Nilesh sadar Patil
लवकरच vedio टाकत अहो त्या मध्ये सांगितले काय करता येईल ते
👍6
Forwarded from Nilesh sadar Patil
🔥👆विडिओ सगळीकडे share करा Group taka....
कृषि पदवीधर पात्र झाले पाहिजे.
कृषि पदवीधर पात्र झाले पाहिजे.
👍13
Forwarded from Nilesh sadar Patil
🔴स्वतःच अस्तित्व प्रस्तावित करायला वर वर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून विश्व निर्माण कराव लागतं.🌱🍃🍁
____
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Krushisevak2
____
जॉईन telegram 👇👇👇
https://t.me/Krushisevak2
Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "
1) ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही...! स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते...!!
2) आपल्या शब्दांना ताकद द्या आवाजाला नाही कारण नेहमी पावसामुळे फुले येतात वादळांमुळे नाही..!
3) एखादा यशस्वी होतो, तेव्हा त्याला नशीब म्हणू नये, कारण... जेव्हा तो आपले कर्म करत असतो, तेव्हा बाकीचे झोपलेले असतात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1) ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही...! स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते...!!
2) आपल्या शब्दांना ताकद द्या आवाजाला नाही कारण नेहमी पावसामुळे फुले येतात वादळांमुळे नाही..!
3) एखादा यशस्वी होतो, तेव्हा त्याला नशीब म्हणू नये, कारण... जेव्हा तो आपले कर्म करत असतो, तेव्हा बाकीचे झोपलेले असतात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
👍7❤1
Forwarded from Nilesh sadar Patil
https://youtu.be/gRAK2CCxjtA
https://youtu.be/gRAK2CCxjtA
👆👆Watch Subscribe and like
Rajendra Mohare:
"पशुधन विकास अधिकारी पदासाठी कृषी पदवीधर पात्र का असावेत?"
आदरणीय संबंधित अधिकारी,
महाराष्ट्रामध्ये नुकतीच 'पशुधन विकास अधिकारी' पदासाठी जाहिरात निघाली आहे. परंतु दुर्दैवाने, या पदासाठी कृषी पदवीधरांना पात्रता नाकारण्यात आली आहे, ही बाब आमच्या सारख्या लाखो कृषी विद्यार्थ्यांसाठी निराशाजनक आहे.
पशुधन विकास अधिकारी पदाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पशुधनाचा सर्वांगीण विकास करणे, शाश्वत पशुपालन व्यवस्था निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असा आहे. यामध्ये गोठा व्यवस्थापन, पशुखाद्य नियोजन, चारा उत्पादन, आणि समन्वित शेतीपद्धती यांचा समावेश होतो. ही सगळी क्षेत्रे कृषी शिक्षणात अतिशय सखोलपणे शिकवली जातात.
कृषी पदवीधर हे या पदासाठी योग्य का?
आम्ही चारा व्यवस्थापन, कृषी वानिकी, गोठा व्यवस्थापन, व कृषी अर्थशास्त्र शिकतो.
आमच्याकडे समन्वित शेती व पशुधन-शेती एकत्रित मॉडेल याचं प्रशिक्षण असतं.
ग्रामीण भागातील शेती व पशुधन यांचा परस्परसंबंध आम्ही प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेलो असतो.
आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आणि विस्तार सेवा देण्यात प्रगत आहोत.
आम्हाला ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पद नको, कारण:
त्या पदासाठी प्राणीचिकित्सक पदवी लागते, आणि आम्ही तिथे पात्र नाही हे आम्हालाही मान्य आहे.
परंतु ‘पशुधन विकास अधिकारी’ पद हे केवळ औषधोपचारापुरते मर्यादित नसून, पशुधनाच्या व्यवस्थापन व शाश्वततेवर आधारित आहे – जे आमच्या अभ्यासक्रमाचा मुख्य भाग आहे.
म्हणूनच विनंती:
‘पशुधन विकास अधिकारी’ या पदासाठी कृषी पदवीधरांना देखील पात्रता द्यावी. महाराष्ट्रातील लाखो कृषी पदवीधरांनी यामध्ये योगदान देण्याची तयारी ठेवलेली आहे. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समर्पण आमच्याकडे आहे.
शेवटी एकच मागणी –
“पशुधनाचा विकास आम्हीही करू शकतो – फक्त संधी द्या.”
Sir please ask them that
We don't want pashu vaidkiya adhikari post we want just pashudhan vikas (it's development) adhikari✅

👍17❤1
Join करा telegram Vedio max share करा.
Like करा share करा आपण पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी नको तर पशुधन विकास अधिकारी या पदासाठी पात्र करा.
पात्र झालोच पाहिजे.
सर्व कृषी पदवीधर विनंती आहे telegram group join झाले पाहिजे.
https://t.me/Agrimpsc1

Telegram
Agri Mpsc + कृषी वि.भरती +Forest Mpsc +Food safety officer
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ पशुधन विकास अधिकारी
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://www.youtube.com/c/eMPSCandAgriMpscLearning2020

👍17❤1😱1💩1
Forwarded from Nilesh sadar Patil
Mail करा व मा.पंकजाताई मुंडे ताई ना सुद्धा टाका....
सर्वांना अजून एक संधी भेटल
सर्वांना या group join करा
https://t.me/Krushisevak2
सर्वांना अजून एक संधी भेटल
सर्वांना या group join करा
https://t.me/Krushisevak2
👍16