Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#International_News

Q.361} योग्य विधान ओळखा. 1} ऑक्टोबर 2019, कैस सैयद यांनी ट्युनिशिया च्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. 2} ट्युनिशिया ची राजधानी ट्युनिस आहे. {Advance mpsc}
Anonymous Poll
12%
1 only
8%
2 only
78%
1 and 2
2%
None of the above
#MH Assembly Election

Q.362] महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) मतदारसंघ कोणते ? 【ADVANCE MPSC】
Anonymous Poll
26%
1) धारावी - अहेरी
48%
2) अहेरी - धारावी
11%
3) वर्धा - पनवेल
15%
4) पनवेल - वर्धा
From : Abhi

#Yojana Q.363} मुलींना STEM शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? {Advance mpsc}
Anonymous Poll
15%
ज्योती आनंद योजना
56%
विज्ञान ज्योती योजना
19%
नारी कल्याण योजना
10%
विज्ञान नारी योजना
#Science_Tech

Q.364} मिझोरम येथे झालेल्या भारत आणि जपान यांच्यात संयुक्त सैन्य अभ्यासाचे नाव काय आहे? {Advance mpsc}
Anonymous Poll
73%
Dharm Guardian-2019
9%
Ultra Battle-2019
16%
Raksha Parv-2019
2%
Vishal vijeta-2019
Q.365}योग्य विधान ओळखा.
1} पहिला बुकर हा १९६९ साली युनायटेड किंगडमचे पी. एच. न्यूबी यांना समथिंग टू रिप्लाय या पुस्तकासाठी दिला गेला होता. 2} २००८ साली अरविन्द अडिग या भारतीय लेखकाला ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकासाठी बुकर दिला गेला होता.
{Advance mpsc}  
Anonymous Poll
5%
Only 1
6%
only 2
87%
1 and 2
3%
none of the above
#Personality

Q.366] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा:

अ) चंद्रिमा शाह यांची नुकतीच भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

ब) शाह या प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ असून त्या 2020 ते 2022 पर्यंत या पदावर राहतील.

क) शाह या 2018 ते 2020 या कालावधीत भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उपाध्यक्ष होत्या.

ड) भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मुख्यालय मुंबई येथे असून अकादमीची स्थापना 7 जानेवारी 1935 रोजी झाली आहे.
Advance Current
#State_News

Q.358} खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वीज चोरी रोखण्यासाठी ‘उर्जागिरी’ जागृती अभियान राबविले? {Advance mpsc}    
Q.358) Uttarakhand अचूक उत्तर.
Advance Current
#Maha_News

Q.359} नुकताच Our Lady of Glory Church ला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे;  हे चर्च खालील पैकी कोणत्या शहरात आहे? {Advance mpsc}
Q.359} Mumbai अचूक उत्तर.
Advance Current
#Imp_Day

Q.360}योग्य विधान ओळखा. 1} International Day of Rural Women हा दिवस 15 ऑक्‍टोबरला साजरा करण्यात येतो. 2} या दिवसाचा  यावर्षीचा विषय Rural Women and Girls Building Climate Resilience आहे. {Advance mpsc}
Q.360} 1 and 2 अचूक उत्तर.
Advance Current
#International_News

Q.361} योग्य विधान ओळखा. 1} ऑक्टोबर 2019, कैस सैयद यांनी ट्युनिशिया च्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. 2} ट्युनिशिया ची राजधानी ट्युनिस आहे. {Advance mpsc}
Q.361) 1 and 2 अचूक उत्तर.
Forwarded from Advance Current (Rakh Ganesh)
#Current
#MH Assembly Election 2019

Q.362] 2) अहेरी - धारावी अचूक उत्तर


Source: PIB
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC]
Advance Current
From : Abhi

#Yojana Q.363} मुलींना STEM शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? {Advance mpsc}
Q.363} विज्ञान ज्योती योजना अचूक उत्तर.


💫 या योजनेच्या माध्यमातून 2020-2025 पर्यंत 550 जिल्ह्यातील 100 मुलींना प्रशिक्षण दिले जाईल.

💫परीक्षेतील गुणांनुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
💫या योजनेंतर्गत इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येईल.
Advance Current
#Science_Tech

Q.364} मिझोरम येथे झालेल्या भारत आणि जपान यांच्यात संयुक्त सैन्य अभ्यासाचे नाव काय आहे? {Advance mpsc}
Q.364} Dharma Guardian-2019 अचूक उत्तर.


💫भारत आणि जपान मिझोरम येथे सैन्य संबंध मजबूत करण्यासाठी Dharm Guardian-2019हा संयुक्त लष्करी अभ्यासक्रम आयोजित करीत आहेत.

💫हे प्रथम वर्ष 2018 मध्ये आयोजित केले गेले होते.

💫शेवटचा संयुक्त लष्करी अभ्यासही मिझोरम येथे घेण्यात आला.

💫दोन्ही देश आपले युद्ध संबंधित कौशल्य सामायिक करतात.
From. Amrita

Q.366)Apart from India, in which of the following two countries, Tamil is an official language? [Advance mpsc]
Anonymous Poll
12%
Malaysia and Indonesia
45%
Sri lanka and Singapore
35%
Sri lanka and Mauritius
7%
Mauritius and Malaysia
From. Amrita

#Event Q.367} The annual “Royal Kathina Ceremony” is associated with which of the following religions? [Advance mpsc}
Anonymous Poll
30%
parsi
21%
sikhism
39%
Budhhism
10%
Jainism
#Current
#Personality

Q.366] 2) फक्त अ अचूक उत्तर

🔸🔸🔸
ब) शाह या प्रख्यात जीवशास्त्रज्ञ आहेत.

क) शाह या 2016 ते 2018 या कालावधीत भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उपाध्यक्ष होत्या.

ड) भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे

🔹 शाह या पदावर निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC]
Advance Current
From. Amrita

Q.366)Apart from India, in which of the following two countries, Tamil is an official language? [Advance mpsc]
Q.366) Sri Lanka and Singaporeअचूक उत्तर.


💫Apart from India, Tamil is an official language in Sri Lanka and Singapore. In Malaysia and Mauritius, it is a recognized minority language.
Advance Current
From. Amrita

#Event Q.367} The annual “Royal Kathina Ceremony” is associated with which of the following religions? [Advance mpsc}
Q.367) Buddhism अचूक उत्तर.

💫The Royal Kathina Ceremony is observed every year by Buddhist.

💫It is observed in only one Buddhist temple outside Thailand and this year the Namphake Buddhist temple of Assam was selected. Kathina offering is an ancient Buddhist Tradition of offering special robe and other necessities to monks who maintain strict discipline of retreat during the rainy season.

💫The main purpose of the ceremony is not merely for religious belief but also to strengthen the relationship between Thailand and other countries.
#Index

Q.368} India stands ......... in innovation among BRICS nations. {Advance mpsc}
Anonymous Poll
14%
2
9%
1
45%
3
14%
4
17%
5