Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#appointment
#person
Q. 319】पी. लक्ष्मण रेड्डी यांची _________ राज्याचे पहिले लोकायुक्त म्हणून नेमणूक झाली. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
26%
तेलंगणा
16%
कर्नाटक
21%
महाराष्ट्र
34%
आंध्र प्रदेश
3%
तामिळनाडू
Advance Current
#Books

Q. 307 ] "150 Years of Celebrating the Mahatma South African Legacy" या पुस्तकाचे लेखक कोण ? [ADVANCE MPSC]
#Books

Q. 307 ] 4) फकीर हसन अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day
#week
Q. 308 ] राष्ट्रीय टपाल आठवडा (National postal week) ___________ दरम्यान साजरा केला जातो. [ADVANCE MPSC]
#Day
#Week

Q. 308 ] 2) 9 ते 15 ऑक्टोबर अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌 आणखी काही महत्त्वाचे :~

1) 4 ते 10 ऑक्टोबर : जागतिक अंतराळ आठवडा

2) 9 ते 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल आठवडा

3) 1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण आठवडा

4) 2 ते 8 ऑक्टोबर : वन्यजीव आठवडा
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
From Abhi

Q. 309 ] कोणत्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘कन्याश्री विद्यापीठ’ स्थापनेची घोषणा केली आहे ? [ADVANCE MPSC]
From Abhi

Q. 309 ] 4⃣. पश्चिम बंगाल अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰Explanation :~

📌 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की मुलींच्या सक्षमीकरणासाठी पश्चिम बंगाल सरकारने नाडिया जिल्ह्यात "कन्याश्री विद्यापीठ" आणि राज्यभरातील कन्याश्री महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

📌 हे 2013 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि राज्य सरकारने त्यासाठी सात हजार कोटींचे बजेट वाटप केले आहे.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
From Abhi

Q. 310 ] भारतीय क्रीडा पुरस्कार 2019 मध्ये पुढीलपैकी कोणाला लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे ? [ADVANCE MPSC]
From Abhi

Q. 310 ] 3⃣. मिल्खा सिंग अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰Explanation :~

📌 भारताचे दिग्गज Athlete मिल्खा सिंग यांना नुकताच लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड 2019 देण्यात आला.

📌 बजरंग पूनिया यांना पुरुष गटात "स्पोर्ट्समन ऑफ द इयर" पुरस्कार
तर

📌 विनेश फोगाट यांना "स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर" पुरस्कार मिळाला
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
From Abhi

Q. 311] स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले त्या व्यक्तीचे नाव सांगा ? [ADVANCE MPSC]
From Abhi

Q. 311 ] 1⃣. अलेक्सी लिओनोव्ह अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌 अलेक्सी लिओनोव्ह हे पहिले अंतराळवीर होते ज्यांनी पहिल्यांदा स्पेसवॉक केले.

📌 सोव्हिएत युनियनच्या अलेक्सी लिओनोव यांचे नुकतेच वयाच्या 85 व्या वर्षी रशियामध्ये निधन झाले.

📌 18 मार्च 1965 रोजी त्याने अंतराळात 12 मिनिटे स्पेसवॉक घेतला.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#First
#Space
Q. 312 ] पहिला ‘स्पेसवॉक’ करणारे व्यक्ती कोणत्या देशाचे अंतराळवीर होते ? [ADVANCE MPSC]
#First
#Space

Q. 312 ] 3) USSR अचूक उत्तर.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 313 ] जागतिक टपाल दिनाचे 2019 हे ______ वे वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. [ADVANCE MPSC]
#Day

Q. 313 ] 2) 50 वे अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day
Q. 314 ] जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
[ADVANCE MPSC]
#Day

Q. 314 ] 9 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#Sports

Q. 320 ] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षे खेळणारी पहिली महिला खेळाडू कोण ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
73%
1) मिताली राज
18%
2) झुलन गोस्वामी
5%
3) वेदा कृष्णमूर्ती
4%
4) लिसा स्थालेकर
#Awards
#Nobel_Prize
Q. 321 ] Physiology or Medicine या क्षेत्रातील 2019 चा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
58%
1) Cellular respiration
28%
2) Cancer therapy
11%
3) Circadian rhythm
3%
4) Autophagy
#Awards
#Nobel_Prize
Q. 322 ] "मिचेल मेयर" यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
50%
1) भौतिकशास्त्र
23%
2) रसायशास्त्र
17%
3) वैद्यकशास्त्र
11%
4) अर्थशास्त्र
#Awards
#Nobel_Prize
Q. 323 ] Physics या क्षेत्रातील 2019 चा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
48%
1) Cosmology
17%
2) Laser
23%
3) Gravitational waves
11%
4) Neutrino oscillations
#Awards
#Nobel_Prize
Q. 324 ] जॉन गुडइनफ, एम.स्टॅनले विटिंगॅम, अकिरा योशिनो यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
16%
1) भौतिकशास्त्र
63%
2) रसायशास्त्र
17%
3) वैद्यकशास्त्र
3%
4) अर्थशास्त्र
#Awards
#Nobel_Prize
Q. 325 ] "मायकेल क्रेमर" यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
15%
1) भौतिकशास्त्र
11%
2) रसायशास्त्र
62%
3) अर्थशास्त्र
12%
4) वैद्यकशास्त्र
#Awards
#Nobel_Prize
Q. 326 ] Chemistry या क्षेत्रातील 2019 चा नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
8%
1) Directed evolution of enzymes
11%
2) Cryo electron microscopy
72%
3) Lithium ion batteries
9%
4) Phage display of peptide and antibodies
#Awards
#Nobel_Prize
Q. 327 ] "विल्यम जी केलिन ज्युनियर" यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
20%
1) भौतिकशास्त्र
18%
2) रसायशास्त्र
10%
3) अर्थशास्त्र
52%
4) वैद्यकशास्त्र