Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖पुद्दुचेरीत एन. रंगासामी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदी

➡️रंगास्वामी यांची कारकीर्द

🔴रंगास्वामी पहिल्यांदा २००१ ते २००६ काँग्रेसकडून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

🔴त्यानंतर २००६ ते २००८ या काळातही ते मुख्यमंत्री होते.

🔴स्वतःच्या एनआरकाँग्रेसकडून २०११ ते २०१६ या काळात ते मुख्यमंत्री बनले.

🔴त्यानंतर एनडीएकडून २०२१ ते २०२६ या काळात आणि आता पुन्हा एनडीएकडून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖नवयुगाचा तंत्रविकास मंत्र

➡️तंत्रज्ञान हे आजच्या युगात उपयोजनाचे साधन नव्हे, तर जगण्याचा मार्ग झाला आहे.
- गॉडफ्रे रेजिओ (अमेरिकी दिग्दर्शक)

📌भारतात दर वर्षी ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचे वैशिष्ट्य हे, की गेल्या वर्षभरात आपण खास भारतीय गरजांसाठीच्या तंत्रज्ञान विकासावर भर देऊन त्यात यशही मिळवले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जलक्रांतीचा महामार्ग : नदीजोड प्रकल्पातून समृद्धीकडे महाराष्ट्र

🔴नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प
🔴दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प
🔴कोकण-गोदावरी खोरे नदीजोड प्रकल्प
🔴वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖वर्ल्ड कप तिरंदाजीत पटकावले जेतेपद

➡️चीनला धूळ चारत भारताचा सुवर्ण' वेध'!

📌भारतीय महिला संघाने चीनला त्यांच्याच मैदानात धूळ चारून वर्ल्ड कप मालिकेतील दुसऱ्या तिरंदाजी स्पर्धेत रविवारी सुवर्णपदकाची कमाई केली.

📌अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि महराष्ट्राची कन्या कुमकुम मोहोड याचा समावेश असलेल्या भारताने यजमान चीनचे आव्हान ५-४ (२८-२६) असे परतवून लावत जेतेपदाचा मान पटकावला.

🔖पाच वर्षांनंतर यश

🔴उपांत्य फेरीत भारताने दहावेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियावर मात केली होती
🔴साल २०२१ नंतर भारताच्या महिला संघाने प्रथमच वर्ल्डकप सुवर्ण पटकावले.
🔴२०२१मध्ये सुवर्ण पटकावणाऱ्या भारतीय संघात त्यावेळी आताच्या संघातील दीपिकाचाही समावेश होता.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा २०२६ चा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize)

➡️भारतातील दोन पत्रकारांनी पटकावला आहे.

➡️मुंबईचे चित्रकार व इलस्ट्रेटर आनंद आर.के. (Anand RK) आणि शोध पत्रकार सुपर्णा शर्मा (Suparna Sharma) यांनी हा बहुमान मिळवला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖 WTO मंत्रिस्तरीय परिषद

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
मिझोराम भारताची 'अद्रक राजधानी'

👍 NITI आयोगाद्वारे 'मिझोराम' Ginger Capital of India म्हणून घोषित 🫚🌿...
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖बालेंद्र उर्फ बालेन शाह

📌नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान (वय 35 वर्षे.)

📌सध्याचे जगातील सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख.

📌Jhapa 5 या मतदारसंघातून माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा पराभव केला.

📌राजकीय पक्ष - राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी.

📌काठमांडूचे महापौर, प्रसिद्ध रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर.

📌पहिले गाणे "सडक बालक"

📌यांनी शिक्षण M. tech कर्नाटक राज्यातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे.

📌महापौर असताना ग्रेटर नेपाल चा नकाशा प्रदर्शित केला भारतीय चित्रपटांवर तात्पुरती बंदी घातली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (काँगो) आणि युगांडा या आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूचा (विशेषतः 'बुंदिबुग्यो' स्ट्रेन) उद्रेक झाल्यामुळे 'जागतिक आरोग्य संघटने'ने (WHO) आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जगातील दहा शक्तिशाली फायटर जेटस्

➡️हवाई युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत असून, जगभरातील देश आपल्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस लढाऊ विमाने सामील करत आहेत.

➡️२०२६ मध्ये जगातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या लढाऊ विमानांची माहिती अशी....

