Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#sports

Q. 336】BCCI कडून शीर्षक भागीदार म्हणून ________या कंपनीला मान्यता देण्यात आली आहे. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
36%
Paytm
49%
BYJU
13%
OPPO
3%
AMUL
#sports
#record
Q. 337】कोमालिका बारी ही रिकर्व्ह कॅडेट गटात विजय मिळवणारी भारताची कितवी तिरंदाज आहे? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
40%
पहिली
45%
दुसरी
12%
तिसरी
2%
चौथी
Some IMP facts about #Nobel_Prize
#awards
#facts
#tech
#project
Q. 338】_________या संस्थेकडून माहिती व जनसंपर्क तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणाचा प्रसार यावरील राष्ट्रीय अभियानाचा भाग असलेल्या 'नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया' या उपक्रमाचे विकसन करण्यात आले आहे. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
56%
IIT Kharagpur
23%
IIT Kanpur
14%
IIT Madras
7%
IIT Delhi
#Disaster_Management

Q. 340 ] गेल्या 60 वर्षांमधील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ "हागिबीस" ने कोणत्या देशात थैमान घातले आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
8%
1) चीन
36%
2) फिलिपिन्स
9%
3) मालदीव
47%
4) जपान
#Day

Q. 341 ] "आंतरराष्ट्रीय बालिका दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
61%
1) 11 ऑक्टोबर
18%
2) 15 ऑक्टोबर
11%
3) 17 ऑक्टोबर
11%
4) 3 ऑक्टोबर
Advance Current
#health
#first
#Yojana Q. 334】रुग्ण शोध विशेष अभियान राबवणारे पहिले राज्य कोणते? [ ADVANCE MPSC ]
#health
#first
#yojana


Q. 334】महाराष्ट्र अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#first
#Transport
Q. 335】अंतर शहर धावणारी देशातील पहिली विद्युत बस सेवा _______या नावाने ओळखले जाईल. [ ADVANCE MPSC ]
#first
#transport

Q. 335】शिवाई अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#sports

Q. 336】BCCI कडून शीर्षक भागीदार म्हणून ________या कंपनीला मान्यता देण्यात आली आहे. [ ADVANCE MPSC ]
#sports

Q. 336】Paytm अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#sports
#record
Q. 337】कोमालिका बारी ही रिकर्व्ह कॅडेट गटात विजय मिळवणारी भारताची कितवी तिरंदाज आहे? [ ADVANCE MPSC ]
#sports
#record

Q. 337】दुसरी अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#tech
#project
Q. 338】_________या संस्थेकडून माहिती व जनसंपर्क तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणाचा प्रसार यावरील राष्ट्रीय अभियानाचा भाग असलेल्या 'नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया' या उपक्रमाचे विकसन करण्यात आले आहे. [ ADVANCE MPSC ]
#tech
#project

Q. 338】 IIT Kharagpur अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#Person_in_News

Q. 339 ] ज्येष्ठ रंगकर्मी "अरुण काकडे" यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कारकिर्दीबाबत अचूक पर्याय निवडा [ADVANCE MPSC]
#Person_in_News

Q. 339 ] 4) वरील सर्व अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन🔰

📌 काकडेकाका या नावाने ओळख

📌 ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना'चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

📌 आत्मचरित्र :- "अमका"

🔰पुरस्कार :~

1) संगीत नाटक अकादमी,
2) झी मराठी जीवनगौरव,
3) ध्यास-सन्मान पुरस्कार

📌 त्यांनी लीहालेली नाटके :~ तुघलक, शांतता कोर्ट चालू आहे, पाहिजे जातीचे, चांगुणा, गौराई, मिडिआ, रक्तबीज, सावल्या.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Disaster_Management

Q. 340 ] गेल्या 60 वर्षांमधील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ "हागिबीस" ने कोणत्या देशात थैमान घातले आहे ? [ADVANCE MPSC]
#Disaster_Management

Q. 340 ] 4) जपान अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰"हागिबिस" चक्रीवादळ जपान ला धडकले🔰

📌 60 वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ

📌 "हागिबिस" म्हणजे "वेग"

📌 हे नाव फिलिपाईन्स ने दिले आहे

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 341 ] "आंतरराष्ट्रीय बालिका दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 341 ] 1) 11 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#Appointment
Q.342)खालीलपैकी कोणाची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
{Advance mpsc}    
Anonymous Poll
2%
सचिन तेंडुलकर
92%
सौरभ गांगुली
2%
विराट कोहली
3%
सुनील गावसकर
Q.343 } योग्य विधान ओळखा.

1}भारतीय नन मरियम थ्रेसिया यांना संत पद बहाल करण्यात आले आहे. 2}मरियम थ्रेसिया यांनी मे १९१४ मध्ये त्रिचूर येथे “सिस्टर्स ऑप दि होली फॅमिली” या गटाची स्थापना केली होती. {Advance mpsc}
Anonymous Poll
3%
only 1
5%
only 2
88%
1 and 2
4%
none of the above