Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Current
#Sports

Q. 320 ] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षे खेळणारी पहिली महिला खेळाडू कोण ? [ADVANCE MPSC]
#Sports

Q. 320 ] 1) मिताली राज अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 321 ] Physiology or Medicine या क्षेत्रातील 2019 चा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 321 ] 1) Cellular respiration अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 322 ] "मिचेल मेयर" यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 322 ] 1) भौतिकशास्त्र अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 323 ] Physics या क्षेत्रातील 2019 चा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 323 ] 1) Cosmology अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 324 ] जॉन गुडइनफ, एम.स्टॅनले विटिंगॅम, अकिरा योशिनो यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 324] 2) रसायशास्त्र अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 325 ] "मायकेल क्रेमर" यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 325 ] 3) अर्थशास्त्र अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 326 ] Chemistry या क्षेत्रातील 2019 चा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 326 ] 3) Lithium ion batteries अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards
#Nobel_Prize
Q. 327 ] "विल्यम जी केलिन ज्युनियर" यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
#Awards
#Nobel_Prize

Q. 327 ] 4) वैद्यकशास्त्र अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#First
From Niketan Wagaj
Q. 328 ] India’s first Aqua Mega Food Park commissioned in__________.
Anonymous Poll
53%
1) Andhra Pradesh
31%
2) Maharastra
11%
3) Kerala
5%
4) UP
#Sports
#First
Q. 329 ] भारतातील पहिले तरंगते Basketball Court कोणत्या शहराच्या जवळ सुरू होणार आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
21%
1) कोलकत्ता
34%
2) कोची
23%
3) हुगळी
22%
4) मुंबई
#Day

Q. 330 ] यावर्षीच्या "World Mental Health Day" ची थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
8%
1) Living with Schizophrenia
16%
2) Mental health and older adults
65%
3) Mental Health promotion and suicide prevention
11%
4) Dignity in mental health
#Awards

Q. 331 ] मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील "विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2019" ________ यांना जाहीर झाला आहे. [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
11%
1) प्रभाकर पणशीकर
73%
2) रोहिणी हट्टंगडी
11%
3) वसंत कानेटकर
5%
4) विक्रम गोखले
#Sports

Q. 332 ] भारताची युवा खेळाडू "मंजू राणी" कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
15%
1) शूटिंग
13%
2) कुस्ती
43%
3) बॉक्सिंग
27%
4) वेटलिफ्टिंग
3%
5) बॅडमिंटन
#UNESCO
#PRE
#CULTURE Q. 333】UNESCO च्या सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारासाठी गुणवत्ता या श्रेणीत भारतातल्या _____या स्थळाची/स्थळांची निवड झाली. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
18%
अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च
11%
फ्लोरा फाउंटन
11%
IIM अहमदाबादच्या विक्रम साराभाई ग्रंथालय
60%
वरील सर्व
Advance Current
#First
From Niketan Wagaj
Q. 328 ] India’s first Aqua Mega Food Park commissioned in__________.
From Niketan Wagaj
#First

Q. 328 ] 1) Andhra Pradesh अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰Explanation :~
📌📌
The Union Minister of Food Processing Industries Harsimrat Kaur Badal has commissioned Godavari Mega Aqua Food Park at Tundurru Village in Bhimavaram Mandal, West Godavari District, Andhra Pradesh through video conferencing.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Sports
#First
Q. 329 ] भारतातील पहिले तरंगते Basketball Court कोणत्या शहराच्या जवळ सुरू होणार आहे ? [ADVANCE MPSC]
#Sports
#First

Q. 329 ] मुंबई अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 330 ] यावर्षीच्या "World Mental Health Day" ची थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 330 ] Mental Health Pramotion and Suicide Prevention अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Awards

Q. 331 ] मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील "विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2019" ________ यांना जाहीर झाला आहे. [ADVANCE MPSC]
#Awards

Q. 331 ] रोहिणी हट्टंगडी अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
🔰विष्णुदास भावे गौरव पुरस्कार🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 हिंदी, मराठी आणि तेलुगूमध्ये , सिनेमा आणि मालिका या तीनही माध्यमांत लीलया संचार करून आपली वेगळी छाप उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर.

📌 चार दिवस सासूचे', 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'तुझं माझं ब्रेक-अप'मधील या मालिकांमधील भूमिका असो किंवा 'अग्निपथ' सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या आईची त्यांनी साकारलेली भूमिका .

📌 अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली यांच्यातर्फे हा पुरस्कार दरवर्षी वितरित केला जातो.

📌 सुरुवात :~ 1952

📌 यंदा समारंभाचे हे ५४ वे वर्ष आहे.

📌 स्वरूप :- विष्णुदास भावे यांच्या नावाचं गौरवपदक, 25 हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह.

📌 संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी सांगली येथे विष्णुदास भावे गौरव पुरस्काराची घोषणा केली.

📌 रंगभूमी दिनी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरवण्यात येणार आहे.

📌 रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते.

🔰 यापूर्वी देण्यात आलेला पुरस्कार

1) बालगंधर्व
2) केशव दाते,
3) आचार्य अत्रे,
4) पु. ल. देशपांडे,
5) विठाबाई नारायणगावकर,
6) प्रभाकर पणशीकर,
7) वसंत कानेटकर,
8) विक्रम गोखले
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]