#Awards
Q. 351 ] 2017 आणि 2018 या वर्षांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? [ADVANCE MPSC]

Anonymous Poll
11%
1) टी एम कृष्णा
25%
2) एम एस स्वामिनाथन
61%
3) चंडिप्रसाद भट्ट
4%
4) राजगोपाल P. V.
#day
Q. 355】राज्यघटने बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी देशभरात _____हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. [ ADVANCE MPSC ]
Q. 355】राज्यघटने बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी देशभरात _____हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
4%
25 डिसेंबर
87%
26 नोव्हेंबर
6%
26 डिसेंबर
3%
25 नोव्हेंबर
#day
Q. 356】पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते? [ ADVANCE MPSC ]

58%
इंडोनेशिया
10%
चीन
16%
अमेरिका
16%
रशिया
Anonymous Poll
15%
2020
77%
2022
7%
2023
2%
2024
Advance Current™
#Awards
Q. 351 ] 2017 आणि 2018 या वर्षांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? [ADVANCE MPSC]
Q. 351 ] 2017 आणि 2018 या वर्षांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
Q. 351 ] 3) चंडीप्रसाद भट✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰31 वा इंदिरा गांधी पुरस्कार🔰
📌 पर्यावरणवादी चंडी प्रसाद भट्ट यांना जाहीर
📌 2017 आणि 2018 वर्षासाठी
📌 देशाची राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी दिला जातो
📌 31ऑक्टोबर (राष्ट्रीय एकता दिन) रोजी प्रदान केला जाईल.
📌 स्वरूप -10लाख रोख मानपत्र
📌 चंडी प्रसाद भट्ट उत्तराखंड राज्यातील आहेत.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]

#Person_in_News
Q. 352 ] 3) राम मोहन ✅✅✅ अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
🔰🔰 राम मोहन 🔰🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 भारतात सचेतपटाची म्हणजेच ‘अॅनिमेशन फिल्म’ची सुरुवात १९५६ साली ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या मुंबईतील स्टुडिओत, अमेरिकी सरकारने भारतास भेट दिलेला ‘अॅक्मे रोस्ट्रम कॅमेरा’ वापरून झाली.
📌 त्या पहिल्या भारतीय सचेतपटाचे श्रेय जहांगीर (ज्याँ) भावनगरी यांना जाते हे खरे असले तरी त्या पहिल्यावहिल्या प्रयत्नापासून भारतीय सचेतपटांच्या प्रगतीत मोठा वाटा असणारे म्हणून एकच नाव निर्विवादपणे घेतले जाते - राम मोहन!
📌 ‘भारतीय सचेतपटांचे जनक’ असे राम मोहन यांना म्हटले जाते, ते अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि संगणकाच्या काळातदेखील तंत्रावर हुकमत कायम ठेवली म्हणून.
📌 या राम मोहन यांचे शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी निधन झाल्याने भारतीय सचेतपट-सृष्टीत पोरके झाल्याची भावना उमटली.
📌 फिल्म्स डिव्हिजनचा ‘कार्टून फिल्म विभाग’ १९५६ साली सुरू झाला, त्याच वर्षी राम मोहन या संस्थेत रुजू झाले.
📌 त्याआधी चित्रपट संकलनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. अमेरिकेने केवळ कॅमेरा भेट न देता, भारतात जन्मलेले आणि डिस्ने स्टुडिओत काम करणारे अॅनिमेटर क्लेअर वीक्स यांना प्रशिक्षक म्हणून मुंबईस पाठविले.
📌 नवे तंत्र राम मोहन यांनी सहज आत्मसात केलेच, पण प्रशिक्षण काळातच डिस्नेच्या ‘बॅम्बी’ हरिणीला भारतीय रूप देऊन, ‘बनयान डीअर’ हा सचेतपट केला.
📌 पुढे अगदी ‘कम्पोस्ट खताचा खड्डा कसा खणावा’ याही विषयावर त्यांनी सचेतपट बनविले, पण १९६८ साली ‘मोजीराम के सपने’ या सचेतपटाला लोकांनी हशा-टाळ्यांची, तर महोत्सवांनी पुरस्कारांची दाद दिली.
📌 त्याच वर्षी (१९६८) त्यांना कॅनडाला जाऊन, सचेतपटकार नॉर्मन मॅक्लॉरेन यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली.
📌 मद्रासच्या एल.व्ही. प्रसाद स्टुडिओत तेव्हाच सचेतपटांची ‘ऑक्सबेरी’ यंत्रणा आयात झाली आणि पहिले पाचारण राम यांना झाले; पण ‘मुंबईच बरी’ म्हणत बडय़ा खासगी नोकरीची संधी त्यांनी नाकारली. मात्र १९७२ सालापासून बाहेरची कामे त्यांनी फावल्या वेळात स्वीकारली.
📌 १९९५ साली त्यांनी ‘ग्राफिटी अॅनिमेशन’ हा स्टुडिओ स्थापला, त्यातून ‘ग्राफिटी अॅनिमेशन स्कूल’चीही स्थापना झाली.
📌 ‘कम्युनिकेशन आर्टिस्ट्स गिल्ड’च्या कारकीर्द-गौरवाने जाहिरातविश्वाचा सर्वोच्च भारतीय पुरस्कार त्यांना मिळालाच, पण १९९६ साली मुलींना वाढविण्या-शिकविण्यासाठी दक्षिण आशियात जनजागृती करणाऱ्या ‘मीना’ या १३ भागांच्या सचेतपट-मालिकेचे काम युनेस्कोने राम यांनाच दिले.
📌 ‘बाप रे बाप’ (१९६९) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सचेतपटापासून सामाजिक संदेश देणाऱ्या सचेतपटांत राम मोहन यांचे प्रभुत्व वारंवार सिद्ध झाले होते.
📌 सत्यजित राय (सतरंज के खिलाडी), बी. आर. चोप्रा (पती, पत्नी और वो) या दिग्दर्शकांनी, चित्रपटांतील सचेत-दृश्यक्रम राम यांच्याचकडून बनवून घेतला.
📌 ‘रामायण’ या सचेतपट-मालिकेने (१९९२) भारतीय सचेत-पात्रांचे जे रंगरूप घडविले, ते आजतागायत (छोटा भीम आदी) कुणालाही ओलांडता आलेले नाही.
📌 ‘पद्मश्री’ किताब त्यांना २०१४ मध्ये मिळाला होता.

#First
Q. 354 ] Air India✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰एयर इंडिया : विमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी
📌 एयर इंडिया ही विमानांसाठी “टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरली आहे.
📌 एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी टॅक्सीबॉटचा वापर केला.
🔰टॅक्सीबॉट म्हणजे काय ?🔰
📌 टॅक्सीबॉट हे पार्किंग ते धावपट्टी आणि त्याउलट विमानाची टॅक्सीसारखी वाहतूक करण्यासाठी वापरलेले जाणारे रोबॉट एयरक्राफ्ट ट्रॅक्टर होय.
📌 विमानतळावर विमानाला चालू अवस्थेत हलवणे अशक्य असते, त्यावेळी विमानाच्या वाहतुकीसाठी अश्या वाहनांचा उपयोग केला जातो.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Q. 354 ] Air India✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰एयर इंडिया : विमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी
📌 एयर इंडिया ही विमानांसाठी “टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरली आहे.
📌 एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी टॅक्सीबॉटचा वापर केला.
🔰टॅक्सीबॉट म्हणजे काय ?🔰
📌 टॅक्सीबॉट हे पार्किंग ते धावपट्टी आणि त्याउलट विमानाची टॅक्सीसारखी वाहतूक करण्यासाठी वापरलेले जाणारे रोबॉट एयरक्राफ्ट ट्रॅक्टर होय.
📌 विमानतळावर विमानाला चालू अवस्थेत हलवणे अशक्य असते, त्यावेळी विमानाच्या वाहतुकीसाठी अश्या वाहनांचा उपयोग केला जातो.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current™
#day
Q. 355】राज्यघटने बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी देशभरात _____हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. [ ADVANCE MPSC ]
Q. 355】राज्यघटने बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी देशभरात _____हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. [ ADVANCE MPSC ]
#day
Q. 355】26 नोव्हेंबर ✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Q. 355】26 नोव्हेंबर ✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current™
#day
Q. 356】पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते? [ ADVANCE MPSC ]
Q. 356】पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते? [ ADVANCE MPSC ]
#day
Q. 356】इंडोनेशिया ✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Q. 356】इंडोनेशिया ✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━