Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Current
#Day
Q. 353 ] "आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मुलन दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
[ADVANCE MPSC]
#Day

Q. 353 ] 2) 17 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#First

Q. 354 ] विमानांसाठी "टॅक्सीबॉट" वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी कोणती ? [ADVANCE MPSC]
#First

Q. 354 ] Air India अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰एयर इंडिया : विमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी

📌 एयर इंडिया ही विमानांसाठी “टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरली आहे.

📌 एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी टॅक्सीबॉटचा वापर केला.

🔰टॅक्सीबॉट म्हणजे काय ?🔰

📌 टॅक्सीबॉट हे पार्किंग ते धावपट्टी आणि त्याउलट विमानाची टॅक्सीसारखी वाहतूक करण्यासाठी वापरलेले जाणारे रोबॉट एयरक्राफ्ट ट्रॅक्टर होय.

📌 विमानतळावर विमानाला चालू अवस्थेत हलवणे अशक्य असते, त्यावेळी विमानाच्या वाहतुकीसाठी अश्या वाहनांचा उपयोग केला जातो.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#day

Q. 355】राज्यघटने बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी देशभरात _____हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. [ ADVANCE MPSC ]
#day

Q. 355】26 नोव्हेंबर अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#day

Q. 356】पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते? [ ADVANCE MPSC ]
#day

Q. 356】इंडोनेशिया अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#event

Q. 357】G-20 परिषदेचे आयोजन भारतात ______यावर्षी होणार आहे. [ ADVANCE MPSC ]
#event

Q. 357】2022 अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#State_News

Q.358} खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वीज चोरी रोखण्यासाठी ‘उर्जागिरी’ जागृती अभियान राबविले? {Advance mpsc}    
Anonymous Poll
39%
Maharashtra
39%
Uttarakhand
18%
Uttar pradesh
5%
Himachal Pradesh
#Maha_News

Q.359} नुकताच Our Lady of Glory Church ला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे;  हे चर्च खालील पैकी कोणत्या शहरात आहे? {Advance mpsc}
Anonymous Poll
14%
Chennai
63%
Mumbai
22%
Kochin
2%
Delhi
#Imp_Day

Q.360}योग्य विधान ओळखा. 1} International Day of Rural Women हा दिवस 15 ऑक्‍टोबरला साजरा करण्यात येतो. 2} या दिवसाचा  यावर्षीचा विषय Rural Women and Girls Building Climate Resilience आहे. {Advance mpsc}
Anonymous Poll
2%
1 only
9%
2 only
88%
1 and 2
1%
none of the above
#International_News

Q.361} योग्य विधान ओळखा. 1} ऑक्टोबर 2019, कैस सैयद यांनी ट्युनिशिया च्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. 2} ट्युनिशिया ची राजधानी ट्युनिस आहे. {Advance mpsc}
Anonymous Poll
12%
1 only
8%
2 only
78%
1 and 2
2%
None of the above
#MH Assembly Election

Q.362] महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) मतदारसंघ कोणते ? 【ADVANCE MPSC】
Anonymous Poll
26%
1) धारावी - अहेरी
48%
2) अहेरी - धारावी
11%
3) वर्धा - पनवेल
15%
4) पनवेल - वर्धा
From : Abhi

#Yojana Q.363} मुलींना STEM शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? {Advance mpsc}
Anonymous Poll
15%
ज्योती आनंद योजना
56%
विज्ञान ज्योती योजना
19%
नारी कल्याण योजना
10%
विज्ञान नारी योजना
#Science_Tech

Q.364} मिझोरम येथे झालेल्या भारत आणि जपान यांच्यात संयुक्त सैन्य अभ्यासाचे नाव काय आहे? {Advance mpsc}
Anonymous Poll
73%
Dharm Guardian-2019
9%
Ultra Battle-2019
16%
Raksha Parv-2019
2%
Vishal vijeta-2019
Q.365}योग्य विधान ओळखा.
1} पहिला बुकर हा १९६९ साली युनायटेड किंगडमचे पी. एच. न्यूबी यांना समथिंग टू रिप्लाय या पुस्तकासाठी दिला गेला होता. 2} २००८ साली अरविन्द अडिग या भारतीय लेखकाला ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकासाठी बुकर दिला गेला होता.
{Advance mpsc}  
Anonymous Poll
5%
Only 1
6%
only 2
87%
1 and 2
3%
none of the above
#Personality

Q.366] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा:

अ) चंद्रिमा शाह यांची नुकतीच भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

ब) शाह या प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ असून त्या 2020 ते 2022 पर्यंत या पदावर राहतील.

क) शाह या 2018 ते 2020 या कालावधीत भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उपाध्यक्ष होत्या.

ड) भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मुख्यालय मुंबई येथे असून अकादमीची स्थापना 7 जानेवारी 1935 रोजी झाली आहे.
Advance Current
#State_News

Q.358} खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वीज चोरी रोखण्यासाठी ‘उर्जागिरी’ जागृती अभियान राबविले? {Advance mpsc}    
Q.358) Uttarakhand अचूक उत्तर.
Advance Current
#Maha_News

Q.359} नुकताच Our Lady of Glory Church ला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे;  हे चर्च खालील पैकी कोणत्या शहरात आहे? {Advance mpsc}
Q.359} Mumbai अचूक उत्तर.
Advance Current
#Imp_Day

Q.360}योग्य विधान ओळखा. 1} International Day of Rural Women हा दिवस 15 ऑक्‍टोबरला साजरा करण्यात येतो. 2} या दिवसाचा  यावर्षीचा विषय Rural Women and Girls Building Climate Resilience आहे. {Advance mpsc}
Q.360} 1 and 2 अचूक उत्तर.
Advance Current
#International_News

Q.361} योग्य विधान ओळखा. 1} ऑक्टोबर 2019, कैस सैयद यांनी ट्युनिशिया च्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. 2} ट्युनिशिया ची राजधानी ट्युनिस आहे. {Advance mpsc}
Q.361) 1 and 2 अचूक उत्तर.
Forwarded from Advance Current (Rakh Ganesh)
#Current
#MH Assembly Election 2019

Q.362] 2) अहेरी - धारावी अचूक उत्तर


Source: PIB
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC]
Advance Current
From : Abhi

#Yojana Q.363} मुलींना STEM शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? {Advance mpsc}
Q.363} विज्ञान ज्योती योजना अचूक उत्तर.


💫 या योजनेच्या माध्यमातून 2020-2025 पर्यंत 550 जिल्ह्यातील 100 मुलींना प्रशिक्षण दिले जाईल.

💫परीक्षेतील गुणांनुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
💫या योजनेंतर्गत इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येईल.