Agri Mpsc + कृषी वि.भरती +Forest Mpsc +Food safety officer
15.8K subscribers
9.76K photos
43 videos
1.67K files
4.44K links
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ पशुधन विकास अधिकारी
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://www.youtube.com/c/eMPSCandAgriMpscLearning2020
Download Telegram
Forwarded from Nilesh sadar Patil
Good Thought 👍

जीवनात हार कधीच मानू नका. कारण पर्वतामधून निघणा-या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे.
Forwarded from Nilesh sadar Patil
👑 घटनेतील महत्वाची कलमे :-

घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता

घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा

घटना कलम क्रमांक 16 : समान संधी

घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन

घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती

घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क

घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण

घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन

घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना

घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा

घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत

घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी

घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी

घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी

घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती

घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग

घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

Join us 👇👇👇
https://t.me/Krushisevak2
Forwarded from Nilesh sadar Patil
🔷 चालू घडामोडी :- 21 एप्रिल 2025

वैभव सूर्यवंशी(राजस्थान रॉयल्स) आयपीएलचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे.


◆ आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात 8 चित्ते आणले जाणार आहेत.

आशियाई ब्रीज महासंघाच्या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण पदके जिंकली आहेत.

बिजू जनता दलाचे (BJD) दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा नवीन पटनायक(ओडिशाचे माजी मुख्यमंत्री) यांची निवड झाली आहे.

आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा दुबई येथे पार पडली आहे.

47 व्या जागतिक ब्रीज स्पर्धा डेन्मार्क देशात होणार आहेत.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी या भारतीय नेत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत सोलापूर जिल्हा प्रथम स्थानावर आहे.

देशात सौर उर्जा निर्मितीत राजस्थान राज्य 4276 मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे.

भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

नागरी सेवा दिन 21 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

चीनच्या जू वेन्जूनने टॅन झोंगयीचा पराभव करत पाचव्यांदा FIDE Women’s World chess championship चे विजेतेपद जिंकले आहे. [पाच वेळा जगज्जेतेपद मिळवणारी जू वेन्जून ही चौथी महिला बुद्धिबळपटू आहे.]

भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर लडाख येथे स्थापन करण्यात आला आहे.

2024 वर्षासाठी 16 नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दिला जाणार आहे.

मांगी लाल जाट यांची ICAR संस्थेच्या डायरेक्टर जनरल (महानिर्देशक) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

NISAR मिशन ISRO आणि NASA या दोन संस्थेद्वारे लाँच करण्यात येणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Join telegram 👇👇👇👇

https://t.me/Krushisevak2
Forwarded from Nilesh sadar Patil
SR कार्यालयातील शिपाई पदासाठी
जाहिरात ...
पात्रता - 10 वी उत्तीर्ण...

Join telegram 👇 👇👇👇

https://t.me/Krushisevak2
Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "

1) काय करायचं? हे ठरलं की, मग कसं करायचं? याचा मार्ग सापडतोच.

2) आपण आपल्यालाच स्वतःला सावरायचयं, सांभाळायचयं आणि उभं राहायचयं.

3) आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त... विचार सकारात्मक हवेत.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Forwarded from Nilesh sadar Patil
राज्यसेवा कृषी पूर्व परीक्षा २०२४

कृषी मुख्य चा फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत

1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.

2) SEBC विद्यार्थ्यांनी SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील ते EWS मधेच आहेत.

3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे मुळ EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.

4) बऱ्याच विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण असून सुद्धा मुख्य परीक्षा पात्र यादीमध्ये नाव नाही.

वरील समस्या साठी विद्यार्थ्यांचा एक शिष्टमंडळ उद्या आयोगात भेट घेणार आहे आतापर्यंत ५० + लोकांचे प्रॉब्लेम पुढे आले आहेत

तरी शेवटचा प्रयत्न म्हणून ज्यांना आपल्या समस्या दूर करायचे आहेत त्यांनी आज संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत आपले Documents आणि आपली Details खालील ID वरती पाठवावे.

Contact : @GaneshDGondal


नोंद: ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी स्वतः आयोगात हजर राहावे. आपण Technical टीम सोबत चर्चा करून समस्या दूर करणार आहोत.

गणेश गोंडाळ.

🫵जॉईन @MPSCMirage
🌿Happy Earth Day to All🌎

Let's follow atleast these few smart ways to Reduce our Digital Footprint and do something for our Mother Earth🌎
Forwarded from Nilesh sadar Patil
नोंदणी व मुद्रांक विभाग

IBPS ने सरळसेवा मध्ये विषयानुसार कालावधी ॲड केला आहे

TCS पेक्षा वेगळा आहे इथे विषयानुसार नुसार वेगळा कालावधी आहे.

निर्धारित वेळेतच प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.

हा पॅटर्न अगोदर Banking ला होता आगामी 31 डिसेंबर 2025 पर्यंत IBPS सरळसेवा साठी हाच पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर सर्व सरळसेवा MPSC कडे जातील.👍
Soil & Fertilizer
____

. Inherent capacity of soil to supply adequate nutrients for plant growth is called
- Soil fertility

. Capacity of soil to produce in terms of yields is called - Soil Productivity

. Soil fertility+ management includes in - Soil productivity

. Relative proportion of soil particles is called - Soil texture

. The arrangement of soil particles is called - Soil structure

. Size of Sand Particle - 0.2 to 0.02

. Size of Silt Particle - 0.02 to 0.002

. Size of Clay Particle - < 0.002

. Size of gravel - > 2mm

. Which structure is better for crop cultivation - Crumby

. Pore space is occupied by - water and rain

. Total pore space is more in - clay soil (50-60%) 

. Total pore space is low in - sand soil (30-40%)

. Weight of soil per unit volume is called - Bull density

. The Bull density of common soil is - 1.5g/cm3

. Particle density is also known as - true density

. Weight of solid portion of soil per unit volume is called – Particle density

. The Particle density of common soil is - 2.6 g/cm3

. % pore space can be calculate by formula - (PD – BD) x 100/PD

. CO2 concentration in soil air is - over 0.3% 

. CO2 concentration in soil air is ……..time higher than atmosphere - 10

. Well decomposed organic matter is called as - Humus .

. Humus is also known as - Lingo protein

. Carbon: Nitrogen (C:N) ratio for organic matter – 12:1

. C:N ratio for Legume – 23:1

. C:N ratio for cereals –90:1

. C:N ratio for FYM -100:1

. The soil moisture held by the soil against gravitation at energy status of -0.1 to 0.33 
bar is called - Field Capacity

. The soil moisture held at energy status of - 0.33 bar to –15 bar (= 1569 g) is called
- Available soil moisture

. Urea is a - Organic fertilizer

. CAN (calcium ammonium nitrate) is a - Neutral fertilizer

. Recommended ratio of NPK for cereal crops is - 4:2:1 

. Present NPK consumption ratio in India - 9:3:1.

Join telegram for कृषी विद्यापीठ भरती 👇 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
Forwarded from Nilesh sadar Patil
♦️#UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला तर पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा.. 🔥🔥🔥
♦️ केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर,

👉टॉप 5 मध्ये 3 मुलींची बाजी.

जॉईन :https://t.me/Agrimpsc1
Maize 🌽

Maize  is one of the important cereal crops in the world's agricultural economy both asfood for men and feed for animals, because of its higher yield potential compared to othercereal it is called as “Queen of Cereals”.

Classification : Classification is largely based on the character of the kernels. Classified into seven groups.

1. Flint Corn: Zea mays indurata : Starchy endosperm enclosed with hard hammy endosperm. Kernel size is large with flat bottom and round at the top. High proportion
of starch. Colour may be white or yellow. This is the type mostly grown in India.

2. Dent Corn : Z. mays indentata Because of formation of dent on the top of kernal having white or yellow. Maize kernels have both soft and hard starches. The hard starch
extends on the sides and the soft starch is in the centre and extends to the top of thekernels. Depression or dent in the crown on the seed is the result of drying and
shrinkage of soft starch. This type is widely grown in USA.

3. Pop Corn : Z. mays averta Kernel size is small. Presence of hard and corneous endosperm.

4. Sweet Corn : Z. mays saccharata The sugar and starch make the major component
of the endosperm that results in sweet taste of kernels. It is mainly grown in Northern half of USA. The cobs are picked up green for canning and table purpose.

5. Flour Corn : Z. mays amylaceae It resembles to the flint corn in appearance and ear
characteristics. The grains are composed of soft starch and have little or no dent are
called as “Soft Corn”. It is widely grown in USA and South Africa.

6. Pod Corn : Z. mays tunicata Each kernel is enclosed in a pod or husk in an ear,which enclosed in husks, like other types of corn.

7. Waxy Corn : Z. mays cerabina The kernel looks to have waxy
appearance and gummy starch in them, because of amylopectin. Starch is similar to that of Tapioca starch for making adhesive for articles.

Join telegram 👇 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
Forwarded from Nilesh sadar Patil
♦️पाच 'IAS' ची बदली.

👉बीडला नवे जिल्हाधिकारी.

जॉईन telegram 👇👇

https://t.me/Krushisevak2
Forwarded from Nilesh sadar Patil
पोलिस पाटलांची 2000 पदे रिक्त
♦️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

एकूण 284 पदे

अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "

1) कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्व कमी करा.

2) कितीही अडचणी आल्या तरी ध्येय सोडायचं नसतं कारण, सूर्याच्या आडवं ढग आलं म्हणजे सूर्याचे अस्तित्व संपत नसतं.

3) हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Forwarded from Nilesh sadar Patil
लोकसेवा आयोगातही गोंधळ