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖संघर्षातून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास

🚨 सुवेंदु अधिकारी :-

➡️जन्म: १५ डिसेंबर १९७०
➡️वडील : शिशिर अधिकारी, कांथी मतदारसंघाचे खासदार. सुरुवातीला तृणमूल काँग्रेसमध्ये, नंतर भाजपमध्ये सामील झाले.
➡️विशेष कौशल्ये : टीएमसी आणि भाजपमध्ये काम केल्यामुळे बंगालच्या तळागाळातील राजकारणाची सखोल जाण. बूथ पातळीपर्यंत संघटना उभारण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी ओळखले जातात.

🔖राजकारणाची सुरुवात :-

🔴तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले. दीर्घकाळ ममता बॅनर्जी यांच्या जवळ राहिले.

🔴२००७ नंदीग्राम आंदोलन: यात मोठी भूमिका बजावली. या आंदोलनामुळे बंगालमधील डाव्या आघाडी सरकारविरोधात वातावरण निर्माण झाले.

🔴डिसेंबर २०२० : टीएमसी सोडून भाजपमध्ये सामील झाले.

🔴२०२१ : बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.

🔴२०२६ : भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जीचा १५ हजार मतांनी पराभव केला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2😁1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जहीर आलम यांनी सोडली 'साथ

🔴नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी' या गीताचे गीतकार जहीर आलम यांनी रसिकांची मात्र साथ सोडली. दीर्घ आजाराने त्यांचे रविवारी रात्री नागपूर येथे निधन झाले.
🔴अल्ताफ राजा यांनी गायलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे' या प्रसिद्ध गीतामुळे जहीर आलम घराघरात पोहोचले होते.
🔴त्यांचा जन्म १ जून १९५२ रोजी नागपुरात झाला होता. त्यांचे मूळ नाव मोहम्मद जहीरुद्दीन होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖'तिस्ता'वरून बांगलादेशने भारतापुढे उभा केला पेच

➡️'तिस्ता' नदीचे महत्त्व

🔴तिस्ता नदी पूर्व हिमालयातून उगम पावून सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहत बांगलादेशात प्रवेश करते.
🔴ही नदी सिंचनासाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी एक प्रमुख स्रोत आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖देशातील पहिली डिजिटल हवामान यंत्रणा पुण्यात सुरू

📌हवामानातील घडामोडींच्या अचूक नोंदी घेण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) देशातील पहिली 'डिजिटल मेटरॉलॉजिकल ऑब्झर्व्हेशन सिस्टीम' यंत्रणा पुण्यात कार्यान्वित केली आहे.

📌आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेली ही यंत्रणा पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Do_You_Know

🔖देवीच्या साथीच्या निर्मूलनाची घोषणा

➡️जागतिक आरोग्य संघटनेने 8 मे १९८० रोजी 'स्मॉल पॉक्स' म्हणजेच देवी या साथरोगाचे जगातून पूर्णपणे उच्चाटन झाल्याची घोषणा केली होती.

➡️ही घोषणा ३३व्या जागतिक आरोग्य सभेत करण्यात आली.

➡️देवीची शेवटची नैसर्गिक केस १९७७मध्ये सोमालियामध्ये आढळली होती.

➡️मानवी इतिहासातील हा पहिला संक्रमक आजार असून, जो पूर्णपणे नष्ट करण्यात आला.

➡️भारताला सन १९७७मध्येच देवीमुक्त घोषित करण्यात आले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
नोबल पुरस्काराची खूप माहिती तुम्ही Use करत असलेल्या Sources मध्ये available आहे..... पण शेवटच्या टप्प्यात काय revise करायला पाहिजे... हे सांगितलं होत...👇
➡️https://t.me/advancempsc/34467
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#DO_YOU_KNOW

🔖श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔈यावर Combine गट ब मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो... माहिती असू द्या...

🔖देशातील पहिले ट्रेन एटीएम (ATM)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔻सध्या खूप चर्चेत आहे.... ही basic info माहीत पाहिजे...

🔖 होर्मुझची सामुद्रधुनी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔻यावर प्रश्न येऊ शकतो... माहिती असू द्या..

🔖 पहिली BRICS आरोग्य कार्यगटाची बैठक

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM