Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Current
#Day

Q. 341 ] "आंतरराष्ट्रीय बालिका दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 341 ] 1) 11 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#Appointment
Q.342)खालीलपैकी कोणाची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
{Advance mpsc}    
Anonymous Poll
2%
सचिन तेंडुलकर
92%
सौरभ गांगुली
2%
विराट कोहली
3%
सुनील गावसकर
Q.343 } योग्य विधान ओळखा.

1}भारतीय नन मरियम थ्रेसिया यांना संत पद बहाल करण्यात आले आहे. 2}मरियम थ्रेसिया यांनी मे १९१४ मध्ये त्रिचूर येथे “सिस्टर्स ऑप दि होली फॅमिली” या गटाची स्थापना केली होती. {Advance mpsc}
Anonymous Poll
3%
only 1
5%
only 2
88%
1 and 2
4%
none of the above
#Railway_News
Q.344} ऑक्टोबर 2019 मध्ये, भारतीय रेल्वेने लहान शहरे सर्वात जवळच्या शहरांशी जोडण्यासाठी 9 विशेष __ गाड्या सुरू केल्या आहेत.
{Advance mpsc}  
Anonymous Poll
6%
परिवाहन सर्विस
29%
सेवा सर्विस
37%
सुगम सर्विस
27%
सारथी सर्विस
#event
#Defence
Q. 345】शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांचा सहभाग असलेल्या पहिल्या सैन्य औषधोपचारावरील एस. सी. ओ. परिषदेचे आयोजन _______याठिकाणी करण्यात आले होते. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
18%
शांघाय
48%
दिल्ली
21%
बिजिंग
13%
नुरसुलतान
#awards

Q.346 】

[ ADVANCE MPSC ]
#awards

Q.347】प्रा. मोहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'lamp of Peace of Saint Francis' पुरस्कार प्रदान करण्यात आला तर प्रा. मोहम्मद यूनुस हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
13%
भारत
9%
ब्रिटन
16%
म्यानमार
59%
बांग्लादेश
3%
फ्रान्स
#awards

Q.348 】

[ ADVANCE MPSC ]
Advance Current
#event
#Defence
Q. 345】शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांचा सहभाग असलेल्या पहिल्या सैन्य औषधोपचारावरील एस. सी. ओ. परिषदेचे आयोजन _______याठिकाणी करण्यात आले होते. [ ADVANCE MPSC ]
#event
#defence

Q. 345】 दिल्ली अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#awards Q.346 】 [ ADVANCE MPSC ]
#awards

Q.346 】अ, ब अचूक उत्तर

[ ADVANCE MPSC ]
Advance Current
#Appointment
Q.342)खालीलपैकी कोणाची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
{Advance mpsc}    
Q .342} सौरभ गांगुली अचूक उत्तर.
Advance Current
#awards

Q.347】प्रा. मोहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'lamp of Peace of Saint Francis' पुरस्कार प्रदान करण्यात आला तर प्रा. मोहम्मद यूनुस हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत. [ ADVANCE MPSC ]
#awards

Q. 347】 बांग्लादेश अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#Railway_News
Q.344} ऑक्टोबर 2019 मध्ये, भारतीय रेल्वेने लहान शहरे सर्वात जवळच्या शहरांशी जोडण्यासाठी 9 विशेष __ गाड्या सुरू केल्या आहेत.
{Advance mpsc}  
Q. 344} सेवा सर्विस अचूक उत्तर.
Advance Current
#awards Q.348 】 [ ADVANCE MPSC ]
#awards

Q. 348】 अ, ब अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#Books

Q. 349 ] "A Sorrow Beyond Dreams" या पुस्तकाचे लेखक कोण ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
16%
1) काचुको इशिगुरो
45%
2) पीटर हँडके
37%
3) ओल्गा टोकार्झुक
2%
4) बोब डीलन
#Awards

Q. 350 ] मॅन बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
23%
1) मार्गारेट अ‍ॅटवूड
16%
2) अॅना बर्न्स
43%
3) बर्नार्डिन एव्हरिस्टो
19%
4) ओल्गा टोकर्झुक